मुंबई : प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या पराभवाने निराश झालेल्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. पुढील महिन्यात सुरू होणार्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेत सचिन खेळणार आहे. त्याच्यासह वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा आणि मुथय्या मुरलीधरन हे दिग्गजही …
Read More »तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आंब्याचे चांगले पीक मिळू शकते
शेतमजूर कौशल्य विकास प्रशिक्षणात तज्ज्ञांचा दावा कर्जत : बातमीदार शेतमजूर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील वडवली येथे नुकतेच आंबा मोहोर संरक्षण व फवारणी या विषयाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. आंबा उत्पादक शेतकरी या शिबिरात मोठ्या संंख्येने सहभागी झाले होते. तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आंब्याचे चांगले पीक मिळू शकते, …
Read More »श्रीवर्धनमध्ये मोकाट घोडे व गुरांचा उच्छाद
श्रीवर्धन : प्रतिनिधी मोकाट घोडे व गुरांच्या मुक्त संचारामुळे श्रीवर्धनमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. हे मोकाट घोडे व गुरे शेती-मळेही उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे श्रीवर्धनमधील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत, मात्र त्याकडे नगरपालिका डोळेझाकपणा करीत असल्याचे दिसून येत आहे. श्रीवर्धन शहरातील वाणी आळी, बाजारपेठ, एसटी बसस्थानक व आगार परिसरात मोकाट …
Read More »रोहा धाटाव परिसरात रात्रीच्या वेळी वीज गायब
महावितरणचा अजब कारभार धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील धाटाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी वीज गायब होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणने या भागात अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे. महावितरणने आधीच वाढीव वीज बिले देऊन सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. बिले भरूनदेखील वारंवार वीजपुरवठा …
Read More »इमूपालन व्यवसाय काळाच्या ओघात बाद?
पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुकचे स्व. बंधुजीराव पालांडे यांचे नातू प्रसन्ना पालांडे यांना व्यवसायाच्या वेगळ्या वाटा चोखाळण्याची इच्छा सातत्याने असल्याने त्यांनी आपल्या आजोळी गोळेगणी या गावात इमूपालन केंद्र सुरू केले. इमू पक्ष्यांनी अंडी देण्यास सुरुवात केली. या व्यवसायाने धन वाढविण्यास प्रारंभ झाल्याने अनेकांमध्ये या व्यवसायाबद्दल आकर्षण निर्माण झाले. जिल्हा उद्योग केंद्र …
Read More »अनेक प्रश्न, एकच उत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ हातांमध्ये आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित असल्याची जाणीव गेल्या दोन दिवसांत 137 कोटी जनतेला झाली असेल. गेले तीन दिवस दररोज पंतप्रधान संसदेत भाषणासाठी उभे राहात आहेत. जनतेच्या मनातील असंख्य प्रश्नांना सुस्पष्ट उत्तरे देत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना पंतप्रधानांनी बुधवारी लोकसभेत विरोधकांच्या आक्षेपांना सडेतोड उत्तरे …
Read More »रुद्रावतार की घातपात?
चमोलीत जे घडले तो निसर्गाचा रुद्रावतार होता की शेजारील चीनने घडवून आणलेला घातपात याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये होत आहे. निसर्गाचा प्रकोप म्हटले तरी तोही विकासाच्या नावाखाली मानवाने ओढवून घेतलेल्या संकटाचाच चेहरा आहे असे म्हणता येईल. वारेमाप जंगलतोड, भौगोलिक रचनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करून भराभरा उभी राहणारी बांधकामे, हवामानातील बदल अशी अनेक कारणे …
Read More »शिवगान स्पर्धेला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत उत्तर रायगड जिल्हा स्पर्धा मंगळवारी (दि. 9) पनवेलमध्ये झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.खांदा कॉलनी येथे चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात झालेल्या …
Read More »पोलादपुरात खवल्या मांजरांच्या तस्करीप्रकरणी त्रिकुट जेरबंद
वनविभागाची कारवाई पोलादपूर : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात वनविभागाने सोमवारी (दि. 8) एका रिक्षेवर छापा टाकून खवल्या मांजरांची तस्करी उधळून लावली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.चिपळूण तालुक्यातून एका रिक्षेमधून वन्यजीवांची तस्करी केली जात असल्याची खबर वनविभागाचे रोहे सहाय्यक वनसंरक्षक विश्वजित …
Read More »पागोटे सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर
आता भाजपचा होणार सरपंच उरण : प्रतिनिधी, वार्ताहरउरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच भार्गव दामाजी पाटील यांच्याविरोधात सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ग्रामस्थांच्या मतदानाअंती मंजूर झाला आहे. 117 मतांनी भार्गव पाटील यांचा पराभव झाला.ऑक्टोबर 2017मध्ये भार्गव पाटील हे पागोटे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आले होते, मात्र त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल जनमानसात नाराजीचा सूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper