Breaking News

महत्वाच्या बातम्या

आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 27) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, गेल्या सात वर्षांमध्ये देशातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी जे अभियान सुरू आहे, ते आज एका नव्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. आज एका अशा मिशनची …

Read More »

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा मुहूर्त अखेर ठरला!

मुंबई : आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेचा मुहूर्त अखेर ठरला. वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबर, तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षार्थींना नऊ दिवस अगोदरच प्रवेशपत्र मिळणार आहे. ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानक स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. …

Read More »

ठाकरे सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर!

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल पनवेल ः प्रतिनिधीउद्धव ठाकरे यांचे सरकार म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर असून ज्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारी, घोटाळेबाज मंत्र्यांवर कारवाई करायला पाहिजे ते स्वत:च घोटाळे करीत आहेत. पोलिसांचा ते बाहुबलीसारखा वापर करीत आहेत. 12 घोटाळेबाजांची नावे तर आलीच आहेत. आज आणखी एक नाव आले आहे. ज्यांनी …

Read More »

जंजिरा किल्ला बंद असल्याने पर्यटकांसह स्थानिक नाराज

मुरूड : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊ लागल्याने मुरूड परिसरात पर्यटक येऊ लागले आहेत. शनिवार, रविवारी व सुट्ट्यांच्या दिवशी मुरूड तालुक्यात पर्यटकांची हळूहळू गर्दी होत आहे, मात्र प्रमुख आकर्षण असलेला जंजिरा किल्ला बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असून स्थानिक व्यावसायिकदेखील नाराज आहेत. कोरोनामुळे मार्च 2020 पासून संचारबंदी व लॉकडाऊन अशी मालिका …

Read More »

अलिबागमध्ये शाळेची घंटा वाजली!; चिंतामणराव केळकर विद्यालय झाले सुरू

अलिबाग : प्रतिनिधीकोरोनामुळे बंद असलेल्या शाळांची सोमवारी (दि. 27) पुन्हा घंटा वाजली. शाळेमध्ये पुन्हा किलबिलाट सुरू झाला. कोरोनाच्या नियमांचे पालन करून अलिबागसह जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये एप्रिल महिन्यापासून बंद होती, पण आता राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने शासनाने कोविड …

Read More »

भडवळ-नेरळ रस्त्यावरून प्रवास बनलाय जीवघेणा

कर्जत : बातमीदारतालुक्यातील नेरळ-ममदापूर-भडवळ रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. अतिवृष्टीमुळे या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूचा मातीचा भराव वाहून गेला असून, रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथून प्रवास करणार्‍या ग्रामस्थांना पाठीचे आजार उद्भवू लागले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी हा रस्ता नव्याने बनविण्याची मागणी केली आहे. नेरळ …

Read More »

पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी मागे घ्यावी; पेण भाजप व मूर्तिकार संघटनेच्या वतीने पर्यावरण मंत्र्यांना निवेदन

पेण : प्रतिनिधीपीओपी गणपती मूर्तीवरील बंदी मागे घेण्यासाठी पेण भाजप व मूर्तिकार संघटनेच्या वतीने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. सेवा व समर्पण अभियानांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने शनिवारी खांदा कॉलनीतील चांगु काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पेणच्या …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कर्मचारी भरतीसाठी संप

पनवेल : वार्ताहर ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना व महाबँक नवनिर्माण सेना या प्रमुख संघटनांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एक दिवसीय लाक्षणिक संप कर्मचारी भरतीसाठी करण्यात आला. या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्र, पनवेल येथे चारही संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी …

Read More »

सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी बीट मार्शल तैनात करा

खारघर भाजपची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर विभागात सोनसाखळी चोरी (चेन स्नॅचिंग), मोबाईल चोरी भर दिवसा असे अनुचित प्रकार घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यावर तातडीने उपाययोजना म्हणून बीट मार्शल तैनात करण्यात यावे, अशी विनंती खारघर भाजपच्या वतीने खारघर, नवी मुंबई पोलिसांना करण्यात आली आणि त्यांनी ही मागणी त्वरित मान्य …

Read More »

वाहतूक कोंडीमुक्तीकडे पनवेलची वाटचाल

टपाल नाका ते उरण नाका एकदिशा मार्गाची काटेकोर अंमलबजावणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन पनवेल : वार्ताहर पनवेलमधील वाहतूक कोंडीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेत नुकतीच पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि व्यापारी यांची बैठक घेतली. या वेळी सूचविण्यात आलेले उपाय प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस राबविण्याचे ठरले. त्यानुसार …

Read More »