नवी मुंबई मनपाची 100 टक्के लसीकरणाकडे वाटचाल नवी मुंबई : बातमीदार कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांमध्ये घट होताना दिसत असून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र पहायला मिळते आहे. तथापि कोविड विषाणू अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवून मास्कचा नियमित वापर व प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून जनजागृती केली …
Read More »देशातील पहिली वॉटर टॅक्सी नवी मुंबईत सुरू; बेलापूर जेट्टीचे उद्घाटन व वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी नवी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने बेलापूर जेट्टीचे उद्घाटन व वॉटर टॅक्सीसेवेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले. बेलापूर येथून मुंबईसह एलिफंटा लेणीसाठी देखील वॉटर टॅक्सी सेवा दिली जाणार आहे. याआधी वाशीचा ब्रिज नसताना जलवाहतुकीशिवाय …
Read More »ठाकरे सरकारचा जनतेच्याप्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न -केशव उपाध्ये
मुंबई : प्रतिनिधी 100 दिवसांपासून सुरू असलेला एसटी संप, विविध परीक्षांचा घोळ, महिलांवरील वाढते अत्याचार, पुण्यातील शिवसेना उपनेत्याविरुद्ध दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा अशा अनेक प्रश्नांपासून पळ काढण्याकरिता शिवसेना व राष्ट्रवादी प्रवक्ते पोरकट आरोपांची राळ उडवत आहेत, असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. प्रदेश …
Read More »नवी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख वाढला
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त 2021 मध्ये नवी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. 2020 च्या तुलनेत गुन्ह्यांत 25 टक्के वाढ झाली असून गुन्हे उकल होण्याच्या प्रमाणातही 3 टक्के घट झाली आहे. मात्र टाळेबंदीत गुन्हे कमी झाल्याने ही वाढ दिसत असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. …
Read More »बेलापूर ते मुंबई आता अवघ्या 25 मिनिटांत!
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज वॉटर टॅक्सीसेवेचे उद्घाटन नवी मुंबई : बातमीदार बेलापूर जेट्टी येथील बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी अखेर नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. केंद्रीय बंदरे व जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन गुरुवारी (दि. 16) होणार आहे. त्यामुळे बेलापूर ते मुंबई अंतर 25 मिनिटांत …
Read More »राष्ट्रवादीत पक्षांतराच्या बातम्या चुकीच्या; रवींद्र इथापे यांचा खुलासा
नवी मुंबई : बातमीदार मी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत असा खुलासा नवी मुंबई महापालिकेचे माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रवींद्र इथापे यांनी मंगळवारी (दि. 15) त्यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक निवासस्थानी …
Read More »प्रभाग रचनेवरील हरकती, सूचनांवर आज सुनावणी
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022ची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केल्याप्रमाणे 1 ते 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार 3852 हरकती व सूचना पालिकेला प्राप्त …
Read More »‘कंपोस्ट पिट’ची सक्ती त्रासदायक; नवी मुंबईतील कचरा प्रकल्पामुळे नागरिक त्रस्त
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी सोसायट्यांना कंपोस्ट पिट प्रकल्प पालिकेने उभारण्याची सक्ती केल्याने नागरिकांमधून संतापाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. कंपोस्ट पिट प्रकल्पाबाबत पालिकेने सक्ती करू नये अशी लेखी मागणी भाजपाच्या युवती मोर्चाच्या अध्यक्ष सुहासिनी नायडू यांनी सोमवारी आयुक्तांकडे केली आहे. नेरूळ प्रभाग क्रमांक 31 मधील सेक्टर 4 येथील सर्व सोसायटी …
Read More »भाजप नेत्यांचा राऊतांवर पलटवार
…म्हणून शिवसेनेने सुरक्षित अंतर राखले -चंद्रकांत पाटील मुंबई : प्रतिनिधी शिवसेना फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. राऊत यांची भाषा राजकीय सभ्यतेत बसणारी नव्हती. याचसाठी शिवसेनेने राऊतांपासून सुरक्षित अंतर राखले असावे, …
Read More »गृहीतकांच्या चाचणीवर व्याख्यान
खारघच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमधील उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे मंगळवारी (दि. 15) रोजी गृहीतकांच्या चाचणीवर टेस्टींग ऑफ हायपोथेसिस या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी खांदा कॉलनीच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील गणित विभागाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper