पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनामुळे लागू लॉकडाऊनच्या काळात केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी हार्दिक धन्यवाद दिले आहेत. या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात साळुंखे यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोणीही व्यक्ती …
Read More »‘निसर्ग’मुळे सुधागड किल्ल्याचे प्रचंड नुकसान
पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने कोकणासह रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली. या आपत्तीचा फटका येथील गडकिल्ल्यांनाही बसला असून सुधागड तालुक्यातील महत्त्वाच्या सुधागड किल्ल्यावरील पुरातन वाडे, मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील घरांनाही चक्रीवादळाची झळ बसली आहे. सुधागड हा ऐतिहासिक व शिवकालीन किल्ला असल्याने त्याला खूप महत्त्व आहे. किल्ल्यावरील …
Read More »यांत्रिक शेती करण्यासाठी शेतकर्यांना टिलरचे वाटप
मुरूड ः प्रतिनिधी शेतकर्यांना शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती वृद्धिंगत करता यावी यासाठी किसान क्रांती संघटनेमार्फत शेतकरी समूहाला टिलर वाटप करण्यात आला. मुरूड तालुक्यातील शेतकर्यांना यांत्रिक शेतीसाठी रविवारी मजगाव मुरूड विठ्ठल मंदिर सभागृहात पॉवर टिलरचे वाटप करण्यात आले. गटविकास अधिकारी संजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अहिरे, कृषी विस्तार …
Read More »पाटणेश्वरमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील पाटणेश्वर येथे एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या रुग्णाची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली. पेण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सुरुवातीच्या लॉकडाऊन काळात जनतेने शासन व प्रशासनाला घरात राहून चांगले सहकार्य केले, …
Read More »अपघातात सात जण जखमी
पेण ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमटेम गावाजवळ एका कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्या कारला धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. रविवारी वॅगन आर कारचालक मुंबई-गोवा महामार्गावर आमटेम गावाच्या हद्दीत आले असता मुंबईकडून येणार्या ईको फोर्ट कारचालकाने त्याची कार ओव्हरटेक करून राँग साइटला …
Read More »श्रीवर्धन तालुका अंधारातच; वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज यंत्रणा प्रयत्नशील
श्रीवर्धन ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात अतोनात नुकसान झाले आहे. सर्वत्र विजेचे पोल पडल्याने येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक अडचणींमुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वादळ होऊन गेल्यानंतर बाराव्या दिवशीदेखील वीजपुरवठा नसल्याने श्रीवर्धन तालुक्यातील सर्व नागरिक अंधारातच राहत आहेत. 3 जूनला श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीला निसर्ग …
Read More »तरुणासाठी आदर्श व्यक्तीमत्त्व अमर पाटील
तरुणांचे प्रेरणा स्थान व राजकारणापेक्षा समाजकारणात विशेष रूची असणार्या माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांचा आज वाढदिवस. सामाजिक बांधिलकी हे तत्व त्यांनी सुरूवातीपासून अंगीकारले आहे. समाजकार्याला पुजा मानणार्या अमर अरुण पाटील यांचा वाढदिवस हा यावर्षी आरोग्यदायी असणार आहे. कोरोनारुपी महाभयंकर विषाणूने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. रुग्ण आणि मुतांच्या …
Read More »खोपोलीत भाजपतर्फे मोदी सरकारच्या वर्षपूर्तीकाळ पत्राचे घरोघरी वितरण
खोपोली : प्रतिनिधी – मोदी सरकारच्या दुसर्या टर्मचा वर्षपूर्तीकाळ यशस्वी पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेश पत्रकाचे घरोघरी वितरण करण्यात येत आहे. खोपोलीतही विविध प्रभागात या संदेशपत्राचे वाटप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केले. खोपोलीत जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी पाटील, खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, परिवहन …
Read More »निर्मनुष्य रस्ते ठरताहेत कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत लॉकडाऊनमुळे सध्या शांतता व रस्ते मोकळे पडले आहेत. प्रत्येकजण घरात राहून समाजमाध्यमांवर आपल्या विविध कलागुण सादर करत आहेत. तर दुसरीकडे रस्त्यांवर राहणारे निराश्रित देखील मागे राहिलेले नाहीत. मात्र त्यांनी अधुनिकतेचा वापर न करता थेट राहदरीमुक्त रस्त्यांनाच आपल्या कलेचे साधन बनवले आहे. या रस्त्यांवर …
Read More »जुन्या वस्तूंचे ऑनलाइन प्रदर्शन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – ’जुनं ते सोनं’ या संकल्पनेतून संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या वतीने जुन्या वस्तूंचे ऑनलाइन प्रदर्शन झाले. संस्कार भारतीच्या नवीन पनवेल शाखेच्या प्रसिद्धी व गायन विधाप्रमुख नृपाली जोशी यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन झाले. पनवेल, मुंबई, कोकण परिसरात राहणार्या नागरिकांच्या घरामध्ये असलेल्या साधारण 100 वर्षांपूर्वीच्या वस्तूंबाबत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper