Breaking News

महत्वाच्या बातम्या

सुधागड पालीत रोजगार मेळावा; 385 बेरोजगारांनी केली नावनोंदणी

पाली : रामप्रहर वृत्तसेवा दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजने अंतर्गत येथील तहसील आणि पंचायत समिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पालीतील भक्तनिवासमध्ये नुकताच रोजगार मेळावा संपन्न झाला. यावेळी तब्बल 385 युवक युवतींनी नोंदणी केली आहे. या सर्वांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर दरीत कोसळला; दोघे जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात ढेकू गावाजवळ  शुक्रवारी (दि. 5) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड कंटेनर 50फूट दरीत कोसळला. दैव बलवत्तर म्हणून वाहन चालक आणि मदतनीस या भीषण अपघातात किरकोळ जखमी झाले. त्यांना तत्काळ खोपोली नगर परिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच डेल्टा …

Read More »

ऐतिहासिक गारंबी धरणाच्या नूतनीकरणाची गरज

मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा या तीन तालुक्यावर जंजिर्‍याच्या नवाबांची सत्ता होती. मुरुड येथील राजवाड्यातून नवाब आपला राज्यकारभार चालवत असत. सर सिद्धी अहमद खान या नवाबांचा हिंदू, मुस्लिम ऐक्य राखण्यात हातखंडा होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत मुरुड येथे अनेक सोयी-सुविधा प्राप्त करून दिल्या आहेत. शहरातील  लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी गारंबी धरण, …

Read More »

वीज जोडणी तोडल्यास तीव्र आंदोलन करू; अॅलड. महेश मोहिते यांचा महावितरणला इशारा

अलिबाग : प्रतिनिधी वीज ग्राहकाना बिल वाढवून दिले आणि  या बिलाच्या वसुलीसाठी कुणाचीही वीज जोडणी तोडली तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी महावितरणला दिला आहे. महावितरणने 35 लाख वीज ग्राहकांना वीज जोडण्या   तोडण्याच्या नोटीस पाठवल्या आहेत. त्याविरोधात भाजपने …

Read More »

पर्वतरांगांच्या कुशीत दडलेले स्टेडियम वेधतेय क्रीडारसिकांचे लक्ष

बलुचिस्तान : वृत्तसंस्था क्रिकेटचे मैदान सहसा अशा एखाद्या ठिकाणी असते जिथून काही अफलातून दृश्य पाहता येतात. जगभरात अशी अनेक क्रिकेटची मैदाने आहेत. भारतातही धरमशाला येथील क्रिकेट स्टेडियम, मरिन ड्राईव्हपाशी असणारं मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम ही त्यापैकीच काही नावे. तिथे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्सलाही विसरून चालणार नाही. आता याच …

Read More »

कोकण स्तरावरील क्रीडा स्पर्धा उत्साहात

माणगाव : रामप्रहर वृत्त कोकण विशानेमा ज्ञाती मंडळ व लोणेरे विभाग यांच्या वतीने संपूर्ण कोकण विभागातील गुजराती समाजाच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ या ठिकाणी करण्यात आले होते. यामध्ये बॅडमिंटन व गोळाफेक या क्रीडा स्पर्धांसोबत या वर्षी प्रथमच आपला पारंपरिक लगोरी खेळाची स्पर्धा महाराष्ट्र लगोरी …

Read More »

बार्सिलोनाची उपांत्य फेरीत धडक

कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेत ‘मेस्सी मॅजिक’ माद्रिद : वृत्तसंस्था लिओनेल मेस्सीच्या अप्रतिम कामगिरीमुळे बार्सिलोनाने ग्रेनडाचे आव्हान अतिरिक्त वेळेत 5-3 असे परतवून लावत कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे. दोन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना दोन गोलने पिछाडीवर असूनही मेस्सीच्या खेळीमुळे सामन्याचे चित्र पालटले. केनेडी …

Read More »

पहिला दिवस ‘साहेबां’चा!

कर्णधार रूटचे दमदार शतक; इंग्लंड पहिल्या दिवसाखेर 3 बाद 363 धावा चेन्नई : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडच्या संघाने 3 बाद 263 धावांपर्यंत मजल मारत खेळावर वर्चस्व राखले. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली-जो रूट जोडीने खेळून काढला आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. …

Read More »

कोकणातील नवनगरसाठी मुंबई हायकोर्टात याचिका

पनवेल : प्रतिनिधीसिडकोमार्फत कोकणातील समीप असणार्‍या रायगड जिल्ह्यात 13409.5 हेक्टर्स जमिनीवर नवनगर तसेच एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकारने 2019मध्ये काढलेली अधिसूचना रद्दबातल करून रोहे व मुरूड तालुक्यातील  9566.5 हेक्टर्स जमीन औद्योगिकरणासाठी संपादन करण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याविरोधात चणेरे येथील स्थानिक व पनवेलस्थित ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष …

Read More »

देशातील 21.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला

राष्ट्रीय सीरो सर्व्हेचा अहवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आपला तिसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे पूर्ण केला असून, त्यामध्ये देशातील 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.आयसीएमआरने आपला तिसरा सीरो सर्व्हे 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी केला होता. त्यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर …

Read More »