कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासीबहुल भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाड्या-पाड्यांना जोडणार्या या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने या भागातील आदिवासींना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. परिणामी नादुरुस्त रस्त्यामुळे लोकांचे हाल होत असून दळणवळणाची व्यवस्था नसल्याने त्यांच्या उपजीविकेवरही विपरीत परिणाम होत आहे. आदिवासी बांधव …
Read More »रस्ते विनापरवाना खोदणारे हुकूमशाह
कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या कडेने मातीचा भराव करून तयार केलेली साइडपट्टी खोदून वेगवेगळ्या केबल, वीजवाहिन्या, गॅसवाहिन्या टाकल्या जात आहेत. महानगर गॅस, गृह प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यासाठी वीजवाहिन्या, बीएसएनएलची केबल आणि आणखी एक पाइपलाइन टाकण्यासाठी सरकारने आर्थिक निधी खर्चून तयार केलेले रस्ते खोदले जात आहेत. रस्त्याच्या कडेला शासनाचा निधी खर्च करून तयार केलेली …
Read More »‘कुल’ धोनीचा नवा अवतार
चेन्नई ः वृत्तसंस्था टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी आपल्या हेअरस्टाईलमुळे अगदी भारतीय संघातील पदापर्णापासूनच चर्चेत राहिला आहे. आता पुन्हा एकदा आपल्या नव्या अवतारामुळे धोनी चर्चेत आला आहे. महेंद्रसिंह धोनी सध्या आयपीएलच्या तयारीत गुंतला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनून तो आपल्या संघाच्या पूर्ण तयारीसाठी लक्ष देत आहे. …
Read More »महिला संघांमध्ये द. आफ्रिकेचा भारतावर विजय
लखनऊ ः वृत्तसंस्था तिसर्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने भारताचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे सहा धावांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याच्या मालिकेत 2-1ने आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत पाच बाद 248 धावा केल्या होता. पूनम राऊतने भारताकडून सर्वाधिक 77 धावांची खेळी केली, तर …
Read More »विंडीजची श्रीलंकेवर विजयी आघाडी
अँटिगा ः वृत्तसंस्था एवीन लेव्हीसचे शतक (103) आणि शाय होपचे अर्धशतक (84) याच्या जोरावर वेस्ट इंडिजने श्रीलंकेवर दुसर्या एकदिवसीय सामन्यात पाच गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विजयासाठी 274 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान विंडीजने पाच गड्यांच्या मोबदल्यात …
Read More »इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा : मुंबई सिटी विजेता
मुंबई ः प्रतिनिधी बिपीन सिंगने अखेरच्या क्षणी केलेल्या निर्णायक गोलमुळे मुंबई सिटी एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न साकारले. मुंबई सिटीने एटीके मोहन बागानला 2-1 असे हरवत पहिल्यावहिल्या जेतेपदावर मोहोर उमटवली. फतोर्डा स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम लढतीत डेव्हिड विल्यम्सने 18व्या मिनिटालाच मोहन बागानचे खाते खोलत आश्वासक सुरुवात केली, …
Read More »रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज : भारताची द. आफ्रिकेवर मात
रायपूर ः वृत्तसंस्था रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लिजेंड्स संघाने दक्षिण आफ्रिका लिजेंड्स संघावर 56 धावांनी दणदणीत विजय मिळविला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अष्टपैलू युवराज सिंग यांची झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 3 बाद 204 असा धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात आफ्रिकेला 7 बाद …
Read More »वाझेंभोवती फास आवळला
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली आढळलेली गाडी आणि त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पदरीत्या झालेल्या मृत्यूप्रकरणी एएनआय अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. या प्रकरणात वाझेंकडे संशयाची सुई वळतच होती. या अटकेतून धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून कायदा-सुव्यवस्थेचा …
Read More »महिलांनी उद्योगांमध्ये प्रगती साधावी -नगराध्यक्षा प्रितम पाटील
पेण : प्रतिनिधी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे आपले कला गुण दाखवुन उद्योगात प्रगती साधण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी व्यक्त केले. जीवन उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने मैत्रीण माझी, उद्योजिका उद्याची या शिर्षकाखाली पेणमधील जैन समाज हॉल येथे 25 महिला बचतगटांचे वस्तु प्रदर्शन व विक्रिच्या …
Read More »नियम न पाळणार्यांवर कडक कारवाई
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पनवेलमध्ये आयुक्तांचे आदेश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नियमांचे पालन न करणार्यांवर सक्तीने आणि कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर सक्तीने करावा जेणेकरून स्वतःबरोबरच इतरांनाही कोरोनाची बाधा होऊ नये याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper