Breaking News

महत्वाच्या बातम्या

केंद्राच्या मोफत धान्याचे महाडमध्ये वाटप सुरू

महाड : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रसार आणि फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू आहे. या बंदीदरम्यान गरीबांना मोफत धान्य देण्याची केंद्राची योजना असून राज्य सरकारने ही योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. महाड तालुक्यातील रेशन दुकानावर त्याचे वाटप सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या विषाणूविरोधात लढण्यासाठी देशवासीयांना …

Read More »

भाजपकडून गरिबांना मदतीचा ओघ

महालण विभाग अध्यक्ष महेश कडू यांच्याकडून 230 आदिवासी कुटुंबांना धान्याचे वाटप उरण : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे आदिवासी कुटुंबियांना हाल सहन करावे लागत असल्याचे निदर्शनास येताच, भाजपचे महालण विभाग अध्यक्ष तथा सोनारी गावचे माजी सरपंच महेश कडू यांनी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच उरण व पनवेल तालुक्यातील …

Read More »

निसर्गाचे स्वच्छता अभियान!

लॉकडाऊनमुळे सगळीकडेच वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे हवेतील प्रदूषण स्वाभाविकपणे खाली आलेच, पण त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणातही लगेचच जाणवेल इतकी घट झाली. याचा तत्काळ दिसून आलेला परिणाम म्हणून ठिकठिकाणी पक्ष्यांची किलबिल विशेष प्रयास न करताही ऐकू येऊ लागली. अनेक ठिकाणी मोर रस्त्यांवर वा निवासी वस्त्यांमध्ये अवतरले. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येकडे जगभरातील लोकांचे डोळे …

Read More »

दत्तात्रय देशपांडे यांना पत्नीवियोग

नागोठणे : मूळचे नागोठणे येथील व सध्या गोरेगाव (रायगड) येथे वास्तव्यास असलेले महसूल खात्यातील निवृत्त मंडळ अधिकारी दत्तात्रय उर्फ अरुण संतुराम देशपांडे यांची पत्नी तथा येथील ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे यांच्या काकी अरुणा देशपांडे (76) यांचे राहत्या घरी नुकतेच निधन झाले. अरुणा देशपांडे मूळच्या आदगाव, श्रीवर्धन येथील रहिवासी होत्या. …

Read More »

जुगार खेळणार्‍या 10 जणांविरोधात गुन्हा

माणगाव ः प्रतिनिधी जमावबंदीचे आदेश असतानाही जुगार खेळणार्‍या निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील कोस्ते बुद्रुक येथील सात जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 8) याच भागातील बामणगाव येथे जुगार खेळणार्‍या 10 जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी मोबाइल व रोख रकमेसह 5889 रुपयांचा मुद्देमाल …

Read More »

नागाव ग्रामपंचायतीस मदतनिधी

रेवदंडा ः कोरोनाच्या संकटकाळी ग्रामस्थांसाठी स्तुत्य उपक्रम राबवणारी नागाव ग्रामपंचायत व सरपंच निखिल मयेकर यांच्या योगदानास गजानन महाराज भक्त परिवार तसेच ग्रामस्थ अवधूत आठवले यांनी मदतनिधीचा हात दिला. गजानन महाराज भक्त परिवार तसेच ग्रामस्थ अवधूत आठवले यांनी सरपंच निखिल मयेकर यांच्याकडे पाच हजारांचा मदतनिधी प्रदान केला. गजानन महाराज भक्त परिवार …

Read More »

आई एकवीरा भोई मंडळातर्फे मास्कवाटप

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरूड एकवीरा भोई मंडळ कोळीवाडा यांच्याकडून परिसरातील मच्छी मार्केटमध्ये मच्छीविक्री करणार्‍या महिला व खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांचे सॅनिटायझरने हात धुवून मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी पांडुरग आरेकर, दिनेश बोरजी, प्रल्हाद गोंजी, जितेंद्र कासेकर, नंदू केंडू, नरेंद्र सावाई, श्रीकांत सुर्वे, कीर्ती शहा, मनोहर बैले, मनोहर …

Read More »

दुकानांना वेळेचे बंधन; नागोठणे ग्रामपंचायतीचा निर्णय

नागोठणे : प्रतिनिधी संचारबंदीचा आदेश असतानाही बाजारहाट करण्याच्या नावाखाली अनेक नागरिक आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याला पायबंद घालण्यासाठी नागोठणे शहरातील मेडिकल दुकाने वगळता दूध डेअरीसह इतर सर्व दुकाने गुरुवार दि. 9 ते मंगळवार दि. 14 एप्रिलपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच उघडी ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याची …

Read More »

अनाथ, गरिबांना दिले स्वच्छतेचे धडे; खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन

पाली ः प्रतिनिधी कोरोनाविरोधात डॉक्टरांप्रमाणेच पोलीसदेखील मौलिक भूमिका बजावत आहेत. लॉकडाऊन काळातील पोलिसांच्या दंडुक्याच्या व माणुसकीचे दर्शन घडविणार्‍या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारे वडखळ पोलीस चौकीवर कार्यरत असलेले पोलीस सचिन खैरनार यांनी रस्त्यावरील अनाथ, गरीब, फिरस्ते आणि भिकार्‍यांना त्यांचे तोंड, हात, पाय धुवून स्वखर्चाने आणलेले मास्क स्वतःच्या हाताने …

Read More »

एसटी कर्मचार्‍यांचे पगार रखडले

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने एसटी वाहतूक बंद केल्याने महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. उत्पन्न घटल्यामुळे एसटी कर्मचारी वृंदाचा पगार कसा करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचे पगार 1 तारखेला, तर सर्व आगारातील कर्मचार्‍यांचे पगार प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होतात, …

Read More »