Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत सात लाख रुपयांहून अधिक गुटख्याच्या साठ्यासह आरोपी गजाआड

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी जिवीतास हानीकारक असलेला गुटखा व तत्सम पदार्थाची साठवणुक व विक्री करणार्‍या व्यक्तीच्या विरूध्द कारवाई करण्यात आली आहे. मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईकडून सात लाख 15 हजारांच्या गुटख्यासह आरोपीला गजाआड करण्यात आले आहे. याबाबत पोलीस आयुक्त …

Read More »

शाळेत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरातील कर्जत महिला मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेत शासनाकडून मिळालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात आले. पाठ्यपुस्तकांचे वितरण करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. या वेळी श्रद्धा मुंढेकर, स्नेहा गाडे, मेघा पिंगळे, प्रेमा पितळे, सर्व शिक्षक, सेविका आणि पालकवर्ग उपस्थित होता. ‘डिश …

Read More »

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत पोहचवावी

संजयआप्पा ढवळे यांची मागणी माणगाव ः प्रतिनिधी कोकणात निसर्ग चक्रीवादळ होऊन 22 दिवस झाले तरी अद्याप वादळातील नुकसानग्रस्तांपर्यंत राज्य सरकारची मदत पोहचलेली नाही. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त चिंतेत असून राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन गोरगरिबांना तत्काळ शासकीय मदत मिळण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केली …

Read More »

दासगाव येथे कंटेनर उलटला

केमिकल गळतीने घबराट महाड ः प्रतिनिधी जेएनपीटीवरून महाड औद्योगिक वसाहतीमधील आक्वाफार्म कारखान्यामध्ये एचईडीपी रसायन घेऊन जाणारा कंटेनर गुरुवारी (दि. 25) सकाळी दासगाव हद्दीत पलटी झाला. कंटेनरमधील ड्रम फुटल्याने रसायन गळती सुरू झाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कंटेनर रस्त्याच्या कडेला तीन दुकानांवर पलटी झाल्यामुळे या दुकानांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …

Read More »

मानव अधिकारी संघटनेतर्फे मास्कवाटप

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मानव अधिकारी संघटना मुरूड यांनी आतापर्यंत सुमारे 3000पेक्षा जास्त मास्क वाटपाचा निर्धार आणि मनाशी खूणगाठ बांधून पावले उचलली आहेत. यामध्ये मुरूड परिसरातील विविध सार्वजनिक कामकाजाची दुकाने, कार्यालये, भाजीमार्केट, घरोघरी व विविध ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले. गुरुवारी भोगेश्वर पाखाडी येथे मानव अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय …

Read More »

माणगाव तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

माणगाव ः प्रतिनिधी रायगडात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत आहे. आता सरकारी कार्यालयांकडे कोरोनाने आपला मोर्चा वळविला. रायगड जिल्हा परिषदेपाठोपाठ तालुक्यातील तहसील कार्यालयातही कोरोनाचा शिरकाव होत आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वार्डबॉय यांच्यानंतर आता तहसील कार्यालय माणगावमधील एका शिपायाचा तसेच खांदाड माणगावमधील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तालुक्यातील हेदमलई येथील …

Read More »

मौजे पोयनाड परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

अलिबाग ः जिमाका रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे पोयनाड येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. परिणामी मौजे पोयनाड येथील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलले घर व त्यालगतची 12 घरे तसेच त्यांचा परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून …

Read More »

वातप्रकोप टाळण्यासाठी…

आरोग्य प्रहर पावसाळ्यात शरीरातील वाताचा त्रास वाढतो. सांधेदुखी हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. ज्यांना मुळातच सांधे दुखण्याचा त्रास आहे त्यांचा त्रास तर वाढतोच, पण निरोगी व्यक्तींनाही त्रास होण्याची शक्यता असते. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेणारा, चलन करणारा तो वात अशी वाताची साधी व्याख्या करता येईल. पृथ्वीवरील वातामुळे (म्हणजे वार्‍यांमुळे) …

Read More »

वादळग्रस्त बागायतदारांना तुटपुंजी मदत

जास्तीत जास्त भरपाई देण्याची शेतकर्‍यांची मागणी श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीच्या भागामध्ये असलेल्या नारळ व सुपारीच्या बागायतदारांना बसलेला आहे. येथील अनेकांचा उदरनिर्वाह बागायतीतून येणार्‍या उत्पन्नावर चालतो. राज्य शासनाकडून हेक्टरी 50 हजार रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आहे, परंतु ही नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याचे …

Read More »

झुंजार नेते दि. बा. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत राहू या!  

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तआपले नेते दि. बा. पाटीलसाहेब योद्धा बनून प्रकल्पग्रस्तांसाठी लढले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी फक्त जनतेचा विचार केला. शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी सतत लढणारे झुंजार नेते दि. बा. पाटील यांचे प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव कार्यरत राहू या, असे आवाहन दिवंगत …

Read More »