Breaking News

महत्वाच्या बातम्या

आमदार प्रताप सरनाईकांचा शिवसैनिकांनीच केला निषेध

महाड ः प्रतिनिधीशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद विधानाचा महाड येथील शिवसैनिकांनीच निषेध केला आहे.‘मी तानाजी मालुसरेसारखा धारातिर्थी पडणारा सैनिक नाही,’ असे बेताल विधान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केले होते. त्याचा महाड आंबेशिवथर येथील शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला आहे.या वेळी आंबेशिवथर गावचे माजी पोलीस …

Read More »

आंजर्लेच्या समुद्रात बुडून पुण्यातील तीन पर्यटकांचा मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधीरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले येथील समुद्रात सहा पर्यटक बुडाल्याची घटना शुक्रवारी (दि. 18) घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत.पुण्याच्या औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह …

Read More »

पोरखेळ चालला आहे!

बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड उभारण्यावरून फडणवीस संतापले नागपूर ः प्रतिनिधीकांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणीतरी चुकीचे सल्ले …

Read More »

राजकारणाचा अतिरेक

विचित्र वर्तनाने आणि अनाकलनीय निर्णयांच्या बळावर आपल्या पक्षाला रसातळाला नेणारे काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी बेजबाबदारपणाचे दुसरे टोक गाठले आहे असे दिसते. बुधवारी झालेल्या संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आपल्या अनाकलनीय वर्तनाचा वस्तुपाठच दिला. कुठल्याही लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोन …

Read More »

देश दोन वर्षांत टोल नाकामुक्त होणार : गडकरी

नवी दिल्ली : येत्या दोन वर्षांत आपला देश टोल नाकामुक्त होईल. यासाठी सरकारने ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम (जीपीएस)ला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या फाऊंडेशन वीक कार्यक्रमात बोलत होते. रशियन सरकारच्या मदतीने आम्ही …

Read More »

पनवेल : चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंच कमला देशेकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर झाला आहे. याबद्दल भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी एकनाथ देशेकर, राजेंद्र पाटील, अमित जाधव, भूपेंद्र पाटील, आनंद ढवळे, अशोक साळुंखे, प्रवीण खंडागळे, विनोद पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

नेरळ-कळंब विभागात एसटी बससेवा पुन्हा कार्यान्वित

कर्जत : बातमीदार कोरोनाच्या काळातील निर्बंधांमुळे कर्जत तालुक्यातील एसटी सेवा मागील काही महिन्यांपासून बंद होती, मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने एसटीच्या कर्जत आगाराने तालुक्यातील नेरळ-कळंब विभागात आज (दि. 17)पासून वेळापत्रकानुसार बससेवा सुरू केली आहे. कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद करण्यात आली होती. आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. …

Read More »

सुटकेसमध्ये आढळले मानवी शरीराचे तुकडे; नेरळमध्ये खळबळ

कर्जत : बातमीदार येथील रेल्वेस्टेशन परिसरातील नाल्यात सुटकेसमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने नेरळ परिसरात खळबळ उडाली आहे.नेरळ रेल्वेस्टेशनच्या माथेरान लोकोशेडमध्ये कार्यरत असलेल्या तरुणांना परिसरात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मानवी शरीराचे अवयव दिसून आल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता माथेरान लोकोशेड व राज बाग सोसायटीला लागून …

Read More »

आकुर्ली येथे ‘एक दिवा शहिदांसाठी’

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनासारख्या एका अदृश्य शत्रूने संपूर्ण जगाला वेठीस धरले. या वेळी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आदींनी या कोरोनाविरुद्धच्या लढाईत जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची बाजी लावली. या लढाईत जे कोरोना योद्धे शहीद झाले त्यांच्यासाठी शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने अपेक्षा कॉम्प्लेक्स आकुर्ली येथे एक दिवा शहिदांसाठी या …

Read More »

भाजप उरण बोरी-पाखाडी विभागीय अध्यक्षपदी नरेश गावंड

उरण : वार्ताहर भारतीय जनता पक्ष उरण बोरी-पाखाडी विभागीय अध्यक्षपदी नरेश गावंड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर यांनी दिले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, भाजप उरण व्यापारी असोसिएशनचे संयोजक हितेश शाह, उपाध्यक्ष मनोहर सहतीया, सेक्रेटरी हस्तीमल …

Read More »