Breaking News

मुंबई – नवी मुंबई

सीवूड आश्रमशाळेवर पालिका, सिडकोची धडक कारवाई

नवी मुंबई ः प्रतिनिधी सिवूडस येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रमशाळेवर नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 2) धडक कारवाई करण्यात आली. या वेळी आश्रमातील काही जणांचे विस्थापन होणे बाकी होते, मात्र पोलिसांनी त्यांना बुधवारी हलवल्यानंतर ही निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई भाजप महिला …

Read More »

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक एनेल कंपनीस पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबई : ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर & नेटवर्क कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर & नेटवर्क कंपनीचे ग्लोबल …

Read More »

‘मुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासाला चालना’

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील बरेच नेते आमच्या संपर्कात असून लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश केला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासाला चालना दिली जाणार आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना …

Read More »

विविध ठिकाणी संविधान दिन साजरा

ग्रंथालयात संविधान विशेष दालनाचा शुभारंभ नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 15 येथील ग्रंथालयात 18 विषयांनुसार तीन हजारांहून अधिक ग्रंथांची विषयनिहाय आकर्षक मांडणी केलेली आहे. यामध्ये अधिक सुनियोजितता आणत संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रंथालयामध्येच ‘संविधान विशेष‘ स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे. या दालनाचा शुभारंभ महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते …

Read More »

सकारात्मक चर्चेनंतर आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आंदोलन स्थगित

नवी मुंबई ः बातमीदार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई भाजप शिष्टमंडळासह नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी नवी मुंबईमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीबाबत सकारात्मक झालेल्या चर्चेनुसार जनआंदोलन सद्यस्थितीत स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे बेलापूर ग्रामस्थांकरिता …

Read More »

9500हून अधिक विद्यार्थ्यांनी चितारले स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र

नवी मुंबई ः बातमीदार    स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत 9500हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्वच्छ नवी मुंबईचे सुंदर चित्र रेखाटले. कोपरखैरणे येथील सेक्टर 14मधील निसर्गोद्यानामध्ये शाळानिहाय विद्यार्थी जमले होते. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे …

Read More »

नागरी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

नवी मुंबई पालिका आयुक्तांकडून विभागवार आढावा नवी मुंबई : बातमीदार महापालिकेमार्फत सुरू असलेली कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे व त्याचा सातत्याने पाठपुरावा करून अपेक्षित कालावधीत नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुखांना आढावा बैठकीवेळी दिले. या वेळी अतिरिक्त …

Read More »

बेलापूर येथे आगरी-कोळी कोकण महोत्सव उत्साहात

नवी मुंबई  : रामप्रहर वृत्त नवी मुंबई बाळासाहेबांची शिवसेना प्रभाग 39 पुरस्कृत शिवतेज मित्र मंडळ तर्फे बेलापूर येथील सी. एन. जी. पेट्रोल पंप शेजारील मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते विजय नाहट, शिवसेना नेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी कोळी कोकण संस्कृती महोत्सवाचे 4 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत …

Read More »

नवी मुंबईत ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षण

सहभागासाठी पालिका आयुक्तांचे आवाहन नवी मुंबई : बातमीदार महापालिकेस स्वच्छतेसह वैशिष्टयपूर्ण प्रकल्प, कामांमुळे तसेच दर्जेदार सेवासुविधांमुळे  राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध बहुमान, पुरस्कार प्राप्त झाले असून यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या प्रत्येक उपक्रमातील सक्रिय सहभागाचा महत्वाचा वाटा राहिला आहे. देशातील एक लक्षणीय शहर म्हणून नवी मुंबईचा सर्वत्र नावलौकिक होत असताना येथील …

Read More »

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या आज प्रसिद्ध होणार

 नवी मुंबई ः बातमीदार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतच्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी बुधवारी (दि. 23) होणार असल्याची माहिती कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी दिली. भारत निवडणूक अयोगाकडून कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर ते …

Read More »