पनवेल : वार्ताहर स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या पुढाकाराने एका निराधार बेवारस महिलेला तत्काळ मदत मिळाली आहे. तिला त्यानंतर ठाणे येथील मनोरूग्णांच्या दवाखान्यातही दाखल केले आहे. ज्येष्ठ नागरिक संघ कळंबोलीचे सहसचिव पी. एस. हातेकर यांनी स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विजया कदम यांना भ्रमणध्वनी करून कळविले की, एक अनोळखी स्त्री कळंबोली पोस्ट …
Read More »‘नेरूळमधील तानाजी मालुसरे क्रीडांगणात कृत्रिम तलाव बनवा’
नवी मुंबई : बातमीदार नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनविण्याची मागणी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी ‘ब’प्रभाग समिती सदस्य मनोज मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे. सध्या कोरोना काळ सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाची आकडेवारी दररोज वाढत …
Read More »करंजा-रेवस तरसेवा सुरू
उरण : वार्ताहर गेल्या आठवड्यात वादळी पाऊस असल्याने करंजा ते रेवस तर (बोट) सेवा बंद करण्यात आली होती ती सेवा शनिवार (दि. 8) पासून सुरुकरण्यात आली आहे. सरकारी नियमाचे पालन करून हि सेवा सुरु करण्यात हि सेवा सुरुकरण्यात आली आहे. रेवस वरून सकाळी 7.15, 8.00, 8.45, 9.30, दुपारी 3 संध्याकाळी …
Read More »नवी मुंबई पालिकेस वैद्यकीय सुरक्षा साधने प्रदान
नवी मुंबई : बातमीदार कोव्हीड 19 विरोधातील लढाईत विविध सामाजिक संस्था, उद्योगसमुह यांची स्वयंस्फुर्तीने मदत नवी मुंबई महानागरपालिकेस लाभत आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 8) टाटा इंटरनॅशनल लिमी. यांच्या सीआर निधीतून एक कोटी 77 लक्ष रक्कमेची वैद्यकीय सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. यामध्ये 10 हजार 500 नग एन 95 मास्क, 10 …
Read More »नवी मुंबईतील मॉल्स, दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवा -आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : बातमीदार कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. तसेच दुकानदारांनाही दुकाने खुली ठेवताना काही निर्बंध घातले गेले आहेत. गेले चार महिने बंद असलेल्या व्यवसायामुळे उपासमारीची वेळ आलेल्या व्यापार्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे सहकार्यासाठी दाद मगितली आहे. आमदार म्हात्रे यांनी नवी …
Read More »वकिलांना कर्ज देणारी योजना मंजूर करावी
संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी; राज्य शासनाच्या दुर्लक्षाबद्दल खेद पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत अडकलेल्या वकिलासांठी सरकारने पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणारी सामायिक योजना मंजूर करावी, या कर्ज रकमेचा परतावा 36 महिन्यांत करण्याची मुदत द्यावी. कर्जाचा मोरेटोरियम (आपत्कालीन परिस्थितीत वसूल न करण्याचा कालावधी) एक वर्ष असावा, अशी मागणी अलिबाग वकील …
Read More »पनवेल तालुक्यात 208 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
पाच जणांचा मृत्यू; 172 रुग्ण कोरोनामुक्त पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 8) कोरोनाचे 208 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 156 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 121 …
Read More »रायगडात 12 कोरोना बळी; 361 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 8) 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, प्रत्येकी 361 नवे पॉझिटिव्ह आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, पेण व अलिबाग प्रत्येकी दोन, तसेच मुरूड, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका 156, …
Read More »भाजपतर्फे कोविड योद्धा गौरवपत्र प्रदान
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणार्या आणि मदत करणार्यांना भाजप पनवेल तालुका कमिटीच्या वतीने कोविड योद्धा गौरवपत्र रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त प्रदान करून शनिवारी (दि. 8) सन्मानित करण्यात आले. गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुका …
Read More »उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटलला डेडिकेट कोविड सेंटर बनवण्याची मागणी
उरण : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उरण येथील केअर पॉईंट हॉस्पिटलला डेडिकेट कोविड सेंटर बनवण्याची मागणी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनकडून आमदार महेश बालदी यांच्याकडे करण्यात आली आहे.उरण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, व्यवस्था अपुरी पडत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रुग्णांना उपचारासाठी पनवेल, नवी मुंबई येथे जावे लागते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper