पनवेल ः रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नॅपशॉट्स फोटोग्राफी कॉम्पिटिशन 2021मध्ये तब्बल 1113 स्पर्धकांनी सहभाग घेऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कॅमेरा फोटोग्राफी व मोबाइल फोटोग्राफी अशा दोन स्वरूपात व खुल्या गटात तसेच पनवेल महानगरपालिका हद्द मर्यादित ही स्पर्धा होती. प्रगतिशील महिला, पाणी वाचवा, वन्यजीव, निसर्ग या चार …
Read More »17 हजार फूट उंचीवर अनोखी होळी साजरी
भारतीय जवानांचा उत्साह लडाख ः वृत्तसंस्थासंपूर्ण देशभरात होळी आणि धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. लडाखच्या गलवानमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी तब्बल 17 हजार फूट उंचीवर होळी साजरी केली. हटके अंदाजातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये आयटीबीपीचे जवान हरियाणवी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या वेळी त्यांच्या चेहर्यावर होळीचा …
Read More »सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान कार जप्त
नवी मुंबई ः प्रतिनिधीप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्या चौकशीमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एएनआय) पाच गाड्या जप्त केल्या आहेत. आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून आऊटलँडर ही सहावी गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. कामोठ्यातील शीतलधारा सोसायटी आवारात …
Read More »राजकारणी आणि संपादक यामध्ये संजय राऊतांची गल्लत
बाळासाहेब थोरातांचा टोला मुंबई ः प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद देण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. अशातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊतांची राजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत होत असल्याचा टोला लगावला आहे.थोरात म्हणाले की, …
Read More »शौचालयात आढळला कोरोना रुग्णाचा मृतदेह
औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयातील घटना औरंगाबाद : प्रतिनिधीराज्यात कोरोनाचा कहर वाढत असून, रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे. औरंगाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात एका कोरोना रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाल्याच समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.गुलाबराव ढवळे असे रुग्णाचे नाव आहे. रुग्ण साडेचार तासांपासून परत न आल्याने इतरांनी तक्रार केल्यानंतर स्वच्छतागृहात जाऊन …
Read More »राज्यात लॉकडाऊनला वाढता विरोध
भाजपपाठोपाठ मनसेचेही ठाकरे सरकारवर शरसंधान मुंबई ः प्रतिनिधीराज्यात वाढणार्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. ठाकरेंच्या या भूमिकेला भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. भाजपनंतर मनसेने लॉकडाऊनला विरोध करून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.या संदर्भात मनसेचे …
Read More »काजू बियांचा भाव घसरला; कोकणातील बागायतदार चिंताग्रस्त
महाड ः रामप्रहर वृत्त हवामानात सातत्याने होणारे बदल, किडीचा प्रादुर्भाव यामुळे यंदा काजूचे उत्पन्न हवे तसे हाती आले नाही, त्यातच काजू बियांचा भाव घसरल्याने काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. कोकणातील मंडणगड, दापोली, लांजा, वेंगुर्ला, सावंतवाडी, रत्नागिरी, महाड, पोलादपूर, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन परिसरात काजूची लागवड मोठ्या प्रमाणवर आहे. काही ठिकाणी …
Read More »सचिन, युसूफ, बद्रिनाथनंतर आता इरफान पठाणलाही कोरोनाचा संसर्ग
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाही दिवसांपूर्वी आटोपलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी झालेले अनेक क्रिकेटपटू आता एकापाठोपाठ एक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण, सुब्रह्मण्यम बद्रिनाथ यांच्यानंतर आता इरफान पठाणलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.इरफान पठाणने सोशल मीडिवरून ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. माझी कोरोना चाचणी …
Read More »उरणमधील कराटेपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेत सुयश
उरण : प्रतिनिधीकळंबोली येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सातव्या स्टुडंट ऑलम्पिक जुदो जिल्हास्तरीय स्पर्धा उत्तम प्रतिसादासह उत्साहात झाली. यामध्ये विविध वजनी गटांमध्ये गोशीन रियु कराटेच्या उरण तालुक्यातील, तसेच पनवेल तालुक्यातील केळवणे येथील खेळाडूंनी सुयश प्राप्त केले आहे.स्पर्धेत तन्वी म्हात्रे, गायत्री म्हात्रे, आयुष पाटील, अर्णव पाटील, …
Read More »बकर्या चोरणार्यांना कर्जत पोलिसांच्या बेड्या
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शहरातील भिसेगाव परिसरात राहणार्या एका धनगराच्या घराशेजारील गोठ्यातून 11 मेंढी, बोकड, बकरी असा एकुण 60हजार रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. कर्जत पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भिसेगाव येथील जुन्या बस स्टॅन्ड परिसरात राहणार्या दीपक दिगंबर धनगर यांच्या घराच्या बाजुला असलेल्या गोठ्यातून अज्ञात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper