पनवेल : रामप्रहर वृत्त उपराष्ट्रपती या संवैधानिकपदाचा अवमान करणारी इंडिया आघाडी आणि या आघाडीतील पक्षांविरोधात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून पनवेलमध्ये भाजपच्या वतीने मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.21) निषेध आंदोलन करण्यात आले. उपराष्ट्रपतींचा अवमान सहन करणार नाही, इंडिया आघाडीने देशाची माफी मागावी, अशी …
Read More »गोंधळलेले चेहरे
ममता बॅनर्जी यांनी धडाकेबाज सूचना करणे आणि त्याला ‘इंडिया आघाडी’च्या बाकीच्या काही नेत्यांनी मान डोलावणे ही काही आपोआप घडलेली घटना नव्हे. गांधी परिवाराला पूर्णत: बाहेर ठेवण्याचा बेत या आघाडीत शिजू लागल्याचे हे लक्षण मानायला हवे. म्हणूनच बैठकीतील दोन्ही मागण्यांबाबत स्वत: मल्लिकार्जुन खरगे यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते. येत्या वर्षात लोकसभेच्या …
Read More »नवीन पनवेलमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करा -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून नवीन पनवेलला पाणीप्रश्न भेडसावत असून नवीन पनवेलचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, या मागणीसाठी बुधवारी (दि. 20) पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल सिडको कार्यालयाला धडक दिली. या वेळी नवीन …
Read More »गाढी नदीच्या ब्रीजलगत रस्ता द्या
देवद गामस्थांची सिडकोकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल ते देवद या गाढी नदीवर होत असलेल्या ब्रीजला देवद गावाच्या बाजूने वाहन योग्य रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी देवद ग्रामस्थांनी सिडकोकडे पत्राद्वारे केली आहे. या रस्त्यासाठी ब्रीज परिसरात देवद ग्रामस्थांनी सिडको अधिकार्यांसह पाहणी केली. पत्रात म्हटले आहे की, मागील …
Read More »गुळसुंदे येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदार संघातील गुळसुंदे येथे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी 48 लाख रुपये खर्च येणार असून सुसज्य असे सभागृह, नदीवरील घाट बांधण्यासाठी 12 लाख रुपयांचा निधी तर …
Read More »तुराडे येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तुराडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कष्टकरी नगर येथे उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे लोकार्पण बुधवारी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून कष्टकरी नगर येथील बौद्ध …
Read More »भाताणच्या उपसरपंचपदी भाजपचे अरुण पाटील
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकयातील भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत उपसरपंचपदी भाजपचे अरुण पाटील यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. तरुण आणि होतकरू असलेले अरुण पाटील हे उपसरपंच पदाला न्याय देतील आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास काम त्यांच्या उपसरपंच पदाच्या कालावधीत ते करतील, असे मत पनवेल …
Read More »उरण मतदारसंघात विकास कामांची गंगा
भाताण गावात 10 कोटींची विकासकामे पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकयातील भाताण ग्रामपंचायतीमध्ये उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तब्ब्ल 10 कोटीची विकास कामे होणार असून यामुळे भाताण ग्रामपंचायतीचा कायापालट होणार एवढ्या मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विकास कामे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या …
Read More »तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले लक्ष
पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून होणार्या रासायनिक वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 20) लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले, तसेच दूषित वायू सोडणार्या कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकार्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेत म्हटले की, पनवेलच्या तळोजा …
Read More »सिडको प्रकल्पबाधित 461 प्रकल्पग्रस्तांना मिळणार भूखंड
आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पग्रस्तांचा आवाज केला बुलंद नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पबाधित 461 प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना 12.5 टक्के योजनेंतर्गत भूखंडाचे वाटप करण्याच्या अनुषंगाने प्राधान्याने जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 20) सभागृहात आमदार महेश बालदी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper