पोलिसांकडून कारवाई; संदीप देशपांडे यांची टीका मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी (दि. 10) थेट मुंबईतील शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा पठण केले. हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत रामनवमीचे औचित्य साधून मनसेने भोंगा लावून हनुमान चालीसाचे पठण केले. या प्रकरणी पोलिसांनी मनसैनिकांवर कारवाई केली आहे. यावर …
Read More »नवी मुंबई महापालिका रुग्णालयातही सीटीस्कॅन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेने कोरोनोत्तर कालावधीत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये आतापर्यंत सोनोग्राफी, सीटी स्कॅन आदी सेवा खासगी संस्थेमार्फत पुरवल्या जात होत्या, तर विविध दुर्धर आजारांच्या तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत होते. आता या यंत्रणा पालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे महागड्या …
Read More »जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळा
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत 6 ते 14 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (दि. 12) सकाळी 10 वा. ठाणे जिल्ह्यातील 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील महाविद्यालयाच्या प्राचार्य …
Read More »तुर्भे-खारघर भुयारी मार्गाला हिरवा कंदिल; सिडकोकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शीव-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी सिडकोच्या तुर्भे ते खारघर या सहा किमीच्या भुयारी मार्गाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सिडकोने सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तुर्भे-खारघर भुयारी मार्गाची मागणी भाजपचे ऐरोलीचे …
Read More »नवी मुंबईतील डॉ. आंबेडकर स्मारक प्रेरणादाय -अरविंद जगताप
नवी मुंबई ः बातमीदार महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे एक असे स्मारक आहे, जिथे डोके टेकवण्याची नाही तर डोके चालवण्याची प्रेरणा मिळते, अशा शब्दांत लेखक अरविंद जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवी मुंबई महापालिकेच्या जागर 2022 उपक्रमांतर्गत त्यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या विषयास अनुसरून प्रबोधनात्मक …
Read More »‘अंनिस’तर्फे देहदान, अवयवदान जनजागृती
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, घणसोली शाखेतर्फे देहदान व अवयवदान जागरूकता अभियान राबविण्यात आले. आपण हयात असताना समाजाला अन्नदान, जलदान, ज्ञानदान, रक्तदान इत्यादी दान करतो व समाजाप्रती आपले दायित्व पार पाडत असतो. आपण दिवंगत झाल्यावर आपल्या शरीराचे दहन, दफन अथवा जलदान करून ते नष्ट केले जाते. असे …
Read More »आरोग्य दिनानिमित्त सायकल रॅलीमार्फत जनजागृती
खारघर भाजपचा उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त जागतिक आरोग्य दिनानिमित्त भाजप खारघर मंडलच्या वतीने खारघर शहरातील नागरिकांमध्ये निरामय आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी सायकल रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करून जागतिक आरोग्य दिन साजरा केला गेला. उत्सव चौकपासून बँक ऑफ इंडिया-नवरंग-खारघरचा राजा- शिवाजी चौक-शिल्प चौक-डेली बाजार ते भाजप जनसंपर्क कार्यालय ह्या मार्गातून सायकल रॅली …
Read More »कोकण विभागात डॉ. आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांना सुरूवात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढील 10 दिवस कोकण विभागात विविध उपक्रमाद्वारे महामानव डॉ. आंबेडकर यांना …
Read More »सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत अन्वय दंडवते राज्यात दुसरा
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील वाशी येथे राहणार्या अन्वय दंडवते याची अखिल भारतीय सैनिकी शाळेत निवड झाली आहे. या परीक्षेला दरवर्षी राज्यात 10 ते 15 हजार विद्यार्थी बसतात तर दोन लाख विद्यार्थी देशभरात प्रवेश परीक्षा देत असतात. सैनिकी शाळेत प्रवेश मिळवताना असलेली प्रवेश परीक्षा ही कठीण मानली जाते. वयाच्या …
Read More »सिफेरर्सना बूस्टर डोस तातडीने देण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार सिफेरर्सना बूस्टर डोस तातडीने मिळावा यासाठी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष अभिजित सांगळे व शीतल मोरे यांनी केंद्रीयमंत्री मन्सूख मांडविय व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. महामारीमध्ये संपूर्ण जगाचे कामकाज ठप्प झाले होते. मर्चंट नेव्ही सीफेरर्स आणि क्रूझ मरिनर्स या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper