ख्रिस मॉरिससाठी वीरूचे हटके ट्विट नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयपीएलमध्ये गुरुवारीदिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या ख्रिस मॉरिसने अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फटकेबाजी करीत संघाला विजय प्राप्त करून दिला. हाच धागा पकडून भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्या हटके शैलीत ट्विट केले आहे. यंदाच्या आयपीएलच्या लिलावात सर्वांत महागडा खेळाडू ठरलेल्या ख्रिस मॉरिसने …
Read More »लॉकडाऊनमुळे पर्यटक घटले
रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. सागर किनारी असलेल्या नारळ, सुपारीच्या बागा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेगार, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला, काशीद समुद्र किनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बीच अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. त्यामुळे रायगड जिल्ह्यात …
Read More »महाराष्ट्राची उपांत्य फेरीत धडक
वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्रने 5-5 चढायांच्या उत्कंठावर्धक लढतीत यजमान उत्तर प्रदेशला 38-37(7-6) असे चकवित 68व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकविणार्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची लढत सेनादलाशी, तर गतविजेत्या रेल्वेची लढत राजस्थानशी …
Read More »बीसीसीआयने जाहीर केले वार्षिक करार
विराट, रोहित व बुमराह अ+ श्रेणीत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीसाठी खेळाडूचे वार्षिक करार जाहीर केले आहेत. त्यानुसार विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह यांनी ए प्लस श्रेणीत स्थान राखले असून, त्यांना वर्षाला सात कोटी रुपये मिळणार आहेत. …
Read More »राजस्थानचे पंजाबविरुद्ध बल्ले बल्ले!
शेवटच्या षटकात साकारला थरारक विजय मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलमधील साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जविरुद्ध शेवटच्या षटकात विजय मिळविला. दक्षिण आफ्रिकेचे राजस्थानकडून खेळणारे डेव्हिड मिलर, आणि यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांत महागडा खेळाडू म्हणून चर्चेत असलेल्या ख्रिस मॉरिसने सामना जिंकवूला दिला. दिल्ली कॅपिटल्सने पहिली फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्ससमोर …
Read More »सुधागडातील वावळोली येथे कोविड सेंटर सुरू
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वावळोली येथील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले आहे. पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेले कोविड लसीकरण आता येथे सुरू करण्यात आले आहे. सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 14) कोरोनाचे 06 रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे …
Read More »मुरूड डोंगरी स्वामी समर्थ मठात प्रकट दिन साजरा
गुरुमाऊलीकडून कोरोना निवारणाचे साकडे मुरुड जंजिरा : प्रतिनिधी डोंगरी येथील स्वामी समर्थ मठामध्ये स्वामींचा प्रगट दिन उत्सहात झाला. विविध उपक्रम व मन्त्रोउपचारात समस्त परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. मठामध्ये दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ये डोंगरी स्वामी मठात गुरुमाऊली त्रिशताईंनी स्वामींच्या पायाशी कोरोना रोगाचे निवारण …
Read More »मोटारसायकल चोरास कर्जत पोलिसांनी केली अटक
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार दहिवली येथील एका कार्यालयासमोर ठेवलेली मोटारसायकल चोरणार्याला कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. कर्जत तालुक्यातील आषाणे – कोषाणे येथील योगेश रामचंद्र ठाणगे यांनी 8 एप्रिल रोजी त्यांची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल दहिवली येथील एका कार्यालयासमोर उभी करून ते कामाला गेले होते. परत …
Read More »पेणमध्ये कोरोनाचा कहर
रोजची रुग्णसंख्या 50 ते 70 च्या घरात पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून दिवसाला 50 ते 70 संख्येने रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवड्यापासून आकडा वाढल्याने पेणकर धास्तावले आहेत. तेवढीच बेफिकिरीही वाढली आहे. अजूनही विनामास्क बाजारात 20 ते 25 जण सहज दिसून येत आहेत. दुसरीकडे पेण उपजिल्हा …
Read More »पत्रकार अतुल पाटील यांच्या निधनाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शोक व्यक्त
पनवेल ः रामप्रहर वृत्तउरण तालुक्यातील ज्येेष्ठ पत्रकार अतुल पाटील यांचे नुकतेच निधन झाले. अतुल पाटील यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही अतुल पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कोरोनाने पुन्हा एकदा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper