मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तांबाटी (ता. खालापूर) आदिवासीवाडीच्या पुनर्वसनाची औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी केली. रायगड जिल्ह्यात असलेल्या खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरसाठी शासनाच्या माध्यमातून 25 एकर जागा देण्यात आली आहे. एक चांगला प्रकल्प या ठिकाणी होत …
Read More »सर्वसमावेशक अर्थसंकल्पावर आमदार प्रशांत ठाकूर यांचे विधिमंडळात भाषण
सभागृहात पोटतिडकीने मांडल्या पनवेलच्या समस्या मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यातील सर्व घटकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक असा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला असून या अनुषंगाने विकासाचे चक्र निर्माण झाल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर विधिमंडळात बोलताना व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण …
Read More »एमएनएम विद्यालयातील विद्यार्थ्यांचे ‘शिष्यवृत्ती’त यश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. या सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी …
Read More »चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त महाड येथील चवदार तळ्याचे सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. महाड येथील चवदार तळ्याची दुरवस्था झाली असून त्यातील …
Read More »एक लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला क्रांतिकारी अर्थसंकल्प -आमदार प्रशांत ठाकूर
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्त राज्याचा अर्थसंकल्प खर्या अर्थाने महिला, वारकरी, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. एक लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करणारा असून महाराष्ट्राला नवी दिशा देणार्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याचे सांगत …
Read More »कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपच्या निरंजन डावखरेंची विजयी हॅट्ट्रिक
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांनी सलग तिसर्यांदा मोठा विजय मिळवत हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून लढणारे काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला. नवी मुंबईतील नेरूळ येथे सोमवारी (दि. 1) मतमोजणी झाली. आमदार डावखरे …
Read More »केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे
कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण करून त्याचे भांडवल केले. त्यांना विकास नको. नकारात्मक गोष्टी हव्या होत्या. समाजात विष पेरण्याचे काम त्यांनी केले, पण आम्ही कामातून, कर्तृत्वाने मोठे झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले एनडीए आघाडीचे हे सरकार पाच …
Read More »रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खजिनदार आशिष शेलार यांनी आरडीसीएच्या प्रतिनिधी मंडळाला दिले. बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार शनिवारी (दि. 29) अलिबाग चोंढी येथील हॉटेल साई इन येथे भाजपच्या बैठकीसाठी आले होते. या वेळी आरडीसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा …
Read More »स्वप्नपूर्ती!
भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत या झटपट प्रकारातील चषकावर दुसर्यांदा आपले नाव कोरले. चातक पक्षी जसा पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो, तसा प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी आपला संघ जगज्जेता होण्याची …
Read More »चित्रपट प्रसिद्धीचा वाढता विळखा
पोस्टर ते डिजिटल स्थळ : दादरमधील एक मध्यवर्ती भागातील हॉल, निमित्त : घरत गणपती या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचा सोहळा. चित्रपटाचे नाव व विषयानुसार श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व कलाकार अगोदर श्रीसिद्धिविनायक मंदिरात जाऊन पूजा करतात व आशीर्वाद घेतात. मग हॉलमधील श्रीगणेशाची पूजा होते. चित्रपटाचा ट्रेलर लक्षवेधक वाटतो. कोकणाची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper