Breaking News

महत्वाच्या बातम्या

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून कळंबोलीतील कोविड केंद्राचे लोकार्पण

पनवेल ः प्रतिनिधी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून कळंबोली येथे सिडकोच्या वतीने साकारण्यात आलेल्या कोविड आरोग्य केंद्रांचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 8) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले. या कार्यक्रमास नगर विकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, रायगडच्या …

Read More »

भरकटलेल्या दोन आदिवासी मुलींचे पालक शोधण्यात मुरूड पोलिसांना यश

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील नांदगाव जेट्टी परिसरात दोन अल्पवयीन आदिवासी मुली बराचवेळ फिरत होत्या. त्यांना ताब्यात घेऊन मुरूड पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्यांच्या पालकांना शोधून काढले व त्या अल्पवयीन मुली त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिल्या. नांदगाव जेट्टी परिसरात दोन आदिवासी अल्पवयीन मुली फिरत असल्याची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार दीपक राऊळ, पोलीस …

Read More »

द्रुतगती महामार्गावर दोन वाहनांना लागली आग

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वाहने जळाल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना गुरुवारी (दि. 7) रात्री रात्री 11च्या सुमारास मुंबई लेनवर तर दुसरी घटना शुक्रवारी (दि. 8) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दोन्ही घटनांत जीवितहानी झाली नाही, मात्र कार जळून खाक झाल्या. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवाजीनगरमध्ये श्रीगणेश, जरी मरी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथील श्री जरी मरी माता मंदिर (मठ)मधील श्री गणेश व श्री जरी मरी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा 7 आणि 8 ऑक्टोबरला साजरा झाला. त्या अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि श्री पिरयोगी गणेशनाथ यांच्या हस्ते श्री गणेश व श्री जरी मरी मातेच्या मूर्तीची …

Read More »

श्री धावीर महाराजांच्या पालखी उत्सवाला परवानगी

आयोजकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर रोहे : प्रतिनिधी श्री धावीर महाराज पालखी उत्सवाच्या दरम्यान  कुठेही गर्दी होऊ नये यासाठी आयोजकांनी लक्ष द्यावे. व भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी रोहे येथे केले. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये नुकताच श्री …

Read More »

न्हावा शेवा बंदरातून 125 कोटींचे हेरॉईन जप्त; ‘डीआरआय’ची कारवाई

उरण ः प्रतिनिधीप्रवासी जहाजावर अमली पदार्थ (ड्रग्ज) घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) केलेली कारवाई ताजी असतानाच उरणमधील न्हावा शेवा बंदरातून तब्बल 125 कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने (डीआरआय) ही कारवाई केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून …

Read More »

भाजपचा कार्यकर्ता म्हणून अधिक सक्षमपणे काम करा; आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल शहर बूथ क्रमांक 411ची बैठक आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा गुुरुवारी (दि. 7) आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी त्यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून अधिक सक्षमपणे काम …

Read More »

वसुली आली की ‘ससा’ होतो आणि शेतकर्‍यांना मदत म्हटली की ‘कासव’!; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात अतिवृष्टीमुळे व पुराने नुकसान झालेल्या बहुतांश शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत शासकीय मदत पोहचलेली नाही. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या सरकारमध्ये चाललेय तरी काय विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्‍यांना मदतीची प्रतीक्षा आहे. वसुली आली की …

Read More »

प्रतापगडसाठी एसटी बसच्या विशेष फेर्या

पोलादपूर : प्रतिनिधी शारदीय नवरात्रोत्सवामध्ये प्रतापगडाकडे जाणार्‍या देवीभक्तांसाठी एसटी बसच्या विशेष फेर्‍या सुरू झाल्याची माहिती महाड आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली. नवरात्रोत्सव काळात महाड आगारातून रोज सकाळी 7 आणि दुपारी 2 वाजता तर प्रतापगड येथून सकाळी 11.30 आणि सायंकाळी 5.30 वाजता बस सोडण्यात येतील. भाविकांनी याची नोंद घेऊन या एसटी …

Read More »

नांदगावच्या सिद्धिविनायक मंदिराचेही दार उघडले

मुरूड : प्रतिनिधी राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याच्या निर्णय घेतल्याानंतर घटस्थापनेच्या मुहुर्तावर गुरुवारी (दि. 7) नांदगाव येथील श्री सिध्दिविनायक मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार कोरोनासंदर्भात विशेष खबरदारी घेत चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्ट, सेवा मंडळ-नांदगाव, सालकर जोशी पुजारी ट्रस्ट यांनी गुरुवारी पहाटे मंदिराचे दरवाजे उघडले आणि भक्तांसह, …

Read More »