खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 6 येथे उभारण्यात आलेल्या आर्क 909 या फिटनेस आणि डान्स स्टुडिओचे उद्घाटन शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार जयप्रकाश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा …
Read More »दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी सर्वांनी एकत्रितरित्या काम करणे गरजेचे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे प्रतिपादन पालघर : प्रतिनिधी दिव्यांग बालकांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी राज्यामध्ये विविध संस्था कार्य करत आहेत. या संस्थांना पाठबळ देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले. नूतन गुलगुले फाऊंडेशन संचलित दिव्यांगासाठी उभारण्यात येणार्या स्वानंद सेवा सदन या इमारतीचे भूमिपूजन …
Read More »मलायकाला रुग्णालयातून डिस्चार्ज; तब्येतीत सुधारणा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अभिनेत्री मलायका अरोराला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी (दि. 2) झालेल्या कार अपघातानंतर तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई-पुणे हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ काही गाड्या एकमेकांना धडकल्या होत्या. दोन गाड्यांनी मलायकाला रेंज रोव्हरला धडक दिली होती. या अपघातात मलायकाच्या कपाळाला किरकोळ …
Read More »‘विशेष’ कोविड लसीकरणासाठी आवाहन
नवी मुंबईत दिव्यांगांकरिता आज सत्र नवी मुंबई : बातमीदार दिव्यांग मुले व व्यक्ती यांच्याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांकरीता सोमवारी (दि. 4) सकाळी 9 ते दुपारी 2 वेळेत सार्वजनिक रुग्णालय वाशी, नेरुळ व ऐरोली याठिकाणी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. या लसीकरण सत्रात …
Read More »महाराष्ट्र निर्बंधमुक्त!
भाजपच्या मागणीनंतर अखेर सरकारचा निर्णय आता मास्कही ऐच्छिक गुढीपाडव्यापासून सर्व सण जल्लोषात मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनंतर गुरुवारी (दि. 31) अखेर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे या वेळी गुढीपाढवा आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. दरम्यान, ज्यांना मास्कचा …
Read More »राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी
मुंबई : राज्यातील शिक्षण विभागाने शाळांना उन्हाळी सुट्ट्या रद्द केल्या असताना, गुरुवारी शिक्षण विभागानेच उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 2 मेपासून ते 12 जूनपर्यंत ही सुटी असणार आहे. यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही, या कल्पनेने हिरमुसलेल्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी सुटीची मागणी केली होती. उन्हाळ्याची दीर्घ सुटी कमी करून …
Read More »कितीही मोर्चेबांधणी केली तरी भाजपच जिंकणार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विश्वास मुंबई ः प्रतिनिधी विरोधकांनी कितीही मोर्चेबांधणी केली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा भाजपच जिंकेल, असा आत्मविश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत व्यक्त केला. भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि …
Read More »’स्मार्ट दिवाळे’चे भूमिपूजन
देवेंद्र फडणवीसांकडून गौरवोद्गार नवी मुंबई : बातमीदार देशाचे पंतप्रधान मोदी यांनी स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट मांडला. त्यांनी खासदार आमदारांना गावे दत्तक घेण्याचे सांगितले. ही संकल्पना सगळ्यात चांगली राबवली ती आमदार मंदा म्हात्रे यांनी. हे दिवाळे गावाला मिळणार्या सुविधांमुळे दिसून येत आहे. मंदाताई आपण जेव्हा या ’स्मार्ट दिवाळे’ गावाचे उद्घाटन कराल तेव्हा …
Read More »ठाकरे सरकारला मलिदा खाण्यात रस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारला ज्या कामांमध्ये मलिदा खाता येतो त्या कामात रस आहे. आरोग्याच्या बाबतीत त्यांनी लोकांना रस्त्यावर सोडले आहे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून दक्षिण-मुंबईतील …
Read More »पुढचा नंबर हसन मुश्रीफांचा!
भाजप नेते किरीट सोमय्यांचा इशारा मुंबई ः प्रतिनिधी भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. येत्या शुक्रवारी पुण्यात जाणार असून हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट …
Read More »