Breaking News

महत्वाच्या बातम्या

सुधागडातील हातोंड पंचक्रोषीत भीषण वणवा; लाखोंचे नुकसान, वृक्षसंपदा जळून भस्मसात

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात हातोंड पंचक्रोशीत अग्नीप्रलय झाला असून 48 तासांहूनही अधिक काळ अग्नी तांडव सुरूच होता. दोन दिवस सुरू असलेला हा अग्नी तांडव शनिवार (दि. 27) पर्यंत सुरूच होता. या अग्नी प्रलयात सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. नलावडे फार्ममधील 20 …

Read More »

शतकवीर जॉनी बेयरस्टोचा गावसकरांवर निशाणा

पुणे ः प्रतिनिधीइंग्लंडचा ओपनर जॉनी बेयरस्टोने भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गावसकरांनी टेस्ट सीरिजदरम्यान बेयरस्टोच्या इच्छाशक्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर बेयरस्टोने प्रतिक्रिया दिली. गावसकर मला फोन करून टेस्ट क्रिकेट खेळण्याबाबतच्या माझ्या इच्छाशक्तीबाबत चर्चा करू शकतात, असे बेयरस्टो म्हणाला.भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या चार इनिंगमध्ये बेयरस्टो तीन वेळा …

Read More »

हार्दिक पांड्याला गोलंदाजी न दिल्याने सेहवाग संतप्त

मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरोधातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याला गोलंदाजी न देण्याचे कर्णधार विराट कोहलीने दिलेले कारण ऐकून माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने संताप व्यक्त केला. 337 इतकी आव्हानात्मक धावसंख्या असतानाही इंग्लंडने भारतीय संघाचा सहज पराभव केला. सहा गडी व 39 चेंडू राखत इंग्लंडने भारताचा पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली. …

Read More »

उल्हास नदीतून पाणीउपसा; नायब तहसीलदारांकडून पाहणी

कर्जत ः बातमीदार नेरळजवळील दहिवली ग्रामपंचायत तर्फे वरेडी येथे लबधी गार्डन्स लिमिटेड या बांधकाम व्यावसायिकाकडून उल्हास नदीलगत गृहसंकुल प्रकल्प उभारले आहे. या गृहप्रकल्पासाठी शेजारून वाहणार्‍या उल्हास नदीच्या पात्रात वीज पंप लावून पाणी घेतले आहे. दरम्यान, कर्जतचे निवासी नायब तहसीलदार यांच्याकडून त्या जागेची स्थळ पाहणी करण्यात आली. दहिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत लब्धी …

Read More »

‘सॉफ्ट सिग्नल’ नियमास अलविदा?

विराट कोहलीने उपस्थित केले होते प्रश्न दुबई ः वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ‘सॉफ्ट सिग्नल’ नियम बदलण्याच्या विचारात आहे. अलीकडे मैदानी पंचांच्या सॉफ्ट सिग्नल निर्णयावर वारंवार वाद झाल्याचे लक्षात येताच आयसीसीने यात बदल करण्यास पुढाकार घेतल्याचे दिसते.सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीतही हा मुद्दा …

Read More »

समाज घडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र या -आ. रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी रस्ता व पाण्याच्या प्रश्नांसाठी राजकारण नको, समाज घडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकसंगी व्हा, असे आवाहन माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी शिर्की येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून बोरी बायपास हायवे ते बोरी-शिकी, शिर्की-मसद ते शिर्की चाळ …

Read More »

रंग, पिचकार्‍या व्यावसायिकांचा बेरंग; कोरोनाच्या संकटामुळे विक्री घटली

पाली ः प्रतिनिधी कोरोनाचे संकट अजूनही घोंगावत असून, नव्या वर्षात तरकोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे हंगामी व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. यंदा होळी व धूलिवंदनवर कोरोनाचे सावट आहे. परिणामी रंग, पिचकारी आदी विकणार्‍या व्यावसायिकांचा बेरंग झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेकांनी रंग व पिचकार्‍या खरेदीसाठी …

Read More »

शेअर बाजाराने दिली मंदीतील संधी!

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार का घाबरतात याचा एक अंक गेल्या आठवड्यात पाहायला मिळाला. शेअर बाजार तीन दिवसांत पाच टक्के कोसळला. अशा वेळी चांगल्या कंपन्यांचे तसेच सुरक्षित शेअर आपल्या पोर्टफोलिओत जमा करतात, ते शेअर बाजाराच्या गुंतवणुकीत यशस्वी होतात. कारण शुक्रवारी बाजार पुन्हा वाढल्याचे आपण पाहिलेच आहे. केवळ एकच महिन्यापूर्वी सर्वोच्च …

Read More »

जोखीम तर म्युच्युअल फंडातही आहे, मग करायचे काय?

शेअर बाजार पडला की नव्या गुंतवणूकदारांना धक्का बसतो. अशा गुंतवणूकदारांनी शक्यतो म्युच्युअल फंडाच्या मार्गानेच बाजारात प्रवेश केला पाहिजे, पण शेअर बाजाराचा आणि म्युच्युअल फंडांचाही थेट संबंध असल्याने त्या गुंतवणुकीतील जोखीम कशी कमी करावी, याविषयी अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात असतात. अशा काही प्रश्नांची उत्तरे… गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने जसा झटका दिला, …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना 700 पुरण पोळ्यांचे होणार वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर-गरिबांना व गरजूंना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 700 पुरणपोळीचे वाटप करण्यात येणार आहे.  होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग …

Read More »