खोपोली येथे भाजप बुथ संपर्क अभियान खोपोली : प्रतिनिधीआगामी काळात भाजपला भरभराटीचा काळ असल्याने बूथ कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली येथे केले. भाजप बुथ संपर्क अभियानासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.आमदार प्रशांत ठाकूर यांचा जिल्हाभर झंझावती दौरा सुरू आहे. …
Read More »मोदी सरकार गाव, गरीब आणि शेतकर्यांच्या हितासाठी बांधिल : कृषिमंत्री
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत प्रगती करीत आहे. मोदी सरकार गाव, गरिब आणि शेतकर्यांच्या हितासाठी बांधिल आहे, असे कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटले आहे. ते राज्यसभेत बोलत होते.कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले की, 70 हजार कोटी रुपये गावांच्या विकासासाठी देण्यात आले आहेत. येत्या पाच वर्षांत ग्रामीण भागावर …
Read More »पनवेलमध्ये महावितरणसह मविआ सरकारचा निषेध
सर्वसामान्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविणार्या महाविकास आघाडी सरकारचा पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत भिंगारी येथील महावितरण कार्यालयात शुक्रवारी (दि. 5) टाळे ठोको व हल्लाबोल …
Read More »बाण सुळका यशस्वीपणे सर
पाली ः प्रतिनिधीसुधागड पाली येथील मोहन तुकाराम हुले (मॅक्मोहन) या युवकाने नगर जिल्ह्यातील सांधन व्हॅलीजवळील सुमारे 710 फूट उंचीचा बाण सुळका सर केला आहे. हा सुळका पर्वतारोहणामध्ये चित्तथरारक मार्गासाठी प्रसिद्ध आहे. मोहिमेत मोहन समवेत पुणे व नगर जिल्ह्यातील आठ गिर्यारोहक होते. बाण सुळक्याची चढाई अत्यंत अवघड आहे. मोहनच्या कामगिरीने सुधागड …
Read More »शरजीलच्या पलायनासाठी ठाकरे सरकारची मदत
भाजप नेते आशिष शेलारांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधीशर्जिल उस्मानी याने केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्यांनंतर भाजपने त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनेच शर्जिलला पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आशिष शेलार बोलत होते.शर्जिलला महाराष्ट्र …
Read More »रोटरी प्रिमिअर लीगचा थरार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी रोजी स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल बेलापूर येथे रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ …
Read More »आज महावितरणविरोधात टाळे ठोको आणि हल्लाबोल आंदोलन
पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने चालविले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 5) सकाळी 10.30 …
Read More »हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी नाही
देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर मुंबई ः प्रतिनिधीहिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपकडे नाही. देशातील आताची परिस्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते, असे वक्तव्य नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला जळजळीत प्रत्युत्तर दिले असून, हिंदुत्व ही कोणाचीच मक्तेदारी नाही, …
Read More »एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला; भाजपची मागणी
पुणे : पुण्यातील एल्गार परिषदेच्या भाषणात चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानीवर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाईसाठी भाजपने आधीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. गुन्हा दाखल झाल्यावरही भाजपने आक्रमकता कायम ठेवत एल्गार परिषदेवर कायमच्या बंदीची मागणी केली. हिंदूंबाबत चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात शर्जिलविरोधात गुन्हा …
Read More »कोरोना लशीचा दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून -केंद्र सरकार
मुंबई : प्रतिनिधी भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्या. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आता त्यांना दुसरा डोस दिला देणार आहे. 13 फेब्रुवारीपासून लशीचा दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper