Breaking News

महत्वाच्या बातम्या

चिंचवली येथील गणेश विसर्जन घाटाचे भूमिपूजन

कर्जत : बातमीदार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या निधीमधून कर्जत तालुक्यातील चिंचवली गावात गणेश विसर्जन घाट उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे आणि कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

आदिवासी पाड्यात कपडे, फराळ वाटप

खारघर : प्रतिनिधी खारघरमधील घोळवाडी या आदिवासी पाड्यात आदर्श सेवा भावी सामाजिक संस्थेच्या वतीने साडीचोळी, मिठाई, फराळ आणि कौटुंबिक वस्तू वाटप करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, श्री बालाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष दत्त्ता दळवी, संत सावता माळी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बनकर, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मांजरेकर, अजय …

Read More »

दिव्यांग बांधवांची, गरीबांची दिवाळी अंधारात

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले पाली : प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणारे अनुदान  तब्बल चार महिन्यांपासून रखडले असल्याने दिव्यांग बांधवांची यंदाची दिवाळी अंधारात जाणार आहे. जागृती अपंग कल्याणकारी संस्थेने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना या बाबत निवेदन दिले आहे. दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदानाचा मोठा आधार असतो. …

Read More »

पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत

 आमदार रविशेठ पाटील यांच्यासमोर मांडल्या व्यथा पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक गेले सात-आठ महिने आर्थिक संकटात सापडले आहेत. आधी कोविड-19 नंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ यामध्ये जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या उत्पन्नाचे साधन नसल्याने पोल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपली व्यथा सरकार दरबारी …

Read More »

स्मशानभूमीत काम करणार्या कर्मचार्यांना दिवाळी भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी अजूनही कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. कोरोना काळातही पनवेलमधील अमरधाम आणि पोदी येथील स्मशानभूमीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांनी केलेल्या या सेवाकार्याबद्दल तसेच दिवाळी …

Read More »

दिवाळी अंकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळी आनंददायी व अनन्यसाधारण सण आहे. या सणाच्या अनुषंगाने फराळाप्रमाणे विविध साहित्य असलेल्या दिवाळी अंकांची निर्मिती केली जाते. दिवाळी अंकांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 13) येथे केले.प्रमोद वालेकर संपादित दै. किल्ले रायगड, अनिल …

Read More »

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताचे चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : वृत्तसंस्थाजम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ चार सेक्टर्समध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात चार जवान शहीद झाले असून, तीन नागरिकांची मृत्यू झाला. भारताने दिलेल्या जोरदार उत्तरात दोन एसएसजी कमांडोसमवेत पाकिस्तानी लष्कराच्या सहा ते सात सैनिकांचा खात्मा करण्यात आला असून, 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत.याशिवाय भारतीय लष्कराने पाकिस्तानचे बंकर्स, …

Read More »

आपत्तीग्रस्तांना केंद्राची मदत

महाराष्ट्रासह सहा राज्यांसाठी निधी मंजूर नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे प्रभावित देशातील राज्यांना निधी मंजूर केला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांना एकूण 4,381.88 कोटींचा निधी जाहीर करण्यात …

Read More »

उरण नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सभा उत्साहात

उरण : वार्ताहर उरण नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी सालाबादप्रमाणे संस्थेच्या वतीने कामगार-कर्मचार्‍यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उचित सत्कार करण्यात आला. या सभेला उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर भोईर, सचिव नरेंद्र उभारे, खजिनदार प्रशांत पाटील, तसेच इतर …

Read More »

‘होप मिरर’च्या महिला सशक्तीकरण मोहिमेस प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त होप मिरर फाऊंडेशनने नुकतीच पहिली महिला सशक्तीकरण मोहीम राबविली. या वेळी यशस्वीरित्या नवी मुंबई आणि मुंबईत अनेक उपक्रम राबवित 300हून अधिक कुटुंबांना मदत करण्यासाठी, त्यांच्या कार्यसंघाने महिला सशक्तीकरण उपक्रमांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. मोहिमेस महिलांचा चांगलाप्रतिसाद मिळाला. होप मिरर फाऊंडेशन ही रमजान शेख यांनी स्थापन केलेली …

Read More »