उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील मोठी जुई येथील शेतकरी कामगार पक्ष, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन रविवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. मोठी जुई येथे झालेल्या या …
Read More »36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य
हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान (डॅनी डेन्झोप्पा) हे खौपनाक लुटारु या दरोड्यात बँकेतील नोटा, दागिने बॅगेत भरतात आणि आता ते त्यांची साथीदार कामिनी (सोनिया साहनी) हिच्या गाडीत बसून पुणे शहराकडे पळणार तोच शस्त्रधारी पोलीस येतात. त्यांच्यात व या तीन दरोडेखोर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान
पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना विशेष सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले. या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले …
Read More »आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहा -आमदार प्रशांत ठाकूर
खोपोली : प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहावे. सध्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी प्रचार करीत असलो तरी आगामी खोपोली नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्ष कार्यकर्त्यांना जनतेपर्यंत जाण्याची संधी आल्याचे प्रतिपादन भाजपचे मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते शुक्रवारी (दि. 21) खोपोली येथे आयोजित बैठकीत बोलत होते. कोकण …
Read More »‘दिबां’च्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (दि. 24) लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीमार्फत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी 9.30 वाजता पनवेल येथील संग्राम निवासस्थानी लोकनेते दि.बा. पाटील यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. …
Read More »पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेच्या वतीने वडाळे तलावाजवळ शुक्रवारी (दि. 21) भव्य स्वरूपात योग दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने पतंजली योग समितीचे भारतीय नौसेनेचे निवृत्त लेफ्टनंट राम पलट यादव यांनी या वेळी उपस्थितांना योगासने आणि प्राणायम, …
Read More »नाना पटोले यांच्या कृत्याचा पनवेलमध्ये जाहीर निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलात माखलेले पाय धनगर समाजातील एका सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून धुवून घेतले यावरून आजही काँग्रेसमध्ये हुकूमशाही आहे याची प्रचिती आली आहे. नाना पटोले यांची नेहमीच दादागिरी सर्व राज्याला सर्वश्रुत आहे,l. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांनी केल्याला कृत्याचा पनवेलमध्ये बुधवारी (दि. १९ ) …
Read More »कामगार नेते रवी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे कामगार नेते रवी नाईक यांचा वाढदिवस आरोग्य शिबिराचे आयोजन करून मंगळवारी (दि. 18) साजरा झाला. या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुमारे 700 जणांनी …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते वडघर येथे विकासकामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल, उरण मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या अल्पसंख्याक विकास निधीतून वडघर येथील कब्रस्तानला संरक्षण भिंत बांधण्याचे काम 35 लाख रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या …
Read More »कळंबोलीत सौर ऊर्जा निर्मिती साहित्याचे शोरूम; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त वारी या सर्व प्रकारच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे निर्माते असणार्या संस्थेची फ्रँचाईजी कळंबोली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. जगतकर्ता इंडस्ट्रीजच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करणार्यांकरिता साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. ते वारी या निर्मिती कंपनीचे ऑथराईज फ्रेंचायसी पार्टनर आहेत. या शोरूमचे उद्घाटन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper