Breaking News

महत्वाच्या बातम्या

चाकूचा धाक दाखवून चोरी करणार्यास कर्जतमध्ये बेड्या

कर्जत : प्रतिनिधी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम, पॅनकार्ड, एटीएम कार्ड असा ऐवज बळजबरीने चोरणार्‍या चोराला कर्जत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपासात त्याच्यावर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात सहा गुन्हे नोंद असल्याची माहिती उघडकीस आली आहे. कर्जत भिसेगाव येथील संतोष अरुण भोसले (वय 40) हे पहाटे नोकरीनिमित्त मुंबईकडे जात असताना  …

Read More »

विजय इस्टेटविरोधात गुन्हा दाखल

1200 सदनिकाधारकांच्या फसवणुकीचा आरोप कर्जत : बातमीदार तालुक्यातील वाकस येथे 100 एकर जमिनीवर उभ्या राहत असलेल्या विजय इस्टेट या गृहसंकुलात सदनिका बुक करणार्‍या शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली आहे.त्यातील काही ग्राहकांनी तक्रार दिल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात विजय इस्टेट ग्रुपचे मालक अतीव गाला यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  कर्जत तालुक्यातील वाकस …

Read More »

रोह्यातील चिंचवली शाळेत भरले रानभाज्यांचे प्रदर्शन

रोहे : प्रतिनिधी राष्ट्रीय पोषण आहार महासप्ताहानिमित्त रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोणे येथील प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि. 24) रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. चिंचवली आदिवासीवाडीतील मुलांनी पालकांसोबत जंगलात जाऊन रानभाज्या आणल्या व या प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता. या प्रदर्शनात तेरी, अळू, माट, लाल माट, कोहळ, टाकळा, भवरीचे पाने, कुरडू आदी …

Read More »

सुधागडातील वावळोलीत ग्रामसफाई मोहीम

ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची प्रतिज्ञा पाली : प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिद्धेश्वर (ता. सुधागड) ग्रामपंचायत हद्दीतील वावळोली येथे ग्रामसफाई मोहीम राबविण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. पंचायत समिती सुधागड, ग्रामपंचायत सिद्धेश्वर, प्राइड इंडिया व सुकन्या ग्रामसंघ यांच्या संयुक्तवतीने ही ग्रामसफाई मोहीम राबविण्यात आली. या वेळी …

Read More »

रोह्यात महिला बचत गटांना मार्गदर्शन

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ ब्रुदुक ग्रामपंचायत आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रोठ ब्रुदुक गावातील महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. बँकेचे शाखा व्यवस्थापक चित्तरंजन कुमार यांनी या शिबिरात विविध योजनांची माहिती दिली. रोठ ब्रुदुक गावातील बचत गटांच्या महिला प्रतिनिधी या शिबिरात सहभागी झाल्या …

Read More »

युनिसेफ, सीएसीआर संस्थांची पूरग्रस्तांना मदत

माणगाव : प्रतिनिधी युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाड तालुक्यातील काळीज आदिवासीवाडीमधील पूरबाधित कुटुंबांना नुकताच हायजिन किट आणि ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनाही शालोपयोगी साहित्य देण्यात आले.  बॅक टू होम ही संकल्पना घेऊन युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी पुन्हा एकदा मदतकार्य …

Read More »

राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा होणार सुरू

मुंबई ः प्रतिनिधीकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्यमंत्री कार्यालायला प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे यंदाही ऑनलाइन पद्धतीनेच शैक्षणिक वर्ष सुरू …

Read More »

अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्याची वाताहत

मुरूड तालुक्यात आतापर्यंत 3769 मिमी एवढा प्रचंड पाऊस झाल्याने संपूर्ण तालुक्याला यामुळे मोठी हानी सहन करावी लागली आहे. ग्रामीण व शहरातील रस्त्यांची दैना उडाली असून मुंबई शहराला जोडणार्‍या पुलांचासुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काशीद येथील पूल वाहून गेल्याने अलिबाग-मुरूड येथील वाहतूक तब्ब्ल 20 दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे …

Read More »

पनवेल महापालिकेचा झंझावात

305 कोटींच्या विकासकामांना महासभेत मंजुरी पनवेल ः रामप्रहर वृत्तनागरिकांना अभिप्रेत असलेला पनवेल महानगरपालिका हद्दीतील विकास अल्पावधीतच वेगवान झालेला आहे. शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा उद्दिष्ट ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासन काम करीत आहे. त्यामुळे विकासाचा महामेरू कायम राहून पनवेल महापालिका येत्या काळात राज्यातील उत्कृष्ट महापालिका ठरेल, अशी खात्री महापौर …

Read More »

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारी पनवेलमध्ये

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त सेवा व समर्पण अभियान पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 25) सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास केंद्रीय पर्यावरण व वनेमंत्री भूपेंद्र यादव तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी …

Read More »