Breaking News

महत्वाच्या बातम्या

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला दंड

दुबई : वृत्तसंस्थासिडनी येथे तिसर्‍या कसोटी सामन्यात पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आहे. तिसर्‍या दिवशी पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर पेनवर कारवाई करण्यात आली आहे. सामन्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कपात करण्याचा दंड पेनला करण्यात आला आहे.ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन आंतरराष्ट्रीय …

Read More »

सेहवागकडून पाँटिंग गुरुजी ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि समालोचक रिकी पाँटिंगला भारतीय चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक नेटकर्‍यांनी पाँटिंगच्या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल करीत टीकास्त्र सोडले. यामध्ये भारताचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर यांचाही समावेश आहे. चौथ्या डावात भारतीय फलंदाज 200 धावाही करू शकणार नाही, असे वक्तव्य पाँटिंगने …

Read More »

चेतेश्वर पुजारा बनला सहा हजारी मनसबदार

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाबॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने कसोटीत सहा हजार धावांचा पल्ला पार केला आहे. अशी कामगिरी करणारा पुजारा भारताचा 11वा फलंदाज ठरला आहे.तिसर्‍या कसोटीच्या पाचव्या दिवशी नॅथन लायनच्या चेंडूवर एक धाव घेत पुजाराने सहा हजार धावा पूर्ण केल्या. सिडनी कसोटीत पुजाराने निर्णायक क्षणी 77 धावांची खेळी …

Read More »

सिडनी कसोटी अनिर्णीत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध विहारी-अश्विनची चिवट फलंदाजी सिडनी : वृत्तसंस्थादुखापतीनंतर एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानावर तग धरून हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी तब्बल 259 चेंडू खेळून काढून तिसरी कसोटी अनिर्णीत राखत बॉर्डर गावसकर मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडली आहे. विहारी-अश्विन दोघेही फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाले होते. अशा परिस्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करीत सामना वाचवला. …

Read More »

बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास मोहोपाड्यात प्रतिसाद

मोहोपाडा : प्रतिनिधी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य श्रामणेर प्रशिक्षण शिबिर मोहोपाडा (रसायनी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पनवेल तालुका अध्यक्ष राम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आले आहे. या श्रामणेर प्रशिक्षण शिबिरात राष्ट्रीय सचिव एम. डी. सरोदे गुरुजी मार्गदर्शन करीत आहेत. या वेळी राज्यभरातून …

Read More »

विनम्र अभिवादन कामोठे : रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल सीबीएसई बोर्ड यांच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भारतरत्न लालबहादूर शास्त्री …

Read More »

स्व. ‘दिबां’च्या जयंतीनिमित्त रंगले कविसंमेलन

उरण : रामप्रहर वृत्त लोकनेते व प्रकल्पग्रस्तांचे श्रद्धास्थान स्व. दि. बा. पाटील यांच्या 95व्या जयंतीचे औचित्य साधून वहाळ येथील श्री गोरक्षनाथ मंदिर येथे रविवारी (दि. 10) कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील यांच्या वतीने भव्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत मढवी यांनी …

Read More »

कोरोनावरील भारतीय लशींना जगभरातून मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीच्या आपतकालीन वापराला परवानगी देण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे.ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला अ‍ॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तत्काळ पुरवठा करावा, अशी मागणी …

Read More »

फुंडे गावात भाजपची जबरदस्त प्रचार रॅली

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील केगाव, नागाव, म्हातवली, चाणजे, वेश्वी, फुंडे ह्या सहा ग्रामपंचायतींमधील निवडणूक असल्याने भाजपच्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकताच भाजपचे महालण विभाग अध्यक्ष महेश कडू यांच्या हस्ते फुंडे ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. रविवारी (दि. 10) फुंडे गावात प्रचाराची भव्य रॅली काढण्यात …

Read More »

महाराष्ट्रात चाललंय काय…धावत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार

नागपूर : प्रतिनिधीगोंदियावरून पुण्याला निघालेल्या एका तरुणीवर खासगी बसच्या क्लिनरने धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याची खळबळजनक घटना वाशिमजवळच्या मालेगावनजीक घडली. पीडित तरुणीने पुणे पोलिसांकडे तक्रार नोंदविली असून, पोलिसांनी प्रकरण मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे तपासासाठी मालेगाव पोलिसांकडे पाठविले आहे. मालेगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, …

Read More »