26th September 2021
क्रीडा, महत्वाच्या बातम्या
चेन्नई एक्स्प्रेस सुसाट! कोलकात्यावर मातअबूधाबी ः वृत्तसंस्थाआयपीएलमधील अटीतटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकात्याला दोन गडी राखून नमवले. कोलकात्याने सात गडी गमवून विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नईने आठ गडी गमवून पूर्ण केले. या विजयासह चेन्नईचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला. शेवटच्या षटकात आक्रमक खेळी करत रवींद्र …
Read More »
26th September 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
खालापूर : प्रतिनिधी खालापूर दिवाणी न्यायालय येथे लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. त्यात 1143 प्रकरणांचा निकाल लावून एक कोटी 20 लाख 27 हजार 694 रुपयांची वसुली करण्यात आली. खालापूर येथे दिवाणी कनिष्ठस्तर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. सदर राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दिवाणी, फौजदारी, वादपूर्व प्रकरणे व …
Read More »
26th September 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व यू.पी.एल. यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कृषी मेळावा श्री समर्थ कृपा वृद्ध धाम परहुर येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरोना काळात गेल्या वर्षी शेतमालाची विक्री व्यवस्था सुरळीत करण्यासाठी …
Read More »
26th September 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
मुरूड : प्रतिनिधी मुरूड-मुंबईला जोडणार्या महत्त्वाच्या अशा विहूर पुलाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे असते. विहूर पुलावरून मुंबईकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे, परंतु अतिवृष्टीमुळे या पुलाकडील संरक्षक भिंतीमधील माती वाहून गेल्याने मोठा खड्डा तयार झाला आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे ही माती ज्या …
Read More »
26th September 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
पाली : प्रतिनिधी हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त सिद्धेश्वर आदिवासी वाडीतील महिलांनी स्वच्छता अभियान राबविले. हातात झाडू घेऊन या महिलांनी वाडीवरील सर्व परिसर स्वच्छ केला, तसेच ठिकठिकाणी वाढलेले गवत व झाडीझुडपे कापून टाकली. या वेळी महिलांची चांगली एकजूट पहायला मिळाली. हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची पुण्यतिथी अशा विधायक प्रकारे साजरी …
Read More »
26th September 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटा उपलब्ध होत्या. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत असले, तरी संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाने खबरदारीचा उपाय म्हणून आपली आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मागील वर्षात कोरोना वर मात करण्यासाठी कर्जत उपजिल्हा …
Read More »
26th September 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ-शेलू रेल्वेस्थानकात कमर्शियल सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी मंगेश दळवी यांचा मध्य रेल्वेकडून सन्मान करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापक यांच्याकडून मध्य रेल्वेमध्ये काम करणार्या कर्मचारी आणि अधिकारीवर्गामधून सर्व विभागात उत्कृट सेवा देणार्या कर्मचारी …
Read More »
26th September 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
मुरूड : प्रतिनिधी रिलायन्स फाऊंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृषी यांत्रकीकरण योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शिबिराचे आयोजन गावागावात करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो शेतकर्यांनी सहभाग नोंदवला. या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी धनंजय सरदेसाई यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना, शेतकर्यांनी कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील …
Read More »
26th September 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
तालुका पत्रकार संघाचा पाठिंबा माणगाव : प्रतिनिधी माणगाव बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून या स्थानकाला कोणीच वाली राहिला नसल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या स्थानकात रस्त्यावर जागोजागी मोठमोठे प्रचंड खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यांतून पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. स्थानकात येणार्या बसेस झोला मारत असून अपघात होण्याची …
Read More »
26th September 2021
महत्वाच्या बातम्या, संपादकीय
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटकाळात यंदा (27 सप्टेंबर) दुसरा जागतिक पर्यटन दिन साजरा होतो आहे.गेल्या वर्षी कोकणच काय अख्खं जागतिक पर्यटन, ‘वेट अॅन्ड वॉच’वर थांबलं होतं. अपवाद वगळता आजही यात मोठा फरक पडलेला नाही. सन 2050पर्यंत जगातील 68 टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे कोरोनोत्तर काळात …
Read More »