कर्जत : बातमीदार : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शहरे लॉकडाऊन केली आहेत. शहरांमध्ये संचारबंदी केली आहे.त्यानुसार माथेरानमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत, पण सरकारमान्य रास्त भाव दुकान सुरू असल्याने नागरिकांनी रेशन दुकानासमोर एकाच गर्दी केली. या वेळी पोलिसांच्या व व्यापारी फेडरेशनच्या सतर्कतेमुळे गर्दी हटवून प्रत्येकाला धान्य …
Read More »अत्यावश्यक सेवा देणार्यांसाठी मुरूड पोलिसांकडून थाळी व घंटानाद
मुरूड : प्रतिनिधी : कोरोना रुग्णांना 24 तास सेवा देणार्या डॉक्टर, नर्स व सामाजिक संघटना अहोरात्र प्रयत्न करीत असून त्यांच्या कार्याची जाणीव ठेवत व त्यांना कामात उत्तेजना व प्रेरणा मिळण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे रविवारी (दि. 22) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुरूड पोलीस ठाण्यामार्फत संपूर्ण मुरूड शहरात थाळी …
Read More »टीबीची लक्षणे आणि उपचार
सलग दोन आठवड्यांहून अधिक काळ खोकला असेल तर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते की त्यांना टीबी अर्थात क्षयरोग तरी झाला नाही ना…आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन आहे. एका अहवालानुसार राज्यात प्रत्येक वर्षी साधारणपणे एक लाख 90 हजार क्षयरुग्णांची नोंद होते. केवळ खोकला नव्हे, तर अन्य काही अशी लक्षणे आहेत ज्यामुळे …
Read More »लॉकडाऊनच्या आदेशाकडे दुर्लक्ष; नागोठण्यात पोलिसांची कारवाई
नागोठणे : प्रतिनिधी : येथील किराणा, मेडिकल तसेच दूध विक्रेत्यांव्यतिरिक्त अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत सोमवारी (दि. 23) आपले व्यवसाय चालू केले होते, मात्र सकाळी पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात करून अनेकांचे दरवाजे बंद केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊन केला असल्याची घोषणा करण्यात …
Read More »अनावश्यक गर्दीवर नजर; खोपोलीत निर्बंध पाळण्यासाठी सूचना व आवाहन
खोपोली : प्रतिनिधी : कोरोनाला रोखण्यासाठी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यूला खोपोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मात्र दुसर्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यान खोपोली बाजारात लोकांची अनावश्यक गर्दी झाल्याचे चित्र होते. यातील फारच कमी लोक अतिमहत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडले होते, तर बहुतांश नागरिक काय चालले आहे? बाजारातील …
Read More »सर्व राज्यांत लॉकडाऊन
केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत सर्व राज्यांत लॉकडाऊन करण्याचे निर्देश जारी केले आहेत. लॉकडाऊनचे पालन न करणार्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही सरकारने जारी केलेल्या पत्रकातून देण्यात आले आहेत. काही राज्यांत अगोदरच लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे, पण जनता …
Read More »अखेर महाराष्ट्रात संचारबंदी लागू
जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचेही आदेश मुंबई : रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणखी कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 23) केली. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. आज …
Read More »जनता कर्फ्यू शंभर टक्के यशस्वी; देशभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 22) जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन देशवासीयांना केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला देशभरातील सुमारे 13 कोटी नागरिकांनी घरीच राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे सायंकाळी 5 वाजता थाळी, घंटा, शंख व अन्य वाद्य वाजवून अत्यावश्यक सेवा देणार्यांप्रति कृतज्ञता …
Read More »पनवेल : भाजप उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अत्यावश्यक सेवा देणार्यांचे शंखनाद करून जनता कर्फ्यूदरम्यान कुटुंबीयांसोबत आभार मानले.
Read More »टेरेसवरच उरकला विवाहसोहळा
पुणे : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक व्यवहार बंद ठेवण्याला प्राधान्य दिले आहे. याचा विविध घटकांना फटका बसत असताना विवाह सोहळेदेखील यातून सुटले नाहीत. पुण्यात अशाच एका विवाहसोहळ्याला कार्यस्थळ शोधताना कुंजीर कुटुंबाची अक्षरश: धांदल उडाली आणि अखेर विवाहसोहळा घराच्या टेरेसवर उरकण्यात आला. पुण्यात घोरपडी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper