कोशिश फाउंडेशनच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित बाप्पा मोरया घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर पनवेलमध्ये प्रदर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियानांतर्गत जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर पनवेलमध्ये प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 18) करण्यात आले.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर …
Read More »‘देशात अडीच कोटी लोकांच्या लसीकरणानंतर एका पक्षाला ताप’
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात अडीच कोटी लोकांना लसींचे डोस दिल्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लगावला आहे.पंतप्रधानांनी शुक्रवारची देशाची लसीकरणाची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. …
Read More »काशिद समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू
मुरूड : प्रतिनिधीमुरूडजवळील प्रसिद्ध काशिद समुद्रात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 18) घडली. पोहायला उतरलेल्या या पर्यटकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ही बाब किनार्यावरील जीवरक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दोघांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.सुरजित नस्कर (वय 25) व पलट्टूसूत्रधार …
Read More »पनवेल वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार
पनवेल : प्रतिनिधीपनवेल शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून या संदर्भात शुक्रवारी (दि. 17) पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि व्यापारी यांची बैठक घेण्यात आली. या वेळी सूचविण्यात आलेले उपाय प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस राबविण्याचे ठरले आहे. याशिवाय पोलीस, आरटीओ, महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी संयुक्त …
Read More »आयपीएलच्या दुसर्या सत्राला रविवारीपासून सुरुवात
दुबई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना रविवारी (दि. 19) रंगणार आहे. या टीम्सचा या आयपीएलमधील हा 30वा सामना असेल. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता होता आहे. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्याचे …
Read More »गणपती बाप्पा रंगवा स्पर्धेला बच्चेकंपनीचा प्रतिसाद
नगरसेवक विक्रांत पाटील यांचा उपक्रम पनवेल ः वार्ताहर आपल्या प्रभागातील नागरिकांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमी प्रयत्नशील असतात. याचाच एक भाग म्हणून कोविडमुळे घरात बसून राहण्याची जबरदस्तीच्या सुटीमुळे कंटाळलेल्या प्रभाग क्रमांक 18च्या लहान मुलांसाठी गणपती बाप्पा रंगवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस बच्चेकंपनीचा भरघोस …
Read More »सीकेटी महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा
‘निकालांवर आधारित शिक्षण‘चे मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत निकालांवर आधारित शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. डी. बर्हाटे यांनी कार्यशाळेचे मार्गदर्शक डॉ. दीपक ननावरे …
Read More »मुंबईमध्ये दूषित पाणीपुरवठा
महापालिकेचा भोंगळ कारभार; नागरिक धास्तावले मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील महत्त्वाचे भाग असलेल्या दादर, धारावी, परळ, भायखळा, गोरेगाव, मुलुंडमध्ये पिण्याचे पाणी दूषित असल्याचे समोर आलं आहे. मुंबई महापालिकेचा पाणी विभागाचा अहवाल जाहीर झाला आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्या आणि खराब …
Read More »झुडपात हरवले मध्य रेल्वेचे केळवली स्टेशन
खालापूर : प्रतिनिधी फलाटावर वाढलेले गवत, झाडीझुडपे, इतरत्र पसरलेला केरकचरा, भटकी कुत्री, मोकाट गुरेढोरांसह साप व विंचू यांचा वावर यामुळे मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावरील केळवली स्टेशनला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रेल्वे व्यवस्थापन उपनगरीय प्रवाशांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. केळवली स्टेशनमध्ये प्रवाशांना ना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper