वादळी पावसामुळे नागरिक भयभीत; शेकडो रहिवासी स्थलांतरित मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमध्ये बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली व सकाळी 11 वाजेपासून जोरदार वारेही वाहू लागले. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे तहसीलदारांनी जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यातच जोरदार पावसामुळे नागरिक रस्त्यावर बाहेर पडले नाहीत. रिमझिम बरसणारा पाऊस व त्यातच जोरदार वारे यामुळे नागरिक …
Read More »3rd June 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper