Breaking News

महत्वाच्या बातम्या

वाहतूक शाखेतर्फे अन्नधान्य वाटप

पनवेल : शहर वाहतूक शाखेतर्फे करंजाडे येथील कातकरीवाडीत 100च्यावर कुटुंबियांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साळवे, पोलीस नाईक सुरवाडे, पोलीस हवालदार उमेश उटगीकर, सामाजिक कार्यकर्ते राजू गोविंद आदींनी त्या ठिकाणी जाऊन हे वाटप केले आहे. करंजाडेत तरुणाची आत्महत्या …

Read More »

गर्दीला आवर घालण्याची मागणी

उरण : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, औषधे यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले. या सेवा 24 तास सुरु राहणार आहे. मात्र उरणच्या मासळी, चिकन-मटण व भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी होणारी गर्दी आटोक्यात येत नसल्याचे चित्र पाहायला …

Read More »

सोशल डिस्टन्सिंग झुगारून ‘वडाळे’त मासेमारी

पनवेल : प्रतिनिधी कोरोनाने संपूर्ण जग हादरून गेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांना अत्यावश्यक गरज  असल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करीत आहेत. पनवेल तालुक्यात 16 जणांना कोरोनाची लागण झाली असतानाही रविवारी (दि. 5) सकाळी 10.30 वाजता आठ ते दहा तरूण वडाळे तलावात सोशल …

Read More »

अन्नधान्य व पाण्याचे वाटप

पनवेल : भाजप नगरसेवक राजू सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांकडून रेल्वे स्टेशन परिसरातून गोरगरीब तसेच कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांना गेल्या आठ दिवसांपासून अन्नधान्य व पाण्याचे वाटप सुरू आहे.

Read More »

उरण ओएनजीसीकडून जीवनावश्यक वस्तू

उरण : वार्ताहर कोरोना संसर्ग होऊ नये त्याकरिता सर्वत लॉकडाऊन करण्यात आले आहे. कामानिमित्त आलेल्या गरिबांचे काम बंद झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. काम नसल्याने किराणा व जीवनावश्यक सामान खरेदी करण्यास पैसा नाही. अशा गरिबांना आधार म्हणून उरण येथील ओएनजीसी प्लान्टच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर गावाजवळील झोपडपट्टीत राहणार्‍या …

Read More »

कोरोनाचा मळेवाल्यांना फटका

लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचे नुकसान; उरणमध्ये शेतकर्‍यांवर उपासमारीचे संकट उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील शेतकरी आणि आदिवासी बांधव पावसाळ्यातील भातशेतीच्या हंगामानंतर भातशेतीला पूरक म्हणून भाजीपाल्याची लागवड करतात, परंतु भाजीपाल्याच्या हंगामातच कोरोनाचे संकट ओढवल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास तयार होणार्‍या भाजीपाल्याच्या नुकसानीत हिरावला जात आहे. दोन महिने बियाणे, खत व ओषधे यांच्यात खर्च …

Read More »

उलवे नोडमध्ये एकाला झाली कोरोनाची लागण

पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या 16 पनवेल : प्रतिनिधीउलवे नोडमधील एका व्यक्तिला कोरोना झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 16 झाली आहे.पनवेल तालुक्यात याआधी कळंबोलीत 11, कामोठे येथे दोन रुग्ण, तर खारघरमध्ये दोन जण कोरोनाबाधित आहेत. अशातच तालुक्यातील उलवे नोडमधील सेक्टर 20 येथील एका व्यक्तीची कोरोना टेस्ट शुक्रवारी …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स तहसील कार्यालयास सुपूर्द

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना व्हायरस आणि त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गरीब, गरजूंना मदत व्हावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांचाकडून जीवनावश्यक वस्तूंचे दोन हजार पॅकेट पनवेल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने …

Read More »

आज पुन्हा घडणार देशाच्या एकतेचे दर्शन

रात्री 9 वाजता अंधारात दिवे उजळणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 5) रात्री 9 वाजता नऊ मिनिटे लाइट बंद करून दिवे, पणत्या, मेणबत्या, टॉर्च, लावण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा देशाच्या एकतेचे दर्शन घडणार आहे. यापूर्वी टाळ्या, थाळी वा वाद्य वाजवून अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना प्रोत्साहन …

Read More »

केशरी रेशन कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य

देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीला यश मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्रातील केशरी रेशन कार्डधारकांनाही आता धान्य सवलतीच्या दरात मिळणार आहे. राज्यभरातील लॉकरडाऊनची परिस्थिती पाहता अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केली होती. कोरोना व्हायरसचे जगभरातील थैमान आणि देशभरात …

Read More »