शाळा समिती अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष 2021मध्ये प्रविष्ट होणार्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ ‘रयत’चे …
Read More »जासई हायस्कूलमध्ये मास्कचे वाटप
उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमधील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात दिर्घ लॉकडाऊन नंतर सोमवारी (दि. 4) शाळा सुरू झाली. शाळा सुरू होण्यासाठी शिक्षण खात्याच्या धोरणानुसार शाळेची झालेली तयारी पाहणी करून गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने 500 …
Read More »कामोठेमधील उद्यानाची साफसफाई
नगरसेवक विकास घरत यांचा पाठपुरावा कामोेठे : रामप्रहर वृत्त कामोठे मधील सेक्टर 36 मधील प्लॉट नं-17अ येथे असलेल्या उद्यानामध्ये अस्वच्छता पसरली होती. त्यामुळे येथे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नगरसेवक विकास घरत यांनी पाहणी करून त्वरित साफसफाई करून घेण्यास सुरुवात केली. कामोठे मधील सेक्टर 36 मधील उद्यान हे परिसरातील लहान …
Read More »पनवेल मनपाकडून साथीच्या रोगांवर उपाययोजना
परिसरामध्येहिवताप, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ पनवेल : वार्ताहर एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच पनवेलसह खारघर परिसरामध्ये सर्दी, तापाची साथ वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेे, मात्र नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहन पनवेल महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. पनवेल महापालिकेकडून आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते …
Read More »ग्रामस्थांचा विरोध डावलून एअर फोर्स प्रकल्प होऊ देणार नाही!
आमदार प्रशांत ठाकूर यांची स्पष्ट भूमिका पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील कोळेवाडी व पाले बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांचा विरोध डावलून तेथे एअर फोर्स प्रकल्प होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जमीन संपादनाबाबत चर्चा करण्यासाठी पनवेलच्या उपविभागीय अधिकार्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलताना मांडली.कोळेवाडी व पाले …
Read More »नशेच्या विळख्यात तरुणाई
शाहरूख खान याचा पुत्र एनसीबीच्या जाळ्यात अडकल्याचे वृत्त निश्चितपणे टीआरपी खेचणारे आहे, त्यामुळे या प्रकरणाला नको तितकी प्रसिद्धी मिळाली. आर्यन खान अमलीपदार्थांच्या प्रकरणात दोषी असेल तर त्याला सजा मिळायलाच हवी. कायदा हा सर्वांसाठी समान असतो. लोकप्रिय अभिनेत्याचा पुत्र म्हणून त्याला न्यायालय सवलत देऊ शकत नाही हे सार्यांनाच माहीत आहे. तथापि …
Read More »भाजप वेणगाव पंचायत समिती गणातर्फे लसीकरण
कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाच्या सेवा सप्ताह अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील वेणगाव पंचायत समिती गण भाजपच्या वतीने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्थानिक 210 ग्रामस्थांनी कोविड लसीचे लसीकरण करून घेतले. धाकटे वेणगाव येथील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, चिटणीस रमेश …
Read More »पीओपी बंदी उठवण्यासाठी मूर्तिकार जाणार दिल्लीत; आमदार महेश बालदी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचा पुढाकार
पेण : प्रतिनिधी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची पुढील वर्षी गणेशोत्सवापासून अंमलबजावणी करण्याचे ठरले असून प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) हद्दपार करण्याचा निर्णय पर्यावरण खात्याने घेतला आहे. त्यामुळे गणेशमूर्ती कारखानदार पीओपीवरील बंदी उठवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेणार आहेत. यासाठी उरणचे आमदार महेश …
Read More »राजकारण सत्तेसाठी नाही; तर समाजासाठी करा -ना. आठवले; खोपोलीत डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
खोपोली, खालापूर : प्रतिनिधीराजकारण करताना मतभेद असावे पण मनभेद नसावेत, दुसर्यावर टीका करताना ती वैयक्तिक नसावी, असे नियम पाळले तर, राजकारणात यशस्वी होता येते, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी (दि. 4) खोपोली येथे केले. खोपोली नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. आठवले …
Read More »रायगडात कांदळवन निसर्ग पर्यटन बहरणार; काळींजे, दिवेआगर येथे पहिला पथदर्शी प्रकल्प
पाली : प्रतिनिधी कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजने अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे व दिवेआगर या गावांमध्ये कांदळवन निसर्ग पर्यटन हा रायगड जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. कांदळवन कक्ष रायगड आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कांदळवन निसर्ग पर्यटनाचा आढावा घेण्यात आला. आगामी काही दिवसांत येथे कांदळवन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper