पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे कोरोना विषाणूबाधित व्यक्ती आढळल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या विचुंबे ता. पनवेल येथील कृष्ण वंदना को. ऑ. हौ. सो. आणि येथील सेंट थॉमस शाळेजवळील साई ऐश्वर्या बिल्डिंग कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात …
Read More »पॅराथायरॉईडग्रस्त चिमुरड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
नवी मुंबई ः बातमीदार दुर्मीळ असा जन्मजात आजार असलेल्या नऊ महिन्यांच्या बाळावर अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील स्पेशालिस्ट सर्जन्सच्या टीमने पॅराथायरॉईड ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. या बाळाला जन्मापासून सुस्तपणा, चिडचिडेपणा आणि कोणत्याही क्रियेमध्ये उत्तेजन न देणे असे त्रास होत होते. अधिक तपासणीनंतर त्याला लहान बाळांना होणारा गंभीर …
Read More »अन्नदान करून वाढदिवस साजरा
पनवेल ः वार्ताहर सध्या कोरोनाच्या संकटकाळात हातावर पोट असलेल्या नागरिकांना एक वेळचे जेवण मिळणेही मुश्कील झाले आहे. या वेळी सहा वर्षीय हर्षलने माझा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे थाटामाटात साजरा न करता आपल्या परिसरात असलेल्या नागरिकांना जेवण देऊन साजरा करा, असे आपल्या घरातील सदस्यांना सांगितले. त्याप्रमाणे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साळुंखे कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा वाढदिवस …
Read More »नवी मुंबई महानगरपालिकेस पंचतारांकित मानांकन
नवी मुंबई ः वार्ताहर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मंगळवारी (दि. 19) देशातील कचरामुक्त शहरांना देण्यात येणार्या स्टार रेटिंगची घोषणा केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी केली. त्यामध्ये नवी मुंबईला पुन्हा एकदा फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले आहे. देशातील सहा शहरांना कचरामुक्त शहराचे फाइव्ह स्टार रेटिंग जाहीर झाले असून त्यामध्ये …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कळंबोली ः प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन असताना हाताला काम नसल्याने अनेक गोरगरीब, निराधार नागरिकांना हलाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अनेक संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत. अशा संस्थांना मदत करण्यासाठी आता राजकीय व सामाजिक नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. खांदा कॉलनीत अशाच एका मुलींच्या मंगळाश्रम या सामाजिक …
Read More »घरातच राहा, सुरक्षित राहा!; भाजप शहर अध्यक्ष कौशिक शहा यांचे आवाहन
उरण ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कामाशिवाय इतरत्र फिरू नये. मास्क वापरावे. वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. स्वतःसह परिवाराची काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग पाळावे. पोलीस यंत्रणा आणि शासनाच्या सूचनांचे पालन करून त्यांना सहकार्य करावे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगर परिषद विशेष लक्ष देत आहे. तसेच नागरिकांना घरातच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन उरण …
Read More »पोलिसांसाठी होमिओपॅथी औषधे
मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी परिसरात आपटा-खारपाडा चेक बुथ, दांडफाटा चेक बुथ, रसायनी कॉर्नर चेक बुथ, मोहोपाडा प्रवेशद्वार आदी ठिकाणी 24 तास चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे.रसायनी पोलीस डोळ्यांत तेल घालून नागरिकांचे संरक्षण करीत आहेत. या वेळी बंदोबस्तावर असणार्या पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढावी …
Read More »रेम्बो सर्कस कर्मचार्यांना दिलासा; आ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून अन्नधान्याची मदत
नवी मुंबई ः प्रतिनिधी ऐरोली सेक्टर-10मधील मोकळ्या भूखंडावर रेम्बो सर्कसकडून लहान मुलांच्या तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या करमणुकीकरिता खेळ सुरू होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे हे खेळ बंद पडले. परिणामी तेथे अडकून पडलेले 95 कर्मचारी व कलाकार हालअपेष्टा सहन करीत आहेत. त्यांना जेवणाची व्यवस्थाही नसून सिलिंडर आणायला …
Read More »आमदार गोपीचंद पडळकर शिंग्रोबाचरणी नतमस्तक
खालापूर : प्रतिनिधी – धनगर समाजाचे डॅशिंग नेतृत्व, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि. 19) धनगरांचे आराध्य दैवत असलेल्या शिंग्रोबाच्या बोरघाटातील वीर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी त्यांनी नारळ फोडून देवाकडे साकडे घातले. गोपीचंद पडळकर आमदार झाल्याने …
Read More »लॉकडाऊनमध्ये रायगडात अडकलेले 24 हजार 729 मजूर स्वगृही रवाना
अलिबाग : प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यासह शेजारील नवी मुंबईत अडकलेल्या मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राज्यस्थान आणि ओडिशा राज्यातील तब्बल 24 हजार 729 मजूर व व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. आतापर्यंत मध्य प्रदेशसाठी पाच, झारखंडकरिता तीन, उत्तर प्रदेशकरिता सहा, राज्यस्थानकरिता एक, तर बिहार आणि ओडिशासाठी प्रत्येक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper