केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अभिनव प्रयोग नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात हा चिंतेचा विषय आहे. या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्याने त्यावर तोडगा काढणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले असून त्यानुसार ट्रकचालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक …
Read More »भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदी दशरथ म्हात्रे
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदी दशरथ म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 22) पनवेल येथे झालेल्या भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकीत म्हात्रे यांची नियुक्ती जाहीर केली.श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात …
Read More »आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाची एण्ट्री!
हैदराबादच्या नटराजनला लागण; संपर्कातील विलगीकरणात दुबई ः वृत्तसंस्थाआयपीएलमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाचा गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची लागण झाली असून सध्या नटराजनसह त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना आयसोलेट (विलग) करण्यात आले आहे. दरम्यान, हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील बुधवारी (दि. 22) होणारा सामना खेळविण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »कर्मवीर जयंतीनिमित्त गव्हाण, जासईत अभिवादन
गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी, गोरगरिबांचे कैवारी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व संस्थेचे जनरल बॉडी आणि …
Read More »राज्यसभा पोटनिवडणूक : भाजपच्या संजय उपाध्याय यांचा अर्ज दाखल
मुंबई ः प्रतिनिधीराज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी बुधवारी (दि. 22) मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, …
Read More »पनवेल प्रभाग 18मध्ये साफसफाई; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा
पनवेल : वार्ताहर स्वच्छ भारत सर्वेक्षणांमध्ये पनवेल शहर हे कचराकुंडी मुक्त शहर असेल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. नगरसेवक विक्रांत पाटील हे आपला प्रभाग सुंदर व स्वच्छ असावा यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडे प्रयत्न करीत आहेत. त्याअनुषंगाने नुकतेच प्रभाग क्रमांक 18मधील हॉटस्पॉट ठरत असलेली ठिकाणे आशियाना कॉर्नर, विरुपाक्ष हॉल, नवीन कोर्ट …
Read More »डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ; नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नवी मुंबईतील दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, पावणे, महापे, तुर्भे आदी भागात डेंग्यू, मलेरियाचे संशयित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या भागांमध्ये आरोग्य विभागाकडून धुरीकरण आणि कीटकनाशक फवारणी करण्यात आली. तरी, रुग्णसंख्या वाढत असल्याने …
Read More »उद्दाम साहेबीपणा
भारत, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांमधून येणार्या प्रवाशांना चौदा दिवस विलगीकरण आणि दोनदा आरटीपीसीआर चाचणी ब्रिटिश सरकारने सक्तीची केली आहे. इंग्लंडला पोचणारा प्रवासी भारतीय नागरिक कोव्हिशिल्ड लसींचे दोन्ही डोस पूर्ण करून तेथे पोहोचला असला तरी त्यालाही विलगीकरणात जावे लागणार आहे. वास्तविक अॅस्ट्रा झेनेका या ब्रिटिश कंपनीच्या लसीचे भारतीय नाव म्हणजे कोव्हिशिल्ड. …
Read More »रायगडात पावसाची संततधार
पनवेल, रोहे : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.गणपती विसर्जनानंतर तालुक्यात पावसाची उघडझाप सुरू होती, मात्र मंगळवारी सकाळी जोरदार हजेरी लावल्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्याचा परिणाम बाजारपेठेत दिसून आला. पावसामुळे बाजारपेठेत ग्राहक दिसत नव्हते.दरम्यान, जिल्ह्यात या वर्षी चांगला …
Read More »दिवाळीपासून नवी मुंबईतून जलप्रवासी वाहतूक
आमदार मंदा म्हात्रे यांची माहिती नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने नवी मुंबई शहर ब्लु इकॉनॉमिक होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करित आहे. नवी मुंबईतून दिवाळीमध्ये समुद्र मार्गे प्रवाशी वाहतूक सुरू होणार आहे. आधुनिक जेट्टी तिथे सुसज्ज फिश मार्केट प्रकल्पाची सुरुवात नवी मुंबईत होत असून भविष्यात समुद्र संपत्तीतुन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper