भाजपच्या सिडको काम बंद आंदोलनाला यश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकार्यांचे नागरिकांनी मानले आभार खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवली होती. यासाठी अनेक पत्रव्यवहार सिडकोकडे भाजपकडून करण्यात आले. याकडे सिडकोने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी व सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी भाजपच्या खारघरमधील शिष्टमंडळाने …
Read More »केबीपी कॉलेजमध्ये वार्षिक प्रशिक्षण शिबिर
नवी मुंबई : बातमीदार रयत शिक्षण संस्थेचे वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये दहा दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिर (सीएटीसी) व थल सैनिक शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर 5 ते 14 जून 2022दरम्यान झाले असून यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील 414 प्रशिक्षणार्थी मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध एन.सी.सी. …
Read More »राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) वतीने आगामी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणासंदर्भात आयोजित प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मुंबईतील पोदार आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन डॉ. जी. एस. खटी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) बेलापूर येथील कार्यालयात करण्यात आले. या वेळी ’एनएसओ’च्या प्रादेशिक कार्यालयाच्या उपमहासंचालक सुप्रिया रॉय, महाराष्ट्र शासनाच्या अर्थशास्त्र व् सांख्यिकी …
Read More »काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराचे गुलाम
भाजपचे रामचंद्र घरत यांचा घणाघात नवी मुंबई : बातमीदार देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणार्या गांधी परिवाराच्या बचावासाठी रस्त्यावर उतरून यंत्रणांवर दबाव आणणारे काँग्रेस कार्यकर्ते हे गांधी परिवाराचे गुलाम असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रामचंद्र घरत यांनी केले आहे. …
Read More »कांदळवन संरक्षणाच्या नावाखाली स्थानिकांवर अन्याय
वन विभागाविरोधात वाशी ग्रामस्थ आक्रमक; भाजप नेते दशरथ भगत यांचा आंदोलनाचा इशारा नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार कांदळवन संरक्षणच्या नावाखाली गाव आणि शहरी विकास योजनेतील नागरिकांचे पारंपरिक हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न वन विभागाकडुन केला जात आहे. त्याविरुद्ध, सनदशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक तसेच …
Read More »विधान परिषद निवडणूक : 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे पाच, तर शिवसेेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 20 जूनला मतदान होणार आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम …
Read More »दुर्घटनाग्रस्त नागरिकांची वास्तव्यासाठी फरफट
नवी मुंबईत संक्रमण शिबिराचा अभाव नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तुटलेल्या भिंती, तडे गेलेले स्लॅब, पायर्या चढताना हलणारा जिना, कधीही कोसळेल अशा स्थितीतील सिडकोनिर्मित इमारती असताना आता खासगी इमारतींनीही अवस्थाही तशीच झाली आहे. 1990 मध्ये बांधण्यात आलेली इमारती कुचकामी ठरल्यामुळे शहरातील नागरिकांवर भितीखाली वावरत आहेत. नवी मुंबईत संक्रमण शिबिरे नसल्यामुळे …
Read More »शिवसेनेविरोधात भूमिका घेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ‘दिबां’च्या नावाचा काँग्रेसकडून ठराव
उरण : बातमीदार, वार्ताहर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने रविवारी (दि. 12) राज्यस्तरीय मंथन शिबिराचे आयोजन उलवे नोडमध्ये करण्यात आले होते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिबिरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव करण्यात …
Read More »उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी रेडिऑलीजिस्ट पद भरण्याची मागणी
खारघर : प्रतिनिधी पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनसाठी रेडिऑलीजिस्ट पद भरण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. रेडिऑलीजिस्टच नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणार्या महिलांना सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. 120 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात 20 खाटांचे ट्रॉमा सेंटर, 100 खाटांचे रुग्णालय आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह या रुग्णालयात असणार …
Read More »नवी मुंबईत हॅपी स्ट्रीट उत्साहात
शिवराज्याभिषेक ठरला आकर्षक नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार आमदार मंदाताई म्हात्रे व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नेरूळ पामबीच मार्ग येथे आयोजित करण्यात आलेला हॅपी स्ट्रीट उत्साहात झाला. या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, हॅपी स्ट्रीट सारखे पहाटे तसेच नयनरम्य वातावरणात होणारे कायर्क्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper