Breaking News

महत्वाच्या बातम्या

उलवे नोडमध्ये ग्रेसवेल हॉस्पिटलचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड : रामप्रहर वृत्त सेवाभाव मनामध्ये ठेवून काम करा. ग्रेसवेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणारा प्रत्येक रुग्ण हा तंदुरुस्त होऊनच बाहेर पडेल, अशा शुभेच्छा माजी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी केले तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईपर्यंत संपूर्ण …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मोफत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उलवे नोड 2 आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत शुक्रवारी (दि. 28) रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय …

Read More »

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे मागणी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पेण अर्बन को. ऑप. बँक घोटाळ्यातील लाखो ठेवीदारांच्या ठेवी संबंधित ठेवीदार व खातेदारांना परत मिळण्यासाठी शासनाकडून तातडीने कार्यवाही होण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आणि या प्रश्नावर शासनाचे …

Read More »

पनवेलच्या आकुर्लीत घंटागाडीचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या घंटागाडीचे लोकार्पण भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 27) झाले. या वेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले. पनवेल विधानसभा मतदारसंघातील आकुर्ली ग्रामपंचायतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा …

Read More »

बीसीटी लॉ कॉलेजला ‘नॅक’चे मानांकन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद (नॅक) बंगळुरूकडून बी+ श्रेणी आणि 2.69 सीजीपीएसह मानांकन प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

‘रयत’चा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभाग अव्वल राहिला पाहिजे, असे प्रतिपादन संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे बोलताना व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा नवी मुंबईतील वाशी येथील मॉर्डन स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आली …

Read More »

सिडकोच्या अभय योजनेस 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा आला कामी पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको वसाहत विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ’अभय’ योजनेस शासनाने 15 ऑगस्ट 2024पर्यंत मुदतवाढ दिली असून माजी मंत्री आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी शासनाकडे केलेली मागणी व …

Read More »

सीकेटी विद्यालयाच्या पराग सावंतची ‘एअर इंडिया’त केबिन क्रू मेंबर म्हणून निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पराग रामविजय सावंत या विद्यार्थ्याची एअर इंडिया (मुंबई) येथे केबिन क्रू मेंबर म्हणून निवड झाली आहे. पराग सावंत या विद्यार्थ्यांने व्यावसायिक क्षेत्रात मिळविलेल्या या विशेष प्राविण्याबद्दल …

Read More »

महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना आणखी दोन संघटनांचा पाठिंबा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना विविध संघटनांकडून पाठिंबा लाभत आहे. यात आणखी दोन संघटनांची भर पडली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जि.प., न.पा., मनपा) संघटना आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने आपले …

Read More »

‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

रिक्षा, टॅक्सी चालक मालक आणि परिवाराने घेतला लाभ पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल शहर व तालुका आणि वंदे मातरम जनरल कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रिक्षा व टॅक्सी चालक मालक आणि त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य शिबिर रविवारी (दि. 23) आयोजित करण्यात …

Read More »