शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात खरोखरच साठी गाठली. अशा या बाजाराने 1979 पासून आतापर्यंत 60 हजार टक्के (100-60100) म्हणजे गेली 42 वर्षे द.सा.द.शे. 16 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे! या वर्षात जगात सर्वाधिक परतावा देणार्या भारतीय शेअर बाजाराच्या ‘बुल-रन’चा हा आढावा. ऑक्टोबर 1998 मध्ये जेव्हा मी शेअर बाजारात प्रवेश केला तेव्हा …
Read More »बाराशे किलोमीटरच्या प्रवासात आज अर्थव्यवस्था कशी दिसते?
कोरोनावर भारताने मात केली आहे की नाही, हे नजीकचा भविष्यकाळच ठरविणार असला तरी भारतीयांनी त्याला स्वीकारून आपले व्यवहार सुरू केले आहेत, याची प्रचीती बाराशे किलोमीटरच्या प्रवासात आली. हजारो नागरिक आणि श्रमिक भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आपला वाटा उचलताना दिसत आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे, हे भारतीय शेअर बाजार ज्या …
Read More »चिरनेेर जंगल सत्याग्रहाचा आज 91वा स्मृतिदिन
चिरनेर : प्रतिनिधीउरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रहाचा 91वा स्मृतिदिन शनिवारी (दि. 25) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होणार आहे. 1930च्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या हेतूने चिरनेर येथे दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी अभिवादन करण्यात येते. चिरनेर ग्रामपंचायत प्रशासन, उरण पंचायत समिती, रायगड जिल्हा परिषद आणि नवी मुंबई पोलीस यांच्या …
Read More »दाखले वाटप शिबिरास प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत शुक्रवारी (दि. 24) कळंबोली येथील …
Read More »पनवेल मनपातर्फे महिलांसाठी विशेष प्रशिक्षण योजना
पनवेल : रामप्रहर वृत्त महानगरपालिकेतर्फे महिला बालकल्याण विभागांतर्गत प्रशिक्षण आणि मुलींसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशिक्षणांतर्गत महिलांना व मुलींना शिवणकाम, ब्युटिशन, फॅन्सी बॅग, पेपरच्या पिशव्या तयार करणे, बेकिंग प्रॉडक्ट, केक तयार करणे असे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणार्या मुलींना …
Read More »अनंत गीते भंगारात काढलेले नेते; राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील यांची खरमरीत टीका
कळंबोली : बातमीदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यावर जर कोणी गरळ ओकत असेल, तर ते पक्ष कदापि सहन करणार नाही. अनंत गीते हे शिवसेनेने भंगारात काढलेले नेते असून ते दोन वर्ष विजनवासात होते, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते प्रशांत पाटील यांनी कळंबोली येथे गुरुवारी (दि. …
Read More »रायगड जिल्ह्यात गौरा गणपतींचे आगमन
अलिबाग : प्रतिनिधी राज्यात अनंतचतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 24) साखर चौथीच्या म्हणजेच गौरा गणपतींचे आगमन झाले. दीड दिवसांच्या मुक्कामानंतर शनिवारी (दि. 25) या गणपतीना निरोप दिला जाईल. गौरा गणपातीची प्रथा फक्त रायगड जिल्ह्यातच आहे. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात हा साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा …
Read More »खालापूर विभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
खालापूर : प्रतिनिधी खोपोली, खालापुरातील कोरोना रुग्णसंख्या शून्यावर आली असतानाच गुरुवारी (दि. 23) कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्या खालापूर उपविभाग पोलीस कार्यालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हे कार्यालय बंद करण्यात आले. मात्र त्याची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी कार्यालयात दूरध्वनी केला असता संपर्क होऊ शकला नाही. खाजगी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत बुधवारी खालापूर विभागीय …
Read More »चाकूचा धाक दाखवून चोरी करणार्यास कर्जतमध्ये बेड्या
कर्जत : प्रतिनिधी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम, पॅनकार्ड, एटीएम कार्ड असा ऐवज बळजबरीने चोरणार्या चोराला कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपासात त्याच्यावर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सहा गुन्हे नोंद असल्याची माहिती उघडकीस आली आहे. कर्जत भिसेगाव येथील संतोष अरुण भोसले (वय 40) हे पहाटे नोकरीनिमित्त मुंबईकडे जात असताना …
Read More »विजय इस्टेटविरोधात गुन्हा दाखल
1200 सदनिकाधारकांच्या फसवणुकीचा आरोप कर्जत : बातमीदार तालुक्यातील वाकस येथे 100 एकर जमिनीवर उभ्या राहत असलेल्या विजय इस्टेट या गृहसंकुलात सदनिका बुक करणार्या शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली आहे.त्यातील काही ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात विजय इस्टेट ग्रुपचे मालक अतीव गाला यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत तालुक्यातील वाकस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper