पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने येथील उरण रोडच्या बाजूला घनदाट जंगल प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर ‘रोटरी‘ने उद्यानही विकसित केले आहे. घनदाट जंगल प्रकल्पाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या औचित्याने या उद्यानाचे लोकार्पण सोमवारी (दि.25) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या …
Read More »डीटोनेटर, जिलेटिन कांड्यांची वाहतूक माणगावमध्ये पकडली
तिघे गजाआड; 13 लाखांची स्फोटके जप्त माणगाव ः प्रतिनिधी बेकायदेशीर स्फोटक पदार्थ डीटोनेटर, जिलेटिन कांड्यांची टेम्पोतून वाहतूक करीत असताना मिळून आलेल्या टोळीला माणगाव पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून सुमारे 13 लाख रुपयांचे सहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी रविवारी (दि. 24) पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »जे शेतकर्यांच्या हिताचे तेच आम्ही करणार -आमदार प्रशांत ठाकूर
नैना प्रकल्पग्रस्तांचा निर्धार मेळावा उत्साहात पनवेल ः प्रतिनिधी नैना प्रकल्प येणार असेल तर त्यांनी सगळ्या सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत. कोणत्याही शेतकर्यावर अन्याय व्हायला नको. रस्ते, उद्याने, मूलभूत सुविधा वेळीच देणे गरजेचे आहे, शिवाय हे करताना येथील शेतकर्यांना तिथे रोजगार दिला पाहिजे. यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या …
Read More »पिक्चर हिट, तेथेच सेलिब्रेशन… रियल शो
पिक्चर कोणासाठी बनवले जातात?… पब्लिकसाठी! काही चित्रपट जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवात दाखल व्हावेत, त्याचे कौतुक व्हावे, इंग्लिश मीडियाने दखल घ्यावीच, त्यांना पुरस्कार प्राप्त व्हावेत यासाठीच निर्माण होतात ती ’स्टोरी’च वेगळी. पिक्चर पाहतो नि नाकारतो कोण?… पब्लिक. यह पब्लिक है पब्लिक. सब जानती है. आपल्याला आवडलेला चित्रपट ते पडद्यावर ठेवत नाहीत. …
Read More »पनवेलमध्ये रविवारी निर्धार मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त नैना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवारी (दि. 24) सकाळी 10 वाजता पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा होणार आहे. भाजप हा सातत्याने भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, मात्र महाविकास आघाडीचे स्वार्थी आणि निष्क्रिय नेते, पदाधिकारी हेतुपुरस्पर …
Read More »मिशन लोकसभा : पिंपरी, चिंचवडच्या वॉरियर्सशी संवाद
पुणे : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मावळ लोकसभा प्रवास बैठकीच्या निमित्ताने पिंपरी आणि चिंचवड विधानसभा वॉरियर्स बैठकीचे आयोजन रहाटणी येथील थोपटे लॉन्समध्ये शनिवारी (दि.23) करण्यात आले होते. या वेळी वॉरियर्सशी संवाद साधण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रेसह सोशल मीडिया, नमो चषक, बूथ …
Read More »हजारोंच्या साक्षीने रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
लहानग्यांपासून ज्येष्ठांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील सुंदर बाग आणि आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा शुक्रवारी (दि.22) हजारो उद्यानप्रेमींच्या साक्षीने मोठ्या दिमाखदारपणे साजरा झाला. नयनरम्य वातावरण, आकर्षक विद्युत रोषणाई, उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून ज्येष्ठांच्या उपस्थितीने रामबाग नंदनवनाप्रमाणे फुलले होती. त्यातच …
Read More »खोपोलीतील लेखिका डॉ.सादिका नवाब यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
खोपोली : प्रतिनिधी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या साहित्य अकादमी या स्वायत्त संस्थेतर्फे 24 भारतीय भाषांसाठी दिल्या जाणार्या पुरस्कारात खोपोलीतील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सादिका नवाब (सहर) यांच्या राजदेव की अमराई या उर्दू भाषेतील कादंबरीला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. कुरतुल ऐन हैदर यांच्यानंतर 56 वर्षांनी उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार …
Read More »इको व विक्रम मिनीडोअर वाहनचालक-मालकांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने नागपुरात झाली बैठक पनवेल, नागपूर : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील इको व विक्रम मिनीडोअर वाहनचालक व मालकांच्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने राज्याच्या परिवहन विभागाचे पराग जैन यांच्यासोबत नागपूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. एमएमआरटीए क्षेत्रात परमिट ट्रान्सफर …
Read More »पिस्तुल विक्रीसाठी आलेल्याला कर्जतमध्ये अटक
अलिबाग : प्रतिनिधी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) कर्जत येथून अटक केली. त्याच्याकडून देशी बनवाटीची दोन पिस्तुल व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. सतिश अनिल क्षेत्रे (वय 29, रा. उलवे, मूळ चेंबूर टिळकनगर, मुंबई) असे या आरोपीचे नाव आहे. एक व्यक्ती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper