सिडको घेराव आंदोलनातून भूमिपुत्रांचा इशारा पनवेल : हरेश साठे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव लागल्याशिवाय एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा सिडको व राज्य सरकारला देत शुक्रवारी (दि. 24) सीबीडी बेलापूर येथे सिडको घेराव आंदोलनाद्वारे पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला. या वेळी लोकप्रतिनिधी, …
Read More »विधानसभा उपाध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही
दोन अपक्ष आमदारांचा दावा मुंबई ः प्रतिनिधी एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती समोर आली होती. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कारवाईच्या वृत्तांनंतर उपाध्यक्षांना तो अधिकारच नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या संदर्भात दोन अपक्ष आमदार महेश बालदी …
Read More »कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक हैराण
समस्या सोडवा; भाजपच्या सुनिता हांडे-पाटील यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार महापालिका प्रभाग 19 मध्ये कोपरखैरणे सेक्टर 14, 15, 16, 22, 23, 17 व अन्य परिसरात होत असलेल्या कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येचे तातडीने निवारण करावे, अशी मागणी कोपरखैराणे नोडमधील प्रभाग 19च्या भाजप पदाधिकारी सुनिता हांडे-पाटील यांनी महापालिका …
Read More »जुन्या इमारतींची संरचना तपासणी
नवी मुंबईत गृहसंकुलांकडून टाळाटाळ होत असल्याने पालिकेचा निर्णय नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ येथील जम्मी पार्क इमारत दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने आता शहरातील जुन्या 30 वर्षे पूर्ण झालेल्या इमारतींची संरचना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतींची संरचना तपासणी करावी, असे गृहसंकुलांना सांगूनही ती होत नसल्याने पालिकेने यासाठी पुढाकार घेतला …
Read More »शिरवणेत दूषित पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
भाजपच्या माधुरी सुतार यांचे आयुक्तांना निवेदन नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार शिरवणे गाव गावठाण भागात मागील दोन महिन्यांपासून दूषित, पाणीपुरवठा होत असल्याने माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या एका निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत दूषित पाणी पुरवठ्याबरोबर कमी दाबाने येणार्या पाणीपुरवठाबाबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा, अशी विनंती …
Read More »शिवसेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंची टीका मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 40 हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजप …
Read More »नवी मुंबईकरांनी साजरा केला योग दिन
आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ नवी मुंबई : बातमीदार मानवतेसाठी योग या संकल्पनेवर आधारित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी मुंबई महापालिकेच्या वतीने, सिडको व द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये विशेष उपक्रमाद्वारे अत्यंत उत्साहात पार पडला. प्रत्येक मनुष्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व सुदृढतेसाठी योग हा सर्वोत्तम …
Read More »नवी मुंबईत विकासकामांसाठी खोदाई सुरूच
पावसात नागरिकांचा खड्ड्यांतून प्रवास नवी मुंबई : बातमीदार महापालिका आयुक्तांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना शहरात सुरू असणारी सर्व खोदकामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, परंतु या आदेशाला पायदळी तुडवल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा सुरू झाला तरी शहरात अनेक ठिकाणी महापालिकेची खोदकामे सुरूच असल्याने नवी मुंबईकर नागरिक मेटाकुटीला आले …
Read More »शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांचे बंड
सुरत येथील हॉटेलमध्ये मुक्काम; ठाकरे सरकार धोक्यात मुंबई : प्रतिनिधी राज्य विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे दुसरे सर्वांत महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाविरोधात बंड केले आहे. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुजरातच्या सुरत येथे एका हॉटेलमध्ये गेले असल्याचे समोर आले …
Read More »आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
सीकेटी विद्यालयात विद्यार्थ्यांनी केली योगसाधना; शिक्षकांनी दिले प्रोत्साहन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. या वेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी बालवयातच योगासनांची मुलांना सवय लागली तर त्यांचे जीवन सुदृढ आणि निरोगी बनेल, यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper