Breaking News

महत्वाच्या बातम्या

दोघा क्रीडा पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू

माद्रिद : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरसने स्पेनमध्ये दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार संघ (एआयपीएस)ने दिलेल्या वृत्तानुसार जोस मारिया कॅनडेला आणि थॉमस डीएज वाल्डेस या दोन क्रीडा पत्रकारांचा मृत्यू झाला. जोस हे रेडिओ नॅशनल डी स्पेनसाठी काम करीत होते. ते 59 वर्षांचे होते, तर थॉमस 78 वर्षांचे होते. ते …

Read More »

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पनवेलमध्ये जंतूनाशकांची फवारणी

पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिकेतर्फे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार मनपा हद्दीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जंतूनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. एकूण आठ पथके फवारणीचे काम करीत आहेत.सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने जंतूनाशकांची फवारणी करावी, अशी सूचना केली होती. त्याप्रमाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शुक्रवारी (दि. …

Read More »

महामुंबईसह चार शहरांत 31 मार्चपर्यंत स्लोडाऊन

मुंबई : प्रतिनिधीकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी येणारे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात येत आहेत. येत्या 31 मार्चपर्यत ही बंदी राहणार असल्याची घोषणा राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी (दि. 20) करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून …

Read More »

मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार कोसळले

कमलनाथ यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा भोपाळ : वृत्तसंस्थाकाँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याचा शेवट अखेर शुक्रवारी (दि. 20) झाला. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. मध्य …

Read More »

अखेर न्याय झाला!

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवले नवी दिल्ली : वृत्तसंस्थानिर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील चारही आरोपींना शुक्रवारी (दि. 20) पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले. मुकेश सिंग (वय 32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंग (31) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यामुळे उशिराने का होइना पण निर्भयाला न्याय …

Read More »

पेणच्या गतिमंद मुलांनी बनविले मास्क

आई डे केअर शाळेकडून वाजवी दरात विक्री पेण : प्रतिनिधीजगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याने त्यावर मात करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मास्कच्या मागणीत वाढ झालेली आहे. मार्केटमधील  वाढत्या मागणीचा विचार करता पुरवठादेखील कमी होत चालला आहे. या मास्कची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना वाजवी किमतीत मास्क मिळावा या उद्देशाने पेणमधील आई …

Read More »

कोरोना विषाणूची काळजी नको…सावध राहा!

कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहीत आहेत. 2003मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा 2012मध्ये आढळलेला मर्स हा आजार हेसुद्धा कोरोना विषाणूंमुळे होणारे आजार आहेत, परंतु डिसेंबर 2019मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकामध्ये जो कोरोना विषाणू आढळला तो यापूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा वेगळा आहे. …

Read More »

संकल्प आणि संयम

कोरोना विषाणूच्या आजारावर आजवर कुठलेही औषध उपलब्ध झालेले नाही. आणि प्रतिबंधात्मक लस देखील निर्माण झालेली नाही. स्वयंनिग्रह हा तूर्त तरी एकमेव उपाय आहे. संकल्प आणि संयम हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आपण स्वस्थ तर जग स्वस्थ हा खरा मंत्र आहे असेही ते म्हणाले. कोरोना विषाणूविरुद्धच्या …

Read More »

खांदा कॉलनी : कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या वतीने आजारावर मात करण्यासाठी, तसेच या रोगाच्या संसर्गाबाबत नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने गुरुवारी मास्कचे वाटप करण्यात आले.

Read More »

पनवेल : भाजप अल्पसंख्याक सेलचे नवीन पनवेल उपाध्यक्ष इमरान खान यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी नवीन पनवेल अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष आमन अख्तर, हैदर अली आदी उपस्थित होते.

Read More »