Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबईत विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई

61 चालकांकडून 58 हजार रुपयांचा दंड वसूल नेरुळ ः प्रतिनिधी नवी मुंबई शहरातील विविध कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर आरटीओकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये सरकारी कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांनादेखील आर्थिक दंडाची झळ बसली. या कारवाईत एकूण 61 जणांवर कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगीनी पाटील यांनी दिली. राज्याचे परिवहन …

Read More »

आता तरी कामाला लागा!

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला मुंबई ः प्रतिनिधी सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारण्यातच वाया घालवणार्‍या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आता तरी कामाला लागावे, असा घणाघात प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी (दि. 28) केला. टोमणे ऐकत करमणूक करून …

Read More »

आमदारांना मोफत घरे देणे योग्य नाही

खासदार शरद पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर मुंबई : प्रतिनिधी आमदारांना मोफत घरे देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर टीकेची झोड उठली आहे. या सार्‍या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व खासदार शरद पवार यांनी आपले मत मांडत महाविकास आघाडी सरकारला …

Read More »

पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा पोक्सो कायद्याची दिली परिपूर्ण माहिती

नवी मुंबई : प्रतिनिधी प्लान इंटरनॅशनल संस्थेतर्फे पोक्सो व बाल संरक्षण कायद्याविषयी पत्रकारांसाठी दोन दिवसीय यशस्वी कार्यशाळेचे आयोजन लोणावळा येथे केले होते. यात नवी मुंबई, ठाणे आणि रायगड येथील पत्रकारांनी सहभाग घेतला होता पोक्सो कायदा, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार तसेच या विरोधातील उपलबध कायदे व नियम तसेच पोलीस, रुग्णालय ह्यांची …

Read More »

नवी मुंबईत महिलांसाठी मँग्रोव्हेथॉन

अमृता फडणवीसांची उपस्थिती; खारफुटीच्या संवर्धनासाठी पुढाकार नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खारफुटीच्या संवर्धन आणि संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत ऐरोलीमधील इनरव्हील क्लब आणि मँग्रोव्हज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोलीतील महिलांसाठी मँग्रोव्हेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी याठिकाणी अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. मँग्रोव्हेथॉनमध्ये 3 किमी 5 किमी …

Read More »

दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेज अंतर्गत अनेक सेवासुविधा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बेकायदा बांधकामांच्या हव्यासापोटी नवी मुंबईतील अनेक गावांचा उकिरडा झालेला असताना उत्तर बाजूस असलेले मच्छीमार बांधवांचे शेवटचे गाव दिवाळे विविध सेवा सुविधांमुळे कात टाकत आहे. या गावातील ग्रामस्थांसाठी आतापर्यंत पाच जेट्टी बांधल्या असून मासळी सुकविण्यासाठी मोकळी जागा, स्वाध्याय सभागृह, समाज मंदिर, भव्य मासळी व भाजी बाजारहाट, …

Read More »

नवी मुंबई पालिकेच्या स्वच्छता अभियानाला तुर्भेमध्ये हरताळ

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र तुर्भे कॉलनीतील काही रहिवाशांनी या अभियानाला हरताळ फासले आहे. महापालिकेच्या वतीने घंटागाडी तुर्भे गावात सकाळ आणि संध्याकाळ या दोन सत्रात कचरा घरोघरी जाऊन संकलन करते. तरीही काही नागरिक रात्रीच्या वेळी कचरा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. …

Read More »

राऊतांचे मानसिक संतुलन बिघडलेय

सर्वोच्च न्यायालयासंदर्भातील वक्तव्यावरून चित्रा वाघ यांनी साधला निशाणा मुंबई ः प्रतिनिधी दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झाले, अशी टीका अग्रलेखामधून शिवसेनेने केली आहे. हा न्यायालयाचा अपमान असून यामुळे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडतेय, असे दिसते, अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ …

Read More »

आयपीएलसाठी वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त

सामन्यांच्या दिवशी मैदानालगतचा रस्ता इतर वाहनांसाठी बंद नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मैदानात आयपीएलचे क्रिकेट सामने होत असून ज्या दिवशी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने या वर्षी प्रथमच पार्किंगसाठी ‘क्यूआर कोड’ची सुविधा देण्यात आली आहे. तिकिटावरील कोड स्कॅन करून आपली पार्किंग कुठे आहे हे शोधता …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून अधिवेशनात पुन्हा ‘दिबां’च्या नावाचा गजर

मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्त आयुष्याच्या शेवटपर्यंत भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भविष्यासाठी लढणारे संघर्षमूर्ती लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा सन्मान करा, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा आमदार प्रशांत ठाकूर यांनी, तर शंभर प्रकल्पांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, पण नवी …

Read More »