Breaking News

महत्वाच्या बातम्या

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास सुरू -जिल्हाधिकार्यांचे आदेश

अलिबाग ः जिमाका : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू झाले असून उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांसाठी विविध नियम व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जीवनावश्यक वस्तूंची जी दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, त्यांनी आपली दुकाने 24 तास चालू ठेवावीत, असे …

Read More »

खासगी वाहतुकीसाठी रायगडच्या सीमा बंद

अत्यावश्यक सेवांसाठी नियम शिथिल अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या सीमा जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व नाशवंत मालाच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी बंद  करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी दिले आहेत.या आदेशानुसार रायगड जिल्ह्याच्या संलग्न ठाणे, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा जिल्ह्याच्या …

Read More »

नागावमध्ये गरीब-गरजूंना किराणा मालाची सेवा

रेवदंडा : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांत लॉकडाऊनची घोषणा केल्याने हातावर पोट असलेल्यांची पंचाईत झाल्याची जाणीव लक्षात घेऊन नागाव सरपंच निखिल मयेकर यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून नागाव ग्रामपंचायत हद्दीतील गरीब व गरजू ग्रामस्थांसाठी किराणा मालाची मोफत तसेच घरपोस सेवा सुरू केली आहे. सद्यपरिस्थितीत नागाव ग्रामपंचायत परिसरात रोजंदारीवर काम …

Read More »

पालीत शहरातील सर्व भागांचे निर्जंतुकीकरण

पाली ः प्रतिनिधीपाली ग्रामपंचायत व येथील सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन रविवारपासून (दि. 22) सलग तीन-चार दिवस शहरातील विविध भागांत जंतुनाशक फवारणी केली. कोरोनाचे वाढते संकट पाहता इतर कोणत्याही जीवाणूंचा संसर्ग लोकांना होऊ नये यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात पालीत शहरातील सर्व भागांचे निर्जंतुकीकरण आली आहे.ग्रामपंचायत सदस्य भास्कर दुर्गे, अ‍ॅड. नरेश …

Read More »

वर्तमानपत्रांची विक्री होणार पूर्ववत?

मुंबई : प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांची विक्री बंद झाली आहे, पण आता पुन्हा वाचकांच्या हातात वर्तमानपत्र मिळणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून वर्तमानपत्र विक्री पुन्हा सुरू होणार असून, मुंबईत झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला आहे. त्यामुळे केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात वृत्तपत्रसेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत.वर्तमानपत्र हा …

Read More »

गुड न्यूज! रायगडातील कोरोना रुग्णाला डिस्चार्ज

अलिबाग : जिमाकाकोरोना विषाणूबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त असलेल्या एका रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.परदेशवारी करून आलेल्या रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीला मागील काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर मुंबई येथील भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या व्यक्तीला सुरुवातीला …

Read More »

वाशीत महिलेचा मृत्यू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तवाशीतील खासगी रुग्णालयातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आता समोर आले आहे. हा मृत्यू 24 तारखेला झालेला होता, मात्र या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी होते. गुरुवारी (दि. 26) आलेल्या या रिपोर्टमध्ये ही 65 वर्षीय महिला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित नागरिकांच्या मृत्यूचा …

Read More »

विरोधी पक्षनेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधीकोरोनामुळे राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसमोर तसेच रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कामगारांच्या अडचणीच्या काळात सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. यासाठी सूचविलेल्या उपाययोजनांची शासनाने त्वरित दखल घ्यायला हवी, अशा मागणीचे संयुक्त पत्र विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना …

Read More »

केंद्र सरकारचा गोरगरिबांना दिलासा

एक लाख 70 हजार कोटींचे पॅकेज जाहीर नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना विषाणूमुळे हातावर पोट असणार्‍यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 26) एक लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध दिलासादायक निर्णय …

Read More »

भूतिवलीतील मळा संचारबंदीत बनलाय सर्वांचा आधार

शेतकर्‍यांच्या शेतावर ग्राहकांची गर्दी कर्जत ः बातमीदारकर्जत तालुक्यातील भूतिवली येथील शेतकर्‍यांनी समूह शेती केली आहे. सहा शेतकर्‍यांनी एकत्र येऊन भाजीपाल्याची शेती करीत आहेत. देशात आणि राज्यात आधी जमावबंदी आणि आता संचारबंदी लागू केल्यानंतर भाजीपालादेखील शेतातून घाऊक बाजारपेठ गाठू शकत नाही, पण भूतिवली येथील शेतकर्‍यांच्या मळ्यावर आजूबाजूच्या 25 गावांतील लोक जाऊन …

Read More »