Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नैना प्रकल्पाबाबत नेमके नियोजन काय?; आमदार प्रसाद लाड यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई ः प्रतिनिधी नैना प्रकल्पात पनवेल, पेणसंदर्भात तेथील प्रकल्प व खासगी फॉरेस्टसंदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका नसल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. प्रकल्पाच्या शाश्वत व सुनियोजित विकासाबाबत राज्य सरकारचे नेमके नियोजन काय आहे, असा प्रश्न  अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी (दि. 23) सभागृहात उपस्थित केला. आमदार प्रसाद लाड म्हणाले की, नैनाच्या …

Read More »

महिलांमधील गुण पुढे येण्याची गरज -मधु मंगेश कर्णिक

नेरुळ ः वार्ताहर आज सर्वच क्षेत्रात महिलाही आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडीत असून यास साहित्य क्षेत्रही अपवाद नाही, परंतु त्यांची ही गुणवत्ता प्रभावीपणे पुढे येताना दिसत नसल्याची खंत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी वाशी येथे व्यक्त केली. योगसाधिका शकुंतला निंबाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त योग विद्या निकेतन वाशी येथे कोकण मराठी साहित्य …

Read More »

नवी मुंबईची सागरकन्या मंत्रा कुर्‍हेचा धरमतर ते गेटवे पोहण्याचा नवा विक्रम

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रहिवासी व वाशीच्या फादर आग्नेल हायस्कूलची इयत्ता सातवीत शिकणारी 12 वर्षीय विद्यार्थिनी मंत्रा मंगेश कुर्‍हे या सागरकन्येने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 38 किमीचे सागरी अंतर अवघ्या सात तास आणि 54 मिनिटांत पार करून पोहण्यातील एक नवा विक्रम केला आहे. याआधी …

Read More »

केबीपी कॉलेजतर्फे श्रमदान, बौद्धिक शिबिर

नवी मुंबई : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिर 13 ते 19 मार्च रोजी सिध्दी करवले येथे आयोजित करण्यात आले होते. यादरम्यान स्वच्छता अभियान, श्रमदान, बौद्धिक व्याख्याने, सर्वे, इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े. 13 मार्च रोजी नवी …

Read More »

शिवजयंतीनिमित्ताने अन्नदान सप्ताह

नवी मुंबई : बातमीदार कोपरखैरणे येथील सिद्धीविनायक प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कोपरखैरणे सेक्टर 1 येथील बाल आश्रम, वृद्धाश्रम, झोपडपट्टीतील गरजूंना अन्नदान करण्यात आले. सप्ताहाचे आयोजन करून वेगवेगळ्या ठिकाणी सिद्धीविनायक प्रतिष्ठान सदस्यांकडून अन्नदान करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून करोनामध्ये अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍याची उपासमार, …

Read More »

मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई : प्रतिनिधी दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे तसेच यापूर्वी न्यायालयाने मलिकांचा जामीन अर्जदेखील फेटाळला होता. आता परत कोठडीत वाढ झाल्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या 23 फेब्रुवारीला ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या …

Read More »

शिवजयंतीवरून ‘मविआ’मध्ये मतभेद

मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरामध्ये तिथीनुसार साजरी केली. सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. असे असतानाच राज्यात सत्तेत असणार्‍या शिवसेनेचा मित्र पक्ष म्हणजेच राष्ट्रवादीच्या एका आमदाराने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याला विरोध केलाय. त्यामुळे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये दुमत असल्याचे स्पष्ट होत आहे. …

Read More »

सत्याग्रह महाविद्यालयात सत्याग्रह सप्ताह

उद्या पदवीदान समारंभ नवी मुंबई : प्रतिनिधी खारघर येथील सत्याग्रह महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा सत्याग्रह सप्ताह सुरू आहे. यात जाहीर परिसंवाद, व्याख्यानमाला, एक शाम सत्याग्रह के नाम आदी समारंभात सुरू आहे. रविवारी (दि. 20) सकाळी सीबीडी येथील सम्राट अशोक महाविहारातून महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह ज्योत घेऊन उपासक सुंदर …

Read More »

नवीन पनवेलमध्ये साहित्य वसंतोत्सव

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त साहित्य साधना या समूहाच्या वतीने साहित्य वसंतोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेलमधील सिडको उद्यानातील खुल्या रंगमंचावर हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग रहिवासी संघाचे अध्यक्ष केशव राणे व पदाधिकारी तसेच रॉयल एज्युकेशन असोसिएशनच्या संस्थापक नाजनीन पालेकर, जाकीर पालेकर आदी उपस्थित होते. समूहाचे प्रवर्तक …

Read More »

12 ते 14 वयोगटातील मुला-मुलींचे लसीकरण वेगवान करण्याचा प्रयत्न

नवी मुंबई पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची माहिती नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 12 ते 14 वयोगटांतील लसीकरणास 16 मार्चपासून प्रारंभ झाला. या वयोगटातील मुलामुलींचेही वेगवान लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. 16 मार्चपासून सुरू झालेल्या लसीकरणाला पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे, परंतु शहरातील केंद्र …

Read More »