Breaking News

महत्वाच्या बातम्या

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी विश्वासार्हता गमावली : गडकरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. या आंदोलकांनी आपली विश्वासार्हता गमावल्याचे गडकरी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. या वेळी गडकरींनी अर्थसंकल्पाविषयीही आपले मत मांडले. अर्थसंकल्पाचे आणि विशेषत: स्क्रॅप पॉलिसीचे त्यांनी कौतुक केले आहे. शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार …

Read More »

पनवेल : सामाजिक कार्यकर्त्या व माजी नगरसेविका नीता सुनील माळी यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना भाजप युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर …

Read More »

पनवेल : भाजप वाहतूक सेलच्या खारघर शहर सरचिटणीपदी प्रमोद सावंत व उपाध्यक्षपदी नंदकुमार भांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी वाहतूक सेलचे तालुकाध्यक्ष एकनाथ कुंभार राजे, खारघर शहर उपाध्यक्ष श्रीहरी पवार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील उपस्थित …

Read More »

गुरव समाज संघटनेकडून संदीप गुरवचा गौरव

नागोठणे : प्रतिनिधी थायलंडमध्ये होणार्‍या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल व्हीलचेअर तलवारबाजीपटू संदीप गुरव याचा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला. अखिल गुरव समाज संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नवल शेवाळे यांनी संदीप गुरवच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व पुढील वाटचालीस …

Read More »

बॅडमिंटन स्पर्धेत रिचा दोशी, आर्या गांधीने मारली बाजी

माणगाव : प्रतिनिधी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात कोकण विषानेमा ज्ञाती मंडळ अंतर्गत गुजराथी समाजाच्या बॅडमिंटन, लगोरी व गोळफेक स्पर्धेचे आयोजन 30 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यातील बॅडमिंटन डबल्स स्पर्धेत रिचा दोशी आणि आर्या गांधी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त तुषार दोशी, …

Read More »

धोनीचा मोठा विक्रम मोडण्याची विराट कोहलीला संधी

चेन्नई : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने चेन्नई येथील मैदानावर रंगणार आहेत. या मालिकेत विराट कोहलीला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वात …

Read More »

रसायनीतील शिवस्मारकांचे सुशोभीकरण

मोहोपाडा : प्रतिनिधी चौक बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पुतळ्यामागील कमान याची झालेली दुरवस्था बघून रसायनी विभाग संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांनी या शिवस्मारकाचे सुशोभीकरण केले. त्यांनी आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करून रंगरंगोटी केली. एक हात समाजसेवेसाठी या वाक्याचा अभिमान बाळगत  रसायनी विभाग संभाजी ब्रिगेड अध्यक्ष केदार शिंदे, अजित पाटील या …

Read More »

भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 76मधील इच्छुक उमेदवार व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व मोफत आरोग्य शिबिर हे दोन्ही कार्यक्रम रविवारी (दि. 31) उत्साहात झाले. भाजपचे पांडुरंग आमले यांनी सानपाडा सेक्टर 3 येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात विभागातील 350हून …

Read More »

होप मिरर फाऊंडेशनला पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त होप मिरर फाऊंडेशन संस्थेला शनिवारी (दि. 30) पनाच इमेज पुरस्कार 2021 देण्यात आला. या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन पनाच इमेज अ‍ॅवॉर्डचे संस्थापक आणि दिग्दर्शक विशाल कपूर यांनी केले होते. हा पुरस्कार भरूखा कन्स्ट्रक्शनचे सीईओ आणि मालक राजेश भरुका आणि बॉलीवूड उद्योगातील ज्येष्ठ संगीतकार इस्माईल दरबार यांच्या …

Read More »

गतिरोधकावर मारण्यात आले पट्टे

नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी ज्या गतिरोधकामुळे (स्पीडब्रेकर) वारंवार अपघात घडत होते, अशा ठिकाणी स्वखर्चाने पट्टे मारून वाहनचालकांना दिलासा दिला आहे. शहरातील उरण नाका रोड एमसीबी कार्यालयाजवळ स्पीडब्रेकर आहे. तिथे नेहमीच अपघात होत होते. या संदर्भात काही नागरिकांनी नगरसेवक राजू सोनी …

Read More »