रोहा ः रोहा-नागोठणे मार्गावर हॉटेल प्राईडसमोर रोहा पोलिसांकडून लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणार्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
Read More »27th April 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
रोहा ः रोहा-नागोठणे मार्गावर हॉटेल प्राईडसमोर रोहा पोलिसांकडून लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणार्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
Read More »मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश व राज्य पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग नगर परिषदेतर्फे अलिबाग -मुरूड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिर व लालबाग परिसरातील 1150 लोकांची थर्मल स्क्रिनिंगद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. या वेळी अलिबाग-मुरूड मेडिकल …
Read More »मुरूड ः प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकार्यांच्या निर्देशानुसार मुरूड तहसील व तालुका आरोग्य अधिकार्यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार गमन गवित व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड शहरातील विविध 16 कार्यालयांतील 215 कर्मचार्यांसह पत्रकारांची कोविड-19 चाचणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीच्या कामात ग्रामीण रुग्णालय डॉ. दिव्या सोनम, …
Read More »रोहे : प्रतिनिधी रोहा-नागोठणे मार्गावर भिसे खिंडीत अनेक माकडांचा कित्येक वर्षांपासून वावर आहे. या मार्गावरून जाणारे वाहनचालक माकडांची खाण्यापिण्याची व्यवस्था करतात, मात्र लॉकडाऊनमुळे सध्या येथील वाहने बंद आहेत. त्यामुळे आता या मार्गावरील माकडांची खाण्यापिण्याची व्यवस्था रोहा पशू विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वत्र भयाण शांतता पसरली आहे. …
Read More »कर्जत ः बातमीदार कर्जतच्या जैन बंधू-भगिनींनी 13 महिने उपवासाचे वर्षी तप व्रत सुरू केले होते. 141 जणांनी हे व्रत पूर्ण केले. या व्रताचा सांगता सोहळा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अगदी थाटामाटात करण्याचे ठरले होते. त्याची तयारीसुद्धा सुरू करण्यात आली होती, परंतु जगावर अचानक कोरोनाचे संकट आल्याने हा सोहळा रद्द करून प्रत्येकाच्या …
Read More »अलिबाग ः जिमाका जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे शास्त्रीनगर, खोपोली येथे एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेले शास्त्रीनगर, खोपोली येथील प्रभाग क्र. 12 शास्त्रीनगर व प्रभाग क्र. 11 विनानगर, खोपोली, ता. खालापूर हा परिसर (हॉस्पिटल व औषधांची दुकाने वगळून) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना …
Read More »कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील लाडीवली गावात म्हशींच्या तबेल्यातील मलमूत्र रस्त्याने वाहत असल्याबाबत आवाज उठवल्याने तरुणाला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवरे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली गावात ग्रामपंचायतीकडून गटार साफसफाईचे काम सुरू होते. या कामात रस्त्यावरील गटाराचे स्लॅब तोडू नये, …
Read More »पेण ः प्रतिनिधी जगभरात हाहाकार माजविलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील अनेक लहान मोठ्या उद्योग व्यवसायांना याचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊन काळात गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण शहरातील गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायालाही संकटाचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने पेणच्या गणेशमूर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून सूट देण्याची …
Read More »नवी दिल्ली : देशभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनामुळे एकूण 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या 826वर गेली आहे. एकाच दिवसात आणखी 1 हजार 975 रुग्णांचीही भर पडली. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 27 हजारांजवळ पोहोचली आहे. रविवारी (दि. …
Read More »उरण : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे निसर्गात होणारा मानवी हस्तक्षेप कमी झाला असून, त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषणही कमालीचे घटले झाले आहे. हे मोकळे वातावरण आणि प्रदुषणमुक्त वातावरण पक्षांसाठी पोषक ठरू लागले आहे. उरण परिसरात स्थलांतर करणारे विशेषतः फ्लेमिंगो पक्षी मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडू लागले आहेत. फ्लेमिंगोंच्या वाढत्या संख्येबरोबरच …
Read More »