Breaking News

महत्वाच्या बातम्या

बापानेच केला मुलीचा विनयभंग

पनवेल : वार्ताहर उलवे परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या सख्ख्या बापानेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे.  या व्यक्तीच्या पत्नीचे निधन झाले असून तो आपल्या तीन मुलींसह उलवे भागात राहत होता. त्यातील 13 वर्षीय आपल्या मुलीवरच त्याची वाईट नजर होती व तिला धमकावून व मारहाण करून तीन-चार वेळा तिचा …

Read More »

पेटीएम अॅपद्वारे फसवणुक करणारे दोघे अटकेत

पनवेल : वार्ताहर विविध दुकानांमधून तसेच मॉलमधून तेथील महागड्या वस्तू, कपडे, तसेच चिजवस्तु इत्यांदीची खरेदी करून पेटीएमद्वारे या खरेदीचे बिल पेड केल्याचा पेटीएमचा बनावट मेसेज संबधित विक्रेत्यांना दाखवून त्यांची फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याअनुशंगाने वाशी पोलीस ठाणे हद्दीत अदा बुटीक येथे 9 मार्च रोजी कपडे खरेदी करून …

Read More »

नवी मुंबई बाजार समितीतील बेशिस्त वाहनांवर कारवाई

तीन महिन्यात लाखोंचा दंड वसूल नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई वाहतूक पोलीस कार्यालयांतर्गत एपीएमसी वाहतूक पोलिसांनी उपायुक्त वाहतूक पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी वाहतूक शाखेचे निरीक्षक अतुल आहेर यांनी बाजार समितीमधील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या वाहनचालकांकडून विविध कलमांखाली जानेवारी ते मार्च तीन महिन्यात दोन लाख 35 हजार …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाला विजेतेपद

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स महाविद्यालय (स्वायत्त) यांनी 53व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव रायगड (उत्तर) विभागीय सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सलग 15व्या वर्षी प्रमुख विजेतेपद पटकाविले आहे. सर्वाधिक नऊ पारितोषिके प्राप्त करून आपल्या देदिप्यमान यशाची परंपरा …

Read More »

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उरणमध्ये रुग्णवाहिकेचे लोकार्पण

उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून उरण नगर परिषदेसाठी घेतलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. तसेच तालुका भाजपच्या वतीने शक्ती केंद्रप्रमुख बैठक तेरापंथ वाणी आळी येथे झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

महाराष्ट्राला वाचविण्यासाठी रणशिंग फुंकणार : चंद्रकांत पाटील

अब तो स्पष्ट है ठाकरे सरकार भ्रष्ट है! पनवेल ः प्रतिनिधीमहाराष्ट्रात घोटाळे आणि अत्याचार करण्याचे काम महाविकास आघाडी राज्य सरकारच्या माध्यमातून होताना दिसत असून, ठाकरे सरकार हे राज्याचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम करीत आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष, माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 26) येथे केली. त्याचबरोबर ’अब …

Read More »

देशातील पायाभूत सुविधा दर्जेदार होणार

नितीन गडकरींची ग्वाही नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी आगामी पाच वर्षांमध्ये देशातील पायाभूत सुविधा अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जेदार होतील. नव्या भारताच्या निर्मितीसाठी आम्ही एक भक्कम पाया तयार केला असून, यामध्ये गेल्या पाच वर्षांत 17 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत, अशी माहिती दिली. दिल्लीत …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गायन स्पर्धा

खारघर ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे कॅपेला-संगीत साधनांव्यतिरिक्त या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑनलाइन असून, 3 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.स्पर्धा पनवेल तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी …

Read More »

‘त्या’ विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा

मुंबई ः प्रतिनिधीकोरोनामुळे दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.विद्यार्थी कोरोनाबाधित असेल किंवा विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी, …

Read More »

विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का

शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी भरला उमेदवारी अर्ज पंढरपूर ः प्रतिनिधीपंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी येथे बंडाचे निशाण फडकावले असून, शुक्रवारी (दि. 26) बैलगाडीतून वाजत गाजत येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.शैला गोडसे या गेल्या विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारी …

Read More »