कर्जत : बातमीदार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त ठाम आहेत. भूमिपुत्र ‘दिबा’ यांच्या नावाचा आग्रह राज्य शासनाने मान्य करावा, यासाठी नेरळ-कळंब रस्त्यावरील दहिवली गावातील भवारे बंधू यांनी गणेशोत्सवामध्ये सजावट केली आहे. कर्जत तालुक्यात नेरळ दहिवली येथे भवारे कुटुंबाने गणपतीची सजावट म्हणून शेतकरी …
Read More »टेलिकॉम कंपन्या व बँकांच्या ‘बूस्टरडोस’मुळे बाजाराची साठी
टेलिकॉम कंपन्यांसाठीचं पॅकेज कंपन्यांचं पुनरुज्जीवन करणार काय? आणि बहुचर्चित बॅड बँक बँकांसाठी गुड ठरणार की नाही याचा घेतलेला आढावा. या लेखात आपण प्रमुख दोन गोष्टींविषयी जाणून घेऊ ज्यामुळं मागील आठवड्यात बाजारात उत्साहाचं वातावरण होतं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सिनिअर सिटीझन होण्याच्या बेतात (60 हजार) आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक …
Read More »बँक ऑफ इंडियातर्फे हिंदी दिवस
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडिया, प्रशिक्षण संस्थान, नवी मुंबई, येथे दरवर्षी प्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थानमध्ये स्टाफ सदस्यांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थानाचे प्राचार्य विवेक प्रभु …
Read More »कळंबोली भाजपतर्फे डॉक्टर, कर्मचार्यांचा सन्मान
कळंबोली : रामप्रहर वृत्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवासप्ताहातंर्गत भाजप कळंबोली मंडलच्या वतीने काळभैरव हॉलमधील लसीकरण केंद्रातील डॉक्टर व कर्मचार्यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी सेवा कार्य प्रमुख केशव यादव, कळंबोली भाजप अध्यक्ष रविशेठ पाटील, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, जिल्हा सचिव अशोक मोटे, सरचिटणीस …
Read More »पनवेलमध्ये फूड व्हॅनचे उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी कोरोना काळामध्ये तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक तरुण-तरुणी प्रयत्न करीत आहेत. याच उद्देशाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांनी तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने फॅमिली अड्डा ऑन व्हील तंदूर अॅण्ड चायनीज फूड व्हॅन पनवेलमध्ये सुरू …
Read More »कोरोना लसीकरणांसाठी सोसायट्यांना आवाहन
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका काही दिवसांपासून लसीकरणांवर भर देत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी पालिका क्षेत्रातील सोसायट्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सोसायटीतील नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख केले आहे. शनिवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत लसीकरणाबरोबरच पालिका क्षेत्रात सुरू …
Read More »डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई पालिका सज्ज
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सध्या एमएमआर क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत असून या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना योग्य दिशेने गती देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष बैठक आयोजित करीत महापालिका क्षेत्रातील डेंग्यूच्या स्थितीचा नागरी आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेतला व डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना अॅक्शन …
Read More »पनवेलमध्ये चालक दिन साजरा
पनवेल : वार्ताहर शासनाने 17 सप्टेंबर हा चालक दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानुसार पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन ठोंबरे व रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व प्रादेशिक परिवहन कार्यालय …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेची पाहणी
रतलाम : वृत्तसेवा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. शुक्रवारी खुद्द गडकरींनी मध्य प्रदेशातल्या रतलाममध्ये रस्त्याचे परीक्षण केले. गडकरींनी एका कारमधून रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्या वेळी त्यांची कार 170 प्रतिकिमी वेगाने धावत होती. गडकरींनी द्रुतगती महामार्गाच्या घेतलेल्या चाचणीचा व्हिडीओ आता …
Read More »आरोग्य कर्मचार्यांवर मानसिक परिणाम; कोरोनाबाबत ‘आयसीएमआर’च्या अभ्यासाचा निष्कर्ष
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना साथीचा आरोग्य कर्मचार्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या अहवालात समोर आला आहे. आयसीएमआरने केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कामाचे तास आणि तीव्रता, लोकांचे गैरवर्तन आणि आरोग्यसेवा कर्मचार्यांच्या असलेल्या अतिरिक्त जबाबदार्या ज्यात त्यांना नवीन प्रोटोकॉलशी जुळवून घ्यावे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper