Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावमधून रणशिंग फुंकणार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी (दि. 11) प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान मोदींची राज्यातील पहिली प्रचार सभा 13 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे व त्याच दिवशी साकोली (जि. …

Read More »

सीवूड्स परिसरात किड्यांनी नागरिक त्रस्त

नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ भागातील सीवूड्स परिसरात किड्यांनी उच्छाद मांडला असून या किड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सीवूड्स रेल्वेस्थानकातून सेक्टर 50च्या दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेकडे जाणार्‍या रोडवर या किड्यांचा गेली दोन दिवस सुळसुळाट झाला आहे. परिसरातील रोड, सोसायटीच्या भिंती आणि झाडांवर हजारो किडे आहेत. हे किडे अंगावर पडल्याने …

Read More »

नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

खारघर : श्री कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.

Read More »

पेंटाग्राफला आग, हार्बर रेल्वे विस्कळीत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त हार्बर मार्गावरील वाशी रेल्वेस्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बुधवारी (दि. 9) विस्कळीत झाली. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांना नाहक …

Read More »

महाराष्ट्राने युती स्वीकारली : उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी भाजप आणि शिवसेनेची युती महाराष्ट्राने स्वीकारली आहे. जागावाटपावर जे टीका करीत आहेत त्यांना माझे हे उत्तर आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 7) दसरा मेळाव्यात विरोधकांना ठासून सांगितले. भाजपला पाठिंबा नाही द्यायचा नाही तर मग कलम 370 काढू नका म्हणणार्‍या काँग्रेसला द्यायचा का? शरद …

Read More »

पंतप्रधान मोदींची 16 ऑक्टोबरला पनवेलमध्ये सभा

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धडाडणार आहे. 13 ते 18 ऑक्टोबरदरम्यान पंतप्रधान मोदी राज्यभरात प्रचारसभा घेणार आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामासाठी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ, तर भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 18 सभा होणार आहेत. पंतप्रधानांच्या सभा 13 ऑक्टोबरला …

Read More »

महाराष्ट्राचा महासंग्राम : नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या प्रचारतोफा धडाडणार

मुंबई : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ, तर भाजप अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या 18 सभा राज्यात होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. विधानसभा निवडणुकीसाठी महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केली. त्याला राज्यात उत्तम …

Read More »

शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात; किरकोळ दुखापत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात होऊन त्यांच्या पत्नी शर्मिला यांना मुका मार बसला, तर चालकासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ठाकरे कुटुंब एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतत असताना शनिवारी (दि. 5) हा अपघात झाला. नवी मुंबईतील सानपाड्याच्या सिग्नलजवळ एक …

Read More »

महायुतीला महाजनादेश मिळेल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 4) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अधिकृतरीत्या भाजप-शिवसेना महायुतीची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाजनादेश मिळेल. महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा ठाम विश्वास या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. युती होईल …

Read More »

नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार ; दशरथ भगत समर्थकांसह भाजपमध्ये

नवी मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे नेते, नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी सहकार्‍यांसह गुरुवारी (दि. 3) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार पडले आहे. वाशी येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे नेते संजय उपाध्याय, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार …

Read More »