Breaking News

महत्वाच्या बातम्या

रोह्यात महिला बचत गटांना मार्गदर्शन

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ ब्रुदुक ग्रामपंचायत आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रोठ ब्रुदुक गावातील महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. बँकेचे शाखा व्यवस्थापक चित्तरंजन कुमार यांनी या शिबिरात विविध योजनांची माहिती दिली. रोठ ब्रुदुक गावातील बचत गटांच्या महिला प्रतिनिधी या शिबिरात सहभागी झाल्या …

Read More »

युनिसेफ, सीएसीआर संस्थांची पूरग्रस्तांना मदत

माणगाव : प्रतिनिधी युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाड तालुक्यातील काळीज आदिवासीवाडीमधील पूरबाधित कुटुंबांना नुकताच हायजिन किट आणि ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनाही शालोपयोगी साहित्य देण्यात आले.  बॅक टू होम ही संकल्पना घेऊन युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी पुन्हा एकदा मदतकार्य …

Read More »

राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा होणार सुरू

मुंबई ः प्रतिनिधीकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्यमंत्री कार्यालायला प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू …

Read More »

अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्याची वाताहत

मुरूड तालुक्यात आतापर्यंत 3769 मिमी एवढा प्रचंड पाऊस झाल्याने संपूर्ण तालुक्याला यामुळे मोठी हानी सहन करावी लागली आहे. ग्रामीण व शहरातील रस्त्यांची दैना उडाली असून मुंबई शहराला जोडणार्‍या पुलांचासुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काशीद येथील पूल वाहून गेल्याने अलिबाग-मुरूड येथील वाहतूक तब्ब्ल 20 दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे …

Read More »

पनवेल महापालिकेचा झंझावात

305 कोटींच्या विकासकामांना महासभेत मंजुरी पनवेल ः रामप्रहर वृत्तनागरिकांना अभिप्रेत असलेला पनवेल महानगरपालिका हद्दीतील विकास अल्पावधीतच वेगवान झालेला आहे. शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा उद्दिष्ट ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन काम करीत आहे. त्यामुळे विकासाचा महामेरू कायम राहून पनवेल महापालिका येत्या काळात राज्यातील उत्कृष्ट महापालिका ठरेल, अशी खात्री महापौर …

Read More »

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी पनवेलमध्ये

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त सेवा व समर्पण अभियान पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 25) सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास केंद्रीय पर्यावरण व वनेमंत्री भूपेंद्र यादव तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी …

Read More »

शाळेची घंटा वाजणार

गेले 18 महिने बंद असलेल्या शाळांची घंटा 4 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा घणघणू लागणार आहे. सुनसान पडलेली शाळांची आवारे पुन्हा एकदा बाळगोपाळांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ घरामध्ये बसून ऑनलाइन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीवर्गाला पुन्हा एकदा गणवेश चढवून शाळेतील प्रत्यक्ष शिक्षणाची मौज अनुभवता येणार आहे. पुरेसा गोंधळ घालून …

Read More »

अनंत गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी : नारायण राणे

मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अनंत गीतेंनी …

Read More »

काँग्रेस नेत्यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई : प्रतिनिधीराज्यातील राजकारणात पुन्हा एक मोठी घडामोड घडली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना संधी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे, परंतु त्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी विरोधी …

Read More »

महाराष्ट्राचा कायदा देशापेक्षा वेगळा आहे का? -राज ठाकरे

नाशिक : प्रतिनिधीराज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने नवी प्रभाग रचना जाहीर केली असून त्यानुसार तीन, दोन आणि एकसदस्यीय व्यवस्था असेल अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून आक्षेप घेतला जात असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर तोंडसुख घेतले आहे. राज ठाकरे सध्या नाशिक …

Read More »