कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात होणार्या 25 वर्षा खालील खेळाडूंसाठी 20-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड प्रीमिअर लिग कमिटीमार्फत करण्यात आले आहे. या स्पर्धेत खेळणार्या खेळाडूंचा नुकताच बोली पद्धतीने लिलाव (ऑक्शन) झाला. रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा लिलाव पनवेल तालुक्यातील मानघर येथील छाया रिसॉर्टमध्ये करण्यात आला. एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा …
Read More »महाराष्ट्र पुन्हा हादरला
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 जणांनी केला अत्याचार डोंबिवली ः प्रतिनिधीअल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवून या व्हिडीओच्या आधारे या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी मागील नऊ महिन्यांपासून विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल करत पोलिसांनी आतापर्यंत दोन अल्पवयीन आरोपीसह …
Read More »दिल्लीची हैद्राबादवर दणदणीत मात
दुबई : वृत्तसंस्था दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय साकारला. हैदराबादने दिल्लीपुढे विजयासाठी 135 धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीच्या शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ गडी राखून विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने या वेळी षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब …
Read More »ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ओबीसींसाठीचे राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरताना दिसू लागले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता, मात्र काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी पुन्हा पाठवला होता. यानंतर राज्य सरकारने त्यात आवश्यक ते बदल करून राज्यपालांकडे पाठवल्यानंतर आज राज्यपालांनी …
Read More »कधी थांबणार बलात्कार?
तब्बल 29-30 समाजकंटकांनी सुमारे आठ महिने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करावेत ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे. कुठलाही सुजाण नागरिक यामुळे शरमेने मान खाली घातल्याशिवाय राहणार नाही. डोंबिवलीतील या बलात्कार प्रकरणाचे पडसाद आता देशभर उमटतील किंबहुना प्रसारमाध्यमे हे काम आवर्जून करतील. यामुळे महाराष्ट्राची उरलीसुरली अब्रूदेखील नष्ट होणार आहे. देशभरातील …
Read More »रायगड जिल्ह्यात वाहनविक्रीत घट
अलिबाग : प्रतिनिधी करोनाचा प्रादूर्भाव आणि टाळेबंदी याचा फटका रायगडातील वाहन विक्री व्यवसायाला बसला आहे. जिल्ह्यात गेल्या दिड वर्षात वाहन विक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे वाहन विक्रीतून जमा होणार्या महसुलातही घट झाली आहे. रायगड जिल्ह्यात पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालया अंतर्गत वाहनांची नोंदणी केली जाते. दरवर्षी साधारणपणे 27 ते 28 …
Read More »मुरूडमधील विहूर पूल धोकादायक; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
मुरूड : प्रतिनिधी अतिवृष्टीमध्ये मुरूड-मुंबई रस्त्यावरील विहूर पुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या पुलावरून एकेरी वाहतूक सुरु आहे. सततच्या पावसामुळे येथील खड्डा मोठा होत आहे, मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे. प्रवासी मात्र येथून जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसत आहेत. मुरूड येथून मुंबईकडे जाणार्या महत्त्वाच्या मार्गावर …
Read More »मुरबाड-कर्जत महामार्गावरील म्हसा येथील पुलाला भेगा
कर्जत : बातमीदार मुरबाड-कर्जत-खोपोली महामार्गावर म्हसा येथे बांधलेल्या नवीन पूलाला काही महिन्यातच भेगा पडल्या आहेत. या पुलाला काही धोका निर्माण झाल्यास हा महामार्ग बंद होऊ शकतो. दरम्यान, पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही, असा दावा रस्ते विकास महामंडळकडून करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गवरील वाहने कसारा-डोळखांब येथून …
Read More »अलिबागमधील सागाव फिडरमध्ये बिघाड; पाच हजार ग्राहक अंधारात; 16 तासाने वीजपुरवठा सुरळीत
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 21) रात्री मुसळधार पावसासोबत वीजाही चमकत होत्या. अलिबाग तालुक्यातील सागाव फिडरवरील वाडगाव येथील इन्सुलेटरवर वीज पडून रात्री साडेनऊ वाजता वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाच हजार ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली. सोळा तासानंतर बुधवारी वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरण कर्मचार्यांना यश आले आहे. अलिबाग तालुक्यातील …
Read More »नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे; आमदार रविशेठ पाटील यांचे आवाहन
पेण : प्रतिनिधी बर्याच वेळी कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करूनही अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत, हे लक्षात घेऊन पेण शहरामध्ये ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तेथे जावून नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लस घेऊन आपले आरोग्य जपावे, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या पुढाकरने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper