उरण : प्रतिनिधी नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, प्रत्येकाला निरोगी, सुंदर आयुष्य जगता यावे या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लब ऑफ उरण, उरण डॉक्टर असोसिएशन, राजे शिवाजी मित्र मंडळ यांच्या वतीने उरण शहरातील बुरुड आळी येथे मेगा मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या मेडिकल कॅम्पला जनतेचा उत्तम प्रतिसाद …
Read More »पनवेल मनपा राबवणार महालसीकरण मोहीम
पनवेल : प्रतिनिधी पल्स पोलिओची दुसरी फेरी 26 सप्टेंबर रोजी होणार असून या अनुषंगाने पालिका क्षेत्रातील शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी कार्यदलाची आढावा बैठक बुधवार (दि. 15) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या वेळी महालसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली. पल्स पोलिओची दुसरी फेरी …
Read More »नवी मुंबईत रुग्णालयांचे नियोजन; कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोविडच्या संभाव्य तिसर्या लाटेची पूर्वतयारी करताना दुसर्या लाटेत जाणवलेली आयसीयू बेड्स व व्हेंटीलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन महानगरपालिकेची नेरूळ व ऐरोली रुग्णालये कोविड रुग्णालयांमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहेत. हे करत असताना सर्वसाधारण रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वाशी, तुर्भे व बेलापूर रुग्णालयांचे अधिक …
Read More »वावड्यांचा धुरळा
राजकारणामध्ये वावड्यांचे पतंग उडायला लागले की थांबता थांबत नाहीत. कुणाची पतंग किती उंच जाते आणि अन्य किती पतंगांचा मांजा काटते याचीच उत्सुकता लागून राहते. समाजमाध्यमे शिरजोर झाल्यानंतर असल्या प्रकारच्या राजकीय वावड्या हा मनोरंजनाचाच भाग झालेला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणाकडे मनोरंजन अथवा विरंगुळ्याचे साधन म्हणून कुणी पाहात नव्हते. आता मात्र परिस्थिती …
Read More »किराणा घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे
गुरु चरण नित लाभो प्रभो, मांगत एकहि दान तुम्हीसो प्रभो नाद समिंदर अतहि कठिण, पार उतरु कैसे गुरु बिन प्रभो किराणा घराण्याच्या अष्टपैलू गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखंच आहे. तरीही एक शिष्या म्हणून मी माझ्या गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. विज्ञान आणि कायदा …
Read More »दहशतवादाचा विषाणू
ऐन सणासुदीच्या हंगामात देशात घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. यामुळे देशवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर काही आठवड्यांच्या आतच भारतात पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडले ही निश्चितच काळजीची बाब आहे. मुंबई पोलिसांना पत्ताही लागू न देता दिल्ली पोलिसांनी धारावी येथील रहिवासी असलेल्या …
Read More »पनवेलमध्ये वकिलांनी घेतला ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व पनवेल बारचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या मागणीवरून गुरुवारी (दि. 16) कोविशिल्डचा दुसरा डोस वकिलांना देण्यात आला. या वेळी बार असोसिएशनच्या 175 वकिलांनी त्याचा लाभ घेतला. पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, उपाध्यक्ष अॅड. जे. …
Read More »…तर ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक ठरेल -चंद्रकांत पाटील
पुणे : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा अध्यादेश न्यायालयात टिकावा अशी आपली इच्छा आहे, पण हा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते देहू येथे पत्रकारांशी बोलत होते. …
Read More »आता तरी जागे व्हा!
संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा जालना : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. या घटनेच्या …
Read More »बँकिंग क्षेत्रासाठी केंद्राकडून 30,600 कोटींची तरतूद
नवी दिल्ली : कोरोना महामारीतून सावरत असताना देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला पाठबळ देण्याकरिता नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची (एनएआरसीएल) उभारणी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बँकिंग क्षेत्रासाठी तब्बल 30 हजार 600 कोटींच्या निधीची घोषणा बुधवारी (दि. 16) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper