नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा व टीमसीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. गुरुवारी (दि. 11) कुचबिहारमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत बोलताना टीएमसीवर जोरदार हल्ला चढवला. बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. आतापर्यंत 130पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची टीएमसीच्या गुंडांनी …
Read More »पाटणेश्वर देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांची ग्वाही
पेण : प्रतिनिधी श्री क्षेत्र पाटणेश्वर देवस्थानासाठी काम करू तेवढे कमीच आहे. त्यामुळे पाटणेश्वर क्षेत्राचा विकास या पुढेही मोठ्या प्रमाणात करणार आहोत. येथील रस्त्याचे काम आणि तलाव सुशोभीकरणासाठी आमदार निधीचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी येथे केले. पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ वैकुंठ …
Read More »‘गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यव्यापी दुर्ग महासंघ’
कोल्हापूर ः प्रतिनिधीराज्यातील गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी दुर्गप्रेमी संस्थांचा राज्यव्यापी दुर्ग महासंघ स्थापन करण्यात येत आहे, अशी घोषणा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी (दि. 11) येथे केली. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या 50व्या जन्मदिवसानिमित्त दुसर्या दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा
पुणे ः प्रतिनिधीआगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी आतापासूनच भाजपसह विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे, तसेच आम्हाला कोणाची गरज नाही. आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणूक लढवून जिंकू शकतो, असे म्हणत युतीच्या …
Read More »मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद
महाराष्ट्र प्रदेश भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचे प्रतिपादन पनवेल ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे. या अर्थसंकल्पात गावे, गरीब, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि व्यावसायिक या सर्वांचा विचार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र …
Read More »राज्यपालांना विमान प्रवास नाकारला
भाजपकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वादाचा नवा अंक गुरुवारी (दि. 11) समोर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उत्तराखंडला जाण्यासाठी सरकारी विमानाने निघाले होते, मात्र राज्यपालांना सरकारी विमानाने प्रवास करण्यास ठाकरे सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे विमानात बसलेले राज्यपाल खाली उतरून खासगी …
Read More »लेणी संवर्धनासाठी विद्यार्थी सरसावले; कोंडी धनगरवाडी शाळेची नेणवली परिसरात स्वच्छता मोहीम
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडी येथील प्राथमिक शाळेतर्फे नेणवली येथील प्राचीन लेणी परिसरात नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लेण्यांची माहिती घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. प्राचीन व सांस्कृतिक ठेव्याची माहिती मुलांना व्हावी व त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खैरे यांनी …
Read More »शहरातील खड्डे बुजविण्यासाठी मुरूड संघर्ष समिती पुन्हा आक्रमक; नागरिकांच्या दारी जाऊन पैसे गोळा करण्याची तयारी
मुरूड : प्रतिनिधी शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे असून, ते बुजविले जात नसल्याने पादचार्यांना खड्ड्यामधून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असूनसुद्धा मुरुड नगर परिषदेकडून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने मुरूड येथील संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. समितीच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी (दि. 11) नगराध्यक्षांच्या दालनात नगर परिषदेच्या …
Read More »पेण तालुक्यातील रामवाडी येथे वाहनचालकांची नेत्रतपासणी
पेण : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण रामवाडी येथील डॉ. विशाल पाटील यांच्या पद्म सुपरस्पेशालिटी आय केयर सेंटर येथे नुकतीच पेण तालुक्यातील सुमारे 100रिक्षाचालकांसह वाहतूक पोलिसांची नेत्रतपासणी करण्यात आली. डॉ. विशाल पाटील यांनी वाहनचालकांची नेत्रतपासणी केली. वाहन चालवताना डोळ्यासमोर अंधार अथवा …
Read More »राष्ट्रीय सायकल स्पर्धेत अॅरड. गजानन डुकरे प्रथम; कर्जत दिवाणी न्यायालयात सत्कार
कर्जत : बातमीदार येथील अॅड. गजानन डुकरे यांनी विधी क्षेत्रा व्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात केलेला विक्रम हा न्यायालयासाठी आणि बार असोसिएशनसाठी मोठा सन्मानच आहे, असे गौरवोद्गार कर्जत दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मनोज तोकले यांनी नुकतेच येथे काढले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट टायगर राईड विथ नॅशनल फ्लॅग या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper